एक्स्प्लोर

MNS : सत्तेच्या राजकारणात मनसे किंगमेकर ठरणार का? किती जागा निवडून येणार? मनसेच्या उमेदवारांची यादी

MNS Candidate List Maharashtra : राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे यंदा माहीमधून निवडणूक लढवत असून त्यांच्या कामगिरीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. 

मुंबई : राज्याच्या सत्तेची चावी कुणाकडे याचा निकाल आता अवघ्या काही तासांमध्ये येणार आहे. उमेदवारांची जशी धाकधूक सुरू आहे तशीच महायुती आणि महाविकास आघाडीचीही आहे. या व्यतिरिक्त ज्या पक्षाच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तो म्हणजे राज ठाकरेंचा मनसे. मनसे यावेळी राज्यात 128 जागा लढवत असून अनेक ठिकाणी त्यांच्या उमेदवारांनी चुरशीने लढत दिल्याचं दिसतंय. त्यामध्ये माहीमध्येमध्ये अमित ठाकरे,  वरळीमध्ये संदीप देशपांडे, ठाण्यामध्ये अविनाश जाधव, कल्याणमध्ये राजू पाटील यांच्या निकालाकडे लक्ष लागलं आहे. 

मनसेने राज्यात लढवलेल्या जागा आणि उमेदवारांची यादी -

1. अमित ठाकरे- माहीम
2. राजू पाटील- कल्याण
3. संदीप देशपांडे- वरळी
4. शिरीष सावंत- भांडुप.
5. राजेश येरुणकर- दहिसर
6. भास्कर परब.- दिंडोशी
7. संदेश देसाई.- वर्सोवा
8. महेश फरकासे- कांदिवली पूर्व
9. विरेंद्र जाधव.- गोरेगाव
10. दिनेश साळवी- चारकोप
11. भालचंद्र अंबुरे - जोगेश्वरी पूर्व
12. विश्वजीत ढोलम- विक्रोळी
13. गणेश चुक्कल- घाटकोपर पश्चिम
14- संदीप कुलथे- घाटकोपर पूर्व
15. ज्ञानेश्वर गाडे (माऊली)- राहुरी
16. सचिन डफळ- नगर शहर
17. श्रीराम बादाडे- माजलगाव
18. संतोष अबगुल- दापोली
19. रवी गोंदकर - इचलकरंजी
20. अश्विनी लांडगे- भंडारा
21. रामकृष्ण मडावी- अरमोरी
22. विजयराम किनकर- हिंगणा
23. माऊली थोरवे- चेंबूर
24. जगदीश खांडेकर- मानखुर्द-शिवाजीनगर
25. कुणाल माईणकर- बोरीवली
26. निलेश बाणखेले- ऐरोली
27. गजानन काळे- बेलापूर
28. आत्माराम प्रधान- शहादा
29. स्नेहल जाधव- वडाळा
30. प्रदीप वाघमारे- कुर्ला
31. संदीप पाचंगे- ओवळा-माजिवाडा
32. सुशांत सूर्यराव- मुंब्रा-कळवा
33. विनोद मोरे.-  नालासोपारा
34. मनोज गुळवी- भिवंडी-पश्चिम
35. संदीप राणे- मिरा भाईंदर
36. हरिश्चंद्र खांडवी- शहापूर
37. वनिता कथुरे- भिवंडी ग्रामीण
38. नरेश कोरडे- पालघर
39. उल्हास भोईर- कल्याण पश्चिम
40. भगवान भालेराव- उल्हासनगर
41. अविनाश जाधव- ठाणे शहर
42. संगिता चेंदवणकर- मुरबाड
43. किशोर शिंदे- कोथरुड
44. साईनाथ बाबर- हडपसर
45. मयुरेश वांजळे- खडकवासला
46. प्रदीप कदम- मागाठाणे
47. महेंद्र भानुशाली- चांदिवली
48. प्रमोद गांधी- गुहागर
49.रविंद्र कोठारी- कर्जत-जामखेड
