एक्स्प्लोर

परभणीतील सभेत स्टेजवर तलवार नेण्यावरून गदारोळ, राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि पोलीस आमनेसामने

शरद पवारांच्या सत्कारासाठी आणलेली तलवारही आयपीएस अधिकारी बगाटे वरती घेऊन जाऊ देत नसल्यामुळे कार्यकर्त्यांत आणि त्यांच्यात वाद झाला. यानंतर स्वतः धनंजय मुंडे यांनी परत एकदा उठून खाली जात स्वतः तलवार घेऊन स्टेजवर नेऊन ठेवली.

परभणी : परभणीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेत चांगलात गोंधळ पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांनी पवारांच्या सत्कारासाठी तलवार आणली होती. ही तलवार व्यासपीठावर घेऊन जाण्यावरुन पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी स्वत: व्यासपीठावरुन उतरत तलवार घेऊन गेले आणि वाद मिटला. राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली असली तरी पवारांच्या सभेला मोदी गर्दी पाहायला मिळत आहे. परभणीत शरद पवारांची सभा सुरु असताना परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी नितीन बगाटे या ठिकाणी कार्यकर्त्यांना अडवत असल्याने अगोदरच धनंजय मुंडे आणि त्यांच्यात वाद झाला होता. यात कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या सत्कारासाठी आणलेली तलवारही आयपीएस अधिकारी बगाटे वरती घेऊन जाऊ देत नसल्यामुळे कार्यकर्त्यांत आणि त्यांच्यात वाद झाला. यानंतर स्वतः धनंजय मुंडे यांनी परत एकदा उठून खाली जात स्वतः तलवार घेऊन स्टेजवर नेऊन ठेवली. यावेळी सभेत बोलताना शरद पवार यांनी सरकारवर सडकून टीका केली.  ते म्हणाले की, आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यायचा नाही आणि पाकिस्तानमधून कांदा आयात करायचा. यावरून लोकांना उद्रेक झाला की त्यांना तुरुंगात टाकायचे हाच प्रकार स्वाभिमान नसलेल्या नेत्यांकडून सुरु असल्याची टीका पवार यांनी केली. देशाचे पंतप्रधान नाशिकमध्ये आल्याबद्दल त्यांचं स्वागतच आहे. पण, ते नाशिकमध्ये येत असताना विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा दिल्या जातायत हे लोकशाहीला धरुन नाही, अशी टीका पवारांनी केली. सुरुवातीलाच धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात छत्रपती उदयनराजे भोसले, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांच्यावर टीकेची झोड उठवली.

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
शरद पवारांचा उमेदवार मैदानात, ठाकरेंची चिंता वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मविआत बंडखोरी
शरद पवारांचा उमेदवार मैदानात, ठाकरेंची चिंता वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मविआत बंडखोरी
Gokul Election: गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मोठी अफवा पसरताच सतेज पाटील सावध झाले, लगेच फोन फिरवून म्हणाले...
गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मोठी अफवा पसरताच सतेज पाटील सावध झाले, लगेच फोन फिरवून म्हणाले...
Marathwada Graduate Constituency Election: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मविआत बिघाडी?, ठाकरे गटानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादीही उमेदवारी अर्ज करणार दाखल
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मविआत बिघाडी?, ठाकरे गटानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादीही उमेदवारी अर्ज करणार दाखल

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

Embed widget