एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

आयुष्यातील सर्वात वाईट घटना, धनंजय मुंडेंच्या खोटेपणाचा कंटाळा आलाय : पंकजा मुंडे

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्त्व्याबाबत मुंडे यांनी प्रतिक्रया दिली.

बीड : धनंजय मुंडे यांच्या खोटेपणाचा आपल्याला कंटाळा आला आहे. माझ्या आयुष्यातील ही सर्वात वाईट घटना असून मी या प्रकराणामुळे अस्वस्थ झाले आहे अशा शब्दात परळीच्या भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्त्व्याबाबत  पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रया दिली. पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्या जीवनातील सर्वात वाईट प्रचार करणारी  आणि शॉक देणारी ही निवडणूक आहे. या प्रकारानंतर अनेक जणांनी आपली भेट घेतली यावेळी लोकांच्या मनातही मला धनंजय मुंडेंबाबत तिरस्काराची भावना दिसून आली. लोकांसह मी देखील त्यांच्या खोटेपणाचा तिरस्कार करते. प्रत्येक निवडणुकीत वेगळा अनुभव असतो.  लोकांनी देखील याचा बोध निवडणुकीतून घेणं गरजेचे आहे. जग फार वाईट आहे आणि रक्ताची नाती सगळ्यात जास्त घाव घालतात हा बोध मी या निवडणुकीतून घेतला आहे. पाहा काय म्हणाल्या पंकजा मुंडे पहिल्यांदा असं वाईट बोलायचं आणि त्यानंतर खोटंही बोलायचं हे चुकीचं आहे. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी हे वक्तव्य करावं आणि त्यावर त्यांच्या गँगनं टाळ्याही वाजवाव्यात यामुळं फक्त मला नाही तर माझ्या घरच्यांना देखील शॉक बसला. माझा रक्ताचा भाऊ असं बोलल्यामुळे मी अस्वस्थ झाले आहे, असही त्या म्हणाल्या. मुंडे म्हणाल्या, सध्या घोर कलियुग असून सध्या राजकारण खालच्या थराला गेलं आहे. पत्रकार परिषद म्हणून चार माणसांना बोलवून बाईट द्यायचा याला काय म्हणायचं. सध्या अत्यंत विकृत राजकारण पहायला मिळतंय. हे फार विकृत राजकारण आहे. या राजकरणासाठी इथली पिढी  कधीच क्षमा करणार नाही.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal : बंगालच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आयुष्मान योजनेला मंजुरी, घुसखोरांवर कडक कारवाई; विजयी भाषणात पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा
बंगालच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आयुष्मान योजनेला मंजुरी, घुसखोरांवर कडक कारवाई; विजयी भाषणात पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा
Mamata Banerjee : सत्तेसोबत आमदारकीही गेली, ममता बॅनर्जींचा भवानीपुरातून मोठा पराभव, पश्चिम बंगालमध्ये उलटफेर
सत्तेसोबत आमदारकीही गेली, ममता बॅनर्जींचा भवानीपुरातून मोठा पराभव, पश्चिम बंगालमध्ये उलटफेर
Mamata Banerjee: 17 व्या फेरीत ममता बॅनर्जी पिछाडीवर, तृणमूलची धाकधुक वाढली; भाजपच्या शुभेंदू अधिकारींना किती आघाडी
Mamata Banerjee: 17 व्या फेरीत ममता बॅनर्जी पिछाडीवर, तृणमूलची धाकधुक वाढली; भाजपच्या शुभेंदू अधिकारींना किती आघाडी
Rahul Gandhi : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन, अभिनेता विजयचं केलं अभिनंदन
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका
West Bengal Election Result : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय कसा झालं?
Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक
Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष
Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Iran War : इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
Rahul Gandhi : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन, अभिनेता विजयचं केलं अभिनंदन
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन
West Bengal : सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
Vijay Thalapathy : तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
Mamata Banerjee: 17 व्या फेरीत ममता बॅनर्जी पिछाडीवर, तृणमूलची धाकधुक वाढली; भाजपच्या शुभेंदू अधिकारींना किती आघाडी
Mamata Banerjee: 17 व्या फेरीत ममता बॅनर्जी पिछाडीवर, तृणमूलची धाकधुक वाढली; भाजपच्या शुभेंदू अधिकारींना किती आघाडी
सोलापूरमध्ये बस अन् डंपरचा अपघात; धडकेत दोघे जागीच ठार, जळगावमध्येही पत्नी-पत्नीचा दुर्दैवी अंत
सोलापूरमध्ये बस अन् डंपरचा अपघात; धडकेत दोघे जागीच ठार, जळगावमध्येही पत्नी-पत्नीचा दुर्दैवी अंत
विजयने ड्रायव्हरच्या मुलाला दिलं विधानसभेचं तिकीट; पठ्ठ्या जिंकला, मोठ्या मताधिक्याने आमदार बनला
विजयने ड्रायव्हरच्या मुलाला दिलं विधानसभेचं तिकीट; पठ्ठ्या जिंकला, मोठ्या मताधिक्याने आमदार बनला
Embed widget