50. कैलास दरेकर- आष्टी
51. मयुरी म्हस्के- गेवराई
52. शिवकुमार नगराळे- औसा
53. अनुज पाटील- जळगाव
54. प्रवीण सूर- वरोरा
55. रोहन निर्मळ-  कागल
56. वैभव कुलकर्णी- तासगाव-कवठे महांकाळ
57. महादेव कोनगुरे- सोलापूर दक्षिण
58. संजय शेळके- श्रीगोंदा
59. आदित्य दुरुगकर- नागपूर दक्षिण
60. परशुराम इंगळे- सोलापूर शहर उत्तर
61. मंगेश पाटील- अमरावती
62. दिनकर पाटील- नाशिक पश्चिम
63. नरसिंग भिकाणे- अहमदपूर-चाकूर
64. अभिजित देशमुख- परळी
65. सचिन रामू शिंगडा- विक्रमगड
66. सुरेश चौधरी- गोंदिया
67. अश्विन जैस्वाल- पुसद
68. गणेश भोकरे- कसबा पेठ
69. गणेश बरबडे- चिखली
70. अभिजित राऊत- कोल्हापूर उत्तर
71. रमेश गालफाडे- केज
72. संदीप उर्फ बाळकृष्ण- हटगी कलीना
73. योगेश जनार्दन चिले- पनवेल
74. शिवशंकर लगर.खामगाव
75. मल्लिनाथ पाटील- अक्कलकोट
76. नागेश पासकंटी- सोलापूर शहर मध्य
77. अमित देशमुख- जळगाव जामोद
78. भैय्यासाहेब पाटील- मेहकर
79. रुपेश देशमुख- गंगाखेड
80.शेखर दुंडे- उमरेड
81.बाळासाहेव पाथ्रीकर- फुलंब्री
82.राजेंद्र गपाट- परांडा
83.देवदत्त मोरे- उस्मानाबाद 
84.सागर दुधाने - काटोल
85.सोमेश्वर कदम- बीड
86.फैझल पोपेरे- श्रीवर्धन
87.युवराज येडुरे- राधानगरी
88.वासुदेव गांगुर्डे- नंदुरबार
89.अनिल गंगतिरे- मुक्ताईनगर
90.घनश्याम निखोडे- सावनेर
91.अजय मारोडे- नागपूर पूर्व
92.गणेश मुदलियार- कामठी
93.भावेश कुंभारे- अर्जुनी मोरगाव
94.संदीप कोरेत- अहेरी
95.अशोक मेश्राम- राळेगाव
96.साईप्रसाद जटालवार- भोकर
97.सदाशिव आरसुळे- नांदेड उत्तर
98. श्रीनिवास लाहोटी- परभणी
99. सुनील इंदोरे- आंबेगाव
100. योगेश सूर्यवंशी- संगमनेर
101. लखन चव्हाण- कन्नड
102. प्रशंसा अंबेरे- अकोला पश्चिम
103. रामकृष्ण पाटील- सिंदखेडराजा
104. कॅप्टन सुनील डोबाळे- अकोट
105. जुईली शेंडे- विलेपार्ले
106. प्रसाद सानप- नाशिक पूर्व
107. मोहिनी जाधव- देवळाली
108. अंकुश पवार- नाशिक मध्य
109. मुकुंदा रोटे- जळगाव ग्रामीण
110. विजय वाघमारे- आर्वी
111. मंगेश गाडगे- बाळापूर
112. भिकाजी अवचर- मूर्तिजापूर
113. गजानन वैरागडे- वाशिम
114. सतीश चौधरी- हिंगणघाट
115. राजेंद्र नजरधने- उमरखेड
116. सुहास दाशरथे- औरंगाबाद मध्य
117. अकबर सोनावाला- नांदगाव
118. काशिनाथ मेंगाळ- इगतपुरी
119. विजय वाढिया- डहाणू
120. शैलेश भुतकडे- बोईसर
121. मनोज गुळवी- भिवंडी पूर्व
122. जगन्नाथ पाटील- कर्जत खालापूर
123. सत्यवान भगत- उरण
124 अमोल देवकाते.इंदापूर
125. उमेश जगताप- पुरंदर
126. राजू कापसे- श्रीरामपूर
127. अविनाश पवार- पारनेर
128 . राजेश जाधव -खानापूर

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget