एक्स्प्लोर

अजित पवार बारामतीत 75000 मतांनी मागे राहतील, विधानसभेनंतर ते संपतील, उत्तमराव जानकरांचा हल्लाबोल

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अजित पवार (Ajit Pawar) संपलेले दिसतील. ते कधीही नेते नव्हते अशी टीका शरद पवार गटाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार उत्तमराव जानकर यांनी केली.

Uttamrao Jankar on Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अजित पवार (Ajit Pawar) संपलेले दिसतील. ते कधीही नेते नव्हते अशी टीका शरद पवार गटाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार उत्तमराव जानकर (Uttamrao Jankar) यांनी केली. बारामती मतदारसंघातून त्यांच्या पत्नीचा मोठ्या मताधिक्क्यानं पराभव झाला होता. तीच अवस्था आता अजित पवारांची बारामतीत होणार आहे. ते किमान 75000 मतांनी मागे असल्याचे जानकर यांनी सांगितलं. या निवडणुकीनंतर राजकारणातून संपलेले अजित दादा त्यांच्या मूळ व्यवसायाकडे म्हणजेच गुरांच्या गोठ्याकडे परततील असा टोलाही उत्तम जानकर यांनी लगावला. 

माळशिरसमध्ये  भाजपला उमेदवार मिळवून देईल

माळशिरसमध्ये (Malshiras) जर भाजपला (Bjp) उमेदवार मिळत नसेल तर मी त्यांना एखादा उमेदवार मिळवून देईन असा खोचक टोला माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार उत्तमराव जानकर (Uttamrao Jankar) यांनी लगावला. विद्यमान आमदार राम सातपुते आणि भाजपमध्ये सध्या तिकीट देण्यावरून संघर्ष सुरु आहे. राम सातपुतेंनी जो काही मलिदा येथे मिळवला तो खर्च करुन निवडणूक लढवा असा भाजपचा दबाव त्यांच्यावर आहे. मात्र, सातपुते निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचा दावा उत्तम जानकर यांनी केला आहे.

राम सातपुतेंच्या नावाची अद्याप घोषणा नाही

भाजपने आपल्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. पहिली यादी 99 उमेदवारांची होती. तर दुसरी यादी 22 उमेदवारांची होती.   यामध्ये काही ठिकाणी विद्यमान आमदारांच्या नावाची घोषणा अद्याप केली नाही. यामध्ये माळशिरस विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तसेच माढयातून देखील महायुतीन अद्याप उमेदवारी जाहीर केली नाही. त्यामुळं अशात, नेमकी कोणाच्या वाटेला ही जागा जाणार यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, माळशिरसचे विद्यमान आमदार हे राम सातपुते आहे. अद्याप भाजपनं त्यांच्या उमेदवारीच्या नावाची घोषमा केलेली नाही. राम सातपुते यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवचा धक्का बसला होता. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांचा परभाव केला होता. त्यानंतर आता भाजप राम शिंदे यांना पुन्हा माळशिरस विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देणार का? की भाजप दुसरा चेहरा मैदानात उतरवणार? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Uttamrao Jankar : माळशिरसच्या उमेदवारीवरुन डिवचलं, मी बहुदा बिनविरोध आमदार होणार, उत्तमराव जानकर यांचा भाजपला टोला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Aditya Thackeray vs Eknath Shindeठाकरे-शिंदे आमनेसामने, त्या बैठकीत नेमकं काय घडलंKunal Kamra Controversy Shiv Sena Todfod :  कुणाल कामराचं वादग्रस्त विडंबन, राजकारणात टीकेचा सूरSpecial Report Bulldozer Action Nagpur Violence : नागपुरात हल्लेखोरांविरोधात पालिका अॅक्शन मोडवरDharavi Fire Cylinder Blast : धारावीत सिलेंडरच्या वाहनाला आग, सिलेंडरच्या स्फोटांनी धारावी हादरली!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Embed widget