एक्स्प्लोर

Satara Bank Election: सातारा जिल्हा बँकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, दोन हॉटेलमध्ये स्वतंत्र बैठकांचा जोर; कोणाला किती जागा अन् किती जागांवर निवडणूक लागणार?

दिग्गजांच्या माघारीमुळे कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे .अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यात साताऱ्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडू लागले आहेत. या घडामोडींकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आता लागलं आहे. 

Satara Bank Election: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटल्याची माहिती समोर येत आहे. 21 संचालक पदांपैकी 10 जागांवर महायुतीत फॉर्म्युला ठरला असून पाच जागा भाजप आणि राष्ट्रवादी, शिवसेनेसाठी पाच जागा देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. उर्वरित 11 जागांवर निवडणूक पार पडणार आहे. त्याचा अनुषंगाने भाजप प्रमुख पदाधिकारी नेतेमंडळी यांची स्वतंत्र बैठक एका हॉटेलमध्ये झाली. दुसरीकडे दुसऱ्या हॉटेलमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये दहा वर्षांच्या कामकाजाच्या निकषामुळे मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार नितीन पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेते अर्ज माघारी घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिग्गजांच्या माघारीमुळे कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे .अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यात साताऱ्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडू लागले आहेत. या घडामोडींकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आता लागलं आहे. 

अनिल देसाई, राजेंद्र राजपुरेंना निवडणूक लढवता येणार नाही

दुसरीकडे, बँकेत सलग 10 वर्षे संचालक असल्याने उपाध्यक्ष अनिल देसाई आणि संचालक राजेंद्र राजपुरे यांचा उमेदवारी अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने अवैध ठरवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे देसाई आणि राजपुरे यांना आता जिल्हा बँकेची निवडणूक लढविता येणार नाही. देसाई यांचे नातेवाईक आणि राजपुरे यांच्या पत्नीचा अर्ज अजूनही निवडणुकीत असल्याने संचालकपद कुटुंबातच राहण्याची शक्यता आहे.

सातारा जिल्हा बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. 1 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर उमेदवारी अर्ज आज ( 21 ऑक्टोबर) मागे घेता येणार आहेत. या निवडणुकीसाठी पुन्हा मैदानात उतरलेले उपाध्यक्ष अनिल देसाई आणि राजेंद्र राजपुरे यांच्या संचालकपदाला सलग 10 वर्षे झाली आहेत. त्यामुळे त्यांना निवडणुकीत उभे राहता येणार नाही, अशी तक्रार कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल झाली होती. यावर बेंचने दोघांबरोबरच राजेंद्र राजपुरे यांच्या पत्नी रुपाली राजपुरे यांचा अर्जही अवैध ठरवला होता. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UP Vidhansabha Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
BJP-SAD Alliance For Punjab Elections : मोठी बातमी : जो बडा भाई होता है, वही चीफ मिनिस्टर होता है, अमित शाहांचा अकाली दलाला शब्द, पंजाबमध्ये भाजप धाकट्या भावाच्या भूमिकेत!
मोठी बातमी : जो बडा भाई होता है, वही चीफ मिनिस्टर होता है, अमित शाहांचा अकाली दलाला शब्द, पंजाबमध्ये भाजप धाकट्या भावाच्या भूमिकेत!
BJP-SAD Alliance Punjab : मोठी बातमी : पंजाबमध्ये विभागलेले जुने मित्र पुन्हा एकत्र, भाजप-अकाली दलाची युती, अमित शाहा म्हणाले, जुन्या मित्राचं स्वागत!
मोठी बातमी : पंजाबमध्ये विभागलेले जुने मित्र पुन्हा एकत्र, भाजप-अकाली दलाची युती, अमित शाहा म्हणाले, जुन्या मित्राचं स्वागत!
Rajasthan Panchayat Election Results 2026 : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
Advertisement

व्हिडीओ

Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तीन महिन्यांपासून वाद, रागात प्रेयसीचं डोकं आधी भिंतीवर मग बेडवर आपटलं... इन्फोसिसच्या शुभमने विप्रोच्या कोमलला संपवलं अन्...
साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तीन महिन्यांपासून वाद, रागात प्रेयसीचं डोकं आधी भिंतीवर मग बेडवर आपटलं... इन्फोसिसच्या शुभमने विप्रोच्या कोमलला संपवलं अन्...
Sunil Tatkare on Konkan new district: कोकणात नव्या जिल्ह्याची निर्मिती झाल्यास मुख्यालय कुठे? सुनील तटकरेंचं महत्त्वपूर्ण वक्तव्य, म्हणाले....
कोकणात नव्या जिल्ह्याची निर्मिती झाल्यास मुख्यालय कुठे? सुनील तटकरेंचं महत्त्वपूर्ण वक्तव्य, म्हणाले....
Mumbai Andheri Police station: अंधेरी पोलीस ठाण्यात नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरनंतर फटाके वाजवणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, नक्की काय घडलं?
अंधेरी पोलीस ठाण्यात नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरनंतर फटाके वाजवणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, नक्की काय घडलं?
Naigaon Vasai News: आईच्या मृत्यूचा घाव ताजा असतानाच काळाचा दुसरा घाला; हॉस्टेलला जाण्याच्या आदल्या दिवशी सहा वर्षांच्या चिमुरड्याचा 11व्या मजल्यावरून पडून मृत्यू
आईच्या मृत्यूचा घाव ताजा असतानाच काळाचा दुसरा घाला; हॉस्टेलला जाण्याच्या आदल्या दिवशी सहा वर्षांच्या चिमुरड्याचा 11व्या मजल्यावरून पडून मृत्यू
Silver Rate : चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार, तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या 
चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार?
Chikkodi Belagaum : 'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: एकनाथ शिंदे म्हणजे संपूर्ण शिवसेना नाही; सिब्बल यांचा युक्तिवाद, आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष, गेल्या सुनावणीत नेमकं काय घडलेलं?
एकनाथ शिंदे म्हणजे संपूर्ण शिवसेना नाही; सिब्बल यांचा युक्तिवाद, आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष, गेल्या सुनावणीत नेमकं काय घडलेलं?
Ramayana : मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
Embed widget