एक्स्प्लोर

कलम 370 चा महाराष्ट्राशी काय संबंध बोलणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे : मोदी

महाराष्ट्रातील निवडणुकीचा कलम 370 शी काय संबंध? महाराष्ट्राच्या निवडणुकीत कलम 370 चा मुद्दा आम्ही उचलतो, त्यावर आक्षेप असणाऱ्यांना माझं सांगणं आहे की जम्मू-काश्मीरचे लोकंही भारतमातेचे पुत्र आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

अकोला : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील निवडणुकीचा कलम 370 शी काय संबंध बोलणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर टीका केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अकोला येथे आले होते.

कलम 370 हटवल्यामुळे विरोधक दु:खी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राजकीय स्वार्थासाठी लोक असं बोलत आहेत की, महाराष्ट्रातील निवडणुकीचा कलम 370 शी काय संबंध? महाराष्ट्राच्या निवडणुकीत कलम 370 चा मुद्दा आम्ही उचलतो, त्यावर आक्षेप असणाऱ्यांना माझं सांगणं आहे की जम्मू-काश्मीरचे लोकंही भारतमातेचे पुत्र आहेत. सर्व देश जम्मू-काश्मीरच्या देशभक्त नागरिकांच्या पाठिशी आहे. कलम 370 च्या मुद्द्यावरुन आमच्यावर टीका करणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे. देश तुमच्याकडे पाहतोय, असं मोदींनी म्हटलं.

महाराष्ट्रात, मुंबईवर हल्ला करुन दहशतवादी शेजारील देशात जाऊन लपत होते. महाराष्ट्रात बॉम्बस्फोट घडवणारे देशाबाहेर कसे पळालेत? असा प्रश्न मोदींनी 2014 आधी सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला विचारला. विरोधातील काही लोकांचे या माफीयांशी कसे संबंध आहेत. आता यांचं भ्रष्टाचाराचं पितळ उघडं पडल्याने ते घाबरले आहेत. त्यांना वाटत असेल, ते सुटलेत मात्र प्रत्येक कृत्याचं देश उत्तर मागणार आहे, असा इशारा मोदींनी दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्यायला विलंब लावणारे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारे हेच लोक आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादाला आम्ही राष्ट्रनिर्माणाचं मुळ मानलं, हे स्वातंत्र्यवीर सावरकराचे संस्कार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil Protest News: मुंबईच्या दिशेने दोन दिवसांआधी निघाले, आज मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; सरकारकडून कोणत्या हमी?, A टू Z माहिती
मुंबईच्या दिशेने दोन दिवसांआधी निघाले, आज मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; सरकारकडून कोणत्या हमी?, A टू Z माहिती
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, आंदोलन सुरुच राहणार; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर सकाळी 6 वाजता बीडमध्ये काय घडलं?
मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, आंदोलन सुरुच राहणार; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर सकाळी 6 वाजता बीडमध्ये काय घडलं?
NSE च्या आयपीओसाठी एलआयसीनं तिजोरी उघडली, 465 कोटींच्या शेअरची खरेदी, अँकर बुकद्वारे NSE च्या तिजोरीत 6746 कोटी जमा
NSE च्या आयपीओसाठी एलआयसीनं तिजोरी उघडली, 465 कोटींच्या शेअरची खरेदी
UPI MDR :  पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनचा यूपीआयवरील शुल्काला विरोध, निर्मला सीतारमण यांना पत्र पाठवलं, थेट इशारा दिला...
UPI वरील शुल्क आकारणीला पेट्रोलपंप चालकांचा विरोध, अर्थमंत्र्यांना पत्र पाठवत इशारा दिला...

व्हिडीओ

Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?
Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil Protest News: मुंबईच्या दिशेने दोन दिवसांआधी निघाले, आज मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; सरकारकडून कोणत्या हमी?, A टू Z माहिती
मुंबईच्या दिशेने दोन दिवसांआधी निघाले, आज मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; सरकारकडून कोणत्या हमी?, A टू Z माहिती
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, आंदोलन सुरुच राहणार; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर सकाळी 6 वाजता बीडमध्ये काय घडलं?
मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, आंदोलन सुरुच राहणार; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर सकाळी 6 वाजता बीडमध्ये काय घडलं?
NSE च्या आयपीओसाठी एलआयसीनं तिजोरी उघडली, 465 कोटींच्या शेअरची खरेदी, अँकर बुकद्वारे NSE च्या तिजोरीत 6746 कोटी जमा
NSE च्या आयपीओसाठी एलआयसीनं तिजोरी उघडली, 465 कोटींच्या शेअरची खरेदी
UPI MDR :  पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनचा यूपीआयवरील शुल्काला विरोध, निर्मला सीतारमण यांना पत्र पाठवलं, थेट इशारा दिला...
UPI वरील शुल्क आकारणीला पेट्रोलपंप चालकांचा विरोध, अर्थमंत्र्यांना पत्र पाठवत इशारा दिला...
Gold Hallmarking Fee : सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरिसहून संपर्कात
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरिसहून संपर्कात
MPSC : एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
Embed widget