एक्स्प्लोर

Sharad Pawar Vs Ajit Pawar : साहेब की दादा? कोणते आमदार कुणाकडे, पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर

Sharad Pawar Vs Ajit Pawar : अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात उभी फूट पडली आहे.

Maharashtra NCP Political Crisis : अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात उभी फूट पडली आहे. 40 आमदारांना हाताशी करत अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्याशिवाय आणखी आठ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी सरकारमध्ये गेल्यानंतर राष्ट्रवादी पक्षावर आणि चिन्हावरही दावा केला आहे. शिवसेनेच्या बंडाला एक वर्ष झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंड सुरु झाला आहे. काका आणि पुतण्याच्या लडाईत कोण बाजी मारणार ? हा येणार काळ ठरवेल. पण शरद पवार आणि अजित पवार यांनी आज बैठका घेतल्या होत्या. दोन्ही गटाकडून व्हीप जारी करण्यात आले होते. आमदार कुणाकडे जाणार?? याची चर्चा राज्यभर सुरु होती. अजित पवार यांना आतापर्यंत 32 आमदारांनी पाठिंबा दिला आहे. तर शरद पवार यांच्या पाठिशी 18 आमदारांचे पाठबळ आहे. तर तीन जणांची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे. पाहूयात कोणते आमदार कुणाकडे आहेत.. 

क्र.

अजित पवारांसोबत एमईटीला

शरद पवारांसोबत वायबी सेंटरला

तळ्यात-मळ्यात (अजून कुठेच नाही)

1.

छगन भुजबळ, येवला

किरण लहामाटे, अकोले

सरोज अहिरेदेवळाली

2.

धर्मरावबाबा आत्राम, अहेरी

अशोक पवार, शिरूर-हवेली

नवाब मलिकअणुशक्तीनगर

3.

माणिकराव कोकाटे, सिन्नर

रोहित पवार, कर्जत-जामखेड

आशुतोष काळेकोपरगाव

4.

मनोहर चंद्रिकापुरे, अर्जुनी मोरगाव

चेतन तुपे, हडपसर

5.

अण्णा बनसोडे, पिंपरी

अनिल देशमुख, काटोल

6.

अजित पवार, बारामती

राजेंद्र शिंगणे, सिंदखेडराजा

7.

दिलीप वळसे पाटील, आंबेगाव

प्राजक्त तनपुरे, राहुरी

8.

संग्राम जगताप, अहमदनगर शहर

जितेंद्र आव्हाड, कळवा मुंब्रा

9.

दत्ता भरणे, इंदापूर

बाळासाहेब पाटील, कराड उत्तर

10.

संजय बनसोडे, उद्गीर

जयंत पाटील, इस्लामपूर

11.

अदिती तटकरे, श्रीवर्धन

सुमन आर आर पाटील, तासगाव-कवठे महांकाळ

12.

नरहरी झिरवळ, दिंडोरी

संदीप क्षीरसागर, बीड

13.

दिलीप मोहिते, खेड-आळंदी

राजेश टोपे, घनसावंगी

14.

निलेश लंके, पारनेर

सुनिल भुसारा, विक्रमगड

15.

हसन मुश्रीफ, कागल

मकरंद पाटील, वाई

16.

अनिल पाटील, अंमळनेर

मानसिंग नाईक, शिराळा

17.

धनंजय मुंडे, परळी

दौलत दरोडाशहापूर – आलेले नाहीत (फोनवरुन माहिती)

18.

प्रकाश सोळंके, माजलगाव

राजू नवघरेवसमत – आलेले नाहीत (साखर कारखाना कार्यक्रमफोनवरुन पाठिंबा)

19.

बाबासाहेब पाटील, अहमदपूर

20.

बाळासाहेब आजबे, आष्टी

21.

सुनिल शेळके, मावळ

22.

अतुल बेनके, जुन्नर

23.

राजू कारेमोरे, तुमसर

24.

दिलीप बनकर, निफाड

25.

नितिन पवार,कळवण

26.

इंद्रनील नाईक, पुसद

27.

शेखर निकम, चिपळूण

28.

सुनिल टिंगरे, वडगाव शेरी

29.

यशवंत माने, मोहोळ

30.

दीपक चव्हाण, फलटण

31.

राजेश पाटील, चंदगड

32.

बबन शिंदेमाढा (हॉस्पिटलला आहेत.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget