मुख्यपृष्ठनिवडणूकओपिनियन पोल | पाच राज्यांच्या निवडणुकांवर समाधानी आहात?
ओपिनियन पोल | पाच राज्यांच्या निवडणुकांवर समाधानी आहात?
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच समोर आले आहेत. निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला, तर काँग्रेसने तीन राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली. या निकालांवर आपलं मत काय आहे?