एक्स्प्लोर

राजीव गांधींविरोधात टिप्पणी, पंतप्रधान मोदींना निवडणूक आयोगाकडून आणखी एक क्लीन चिट

याआधी पंतप्रधान मोदींना सोमवारी (6 मे) आणखी दोन प्रकरणात निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट मिळाली होती. मोदींना आतापर्यंत नऊ प्रकरणांमध्ये क्लीन चिट मिळाली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एका प्रकरणात निवडणूक आयोगाकडून दिलासा मिळाला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी नंबर वन संबोधल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांना क्लीन चिट दिली आहे. भारताच्या निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रथमदर्शनी आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचं दिसत नाही. त्यामुळे हे प्रकरण निकाली काढत आहोत, असं आयोगाने सांगितलं. याआधी पंतप्रधान मोदींना सोमवारी (6 मे) आणखी दोन प्रकरणात निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट मिळाली होती. मोदींना आतापर्यंत नऊ प्रकरणांमध्ये क्लीन चिट मिळाली आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगडमधील सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, "तुमच्या वडिलांचे दरबारी त्यांना मिस्टर क्लीन म्हणायचे, पण त्यांचं आयुष्य भ्रष्टाचारी नंबर वन म्हणून संपली." निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत आहे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा आरोप यानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार करत मोदींविरोधात तातडीने कारवाई करत प्रचारसभांमधील त्यांच्या भाषणांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यांचं वक्तव्य आचारसंहितेच्या उल्लंघनासह 'शहीदाचा अपमान'ही असल्याचं काँग्रेसने म्हटलं होतं. वडिलांवरील टिप्पणीनंतर राहुल गांधींनी ट्वीटद्वारे मोदींना उत्तर दिलं होतं. "मोदी जी, आता लढाई संपली आहे. तुमचं कर्म तुमची वाट पाहत आहे....माझ्याकडून खूप सारं प्रेम," असं ट्वीट राहुल गांधींनी केलं होतं. तर "शहीदांच्या नावावर मतं मागून त्यांचा अपमान करणाऱ्या पंतप्रधानांनी एका पवित्र आणि निष्कलंक व्यक्तीच्या हौतात्माच्या अनादर केला आहे. अमेठीची जनता याचं उत्तर देईल, ज्यांच्यासाठी राजीव गांधींनी आपले प्राण दिले," अशी प्रतिक्रिया प्रियांका गांधी यांनी दिली. संबंधित बातम्या निवडणूक आयोगाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'त्या' दोन प्रकरणी क्लीनचिट 'मोदीजी, लढाई संपली असून तुम्ही केलेलं कर्म तुमची वाट पाहात आहे', वडिलांवरील टीकेला राहुल गांधींचं उत्तर

महत्त्वाच्या बातम्या

Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
Zilla Parishad Election: राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Embed widget