एक्स्प्लोर

PMC Election 2022 Prabhag 39 Market Yard B : पुणे मनपा निवडणूक प्रभाग 39, मार्केटयार्ड (ब)

PMC Election 2022 Prabhag 40 B:नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड क्रमांक 40 ब मध्ये गंगाधाम, सॅलीसबरी पार्क, सिंहगड कॉलेज, कटारिया हायस्कूल, बिबवेवाडी या परिसरातील नगरांचा समावेश होतो

PMC Election 2022 Prabhag 39 B Market Yard Maharshee Nagar, Ambedkar Nagar : पुणे मनपा निवडणूक प्रभाग 39 ब, मार्केट यार्ड, महर्षीनगर : पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 39 ब अर्थात मार्केट यार्ड, महर्षीनगर, आंबेडकर नगर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, गुलटेकडी, इंदिरानगर, हमाल नगर, आयकर कार्यालय, बुऱ्हाणी कॉलनी, स्वप्नपूर्ती सोसायटी परिसर परिसर या प्रमुख ठिकाणांचा प्रभागात समावेश आहे. प्रभाग 39 ब, शिवदर्शन, पद्मावती, सारसबाग या प्रभागातील 'ब' भाग हा सर्वसाधारण महिला  प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे.

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 :

किशोर उत्तम धनकवडे - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
आश्विनी सागर भागवत - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
वर्षा विलास तापकीर - भाजप 
विशाल विलास तांबे - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

मार्केट यार्ड, महर्षीनगर, आंबेडकर नगर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, गुलटेकडी, इंदिरानगर, हमाल नगर, आयकर कार्यालय, बुऱ्हाणी कॉलनी, स्वप्नपूर्ती सोसायटी परिसर

प्रभाग क्रमांक 39 ब : तीन सदस्य

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या प्रभागात चार नगरसेवक निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. पुणे महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत पुण्यात 58 प्रभाग असणार आहे. शहराच्या 2011 च्या जनगणनेनुसार असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर ही निवडणूक होईल. तीन सदस्यांचे 57 प्रभाग आणि दोन सदस्यांचा एक असे मिळून 58 प्रभाग असणार आहेत.तर नव्या रचनेत एकूण 173 नगरसेवक असतील.  प्रभाग क्रमांक 15 मध्ये तीन सदस्यांचा असणार आहे.

PMC Election 2022 पुणे मनपा निवडणूक प्रभाग 39 ब

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर    
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election Voting 2024: राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, मुंबईत किती टक्के मतदान?
राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, सर्वाधिक मतदान कुठे? मुंबईत किती टक्के मतदान?
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
Jayant Patil : भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Yugendra Pawar: अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवारVinod Tawde PC : आरोपानंतर विनोद तावडेंच मतदान, सुप्रिया सुळे, राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तरRiteish Deshmukh Vidhan Sabha Election : पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना रितेश देशमुखांचं आवाहनDhananjay Munde Puja :  धनंजय मुंडेंनी परळी वैद्यनाथाचा केला अभिषेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election Voting 2024: राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, मुंबईत किती टक्के मतदान?
राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, सर्वाधिक मतदान कुठे? मुंबईत किती टक्के मतदान?
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
Jayant Patil : भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Yugendra Pawar: अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा
मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा
मोठी बातमी: आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी
आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी
Kagal Vidhan Sabha : कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
Sharad Pawar: चारवेळा उपमुख्यमंत्री झाले, आता सत्तेतही आहे, मग अन्याय कसा झाला; शरद पवारांनी अजितदादांना पुन्हा सुनावलं
त्यांनी 270-280 जागा जिंकतोय सांगायला पाहिजे होतं, शरद पवारांनी उडवली अजितदादांच्या दाव्याची खिल्ली
Embed widget