Marathwada Region Election Results 2024:जरांगे फॅक्टर, लाडकी बहीणनंतर मराठवाड्यात कोणी उधळला गुलाल? विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी..
Marathwada Region Election Results 2024: मराठवाड्याच्या ४६ जागांवर महाविकास आघाडी की महायुती हे आज स्पष्ट होणार आहे.
Marathwada Region Election Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकां आता अगदी महत्त्वाच्या टप्प्यावर आहे.मराठा आरक्षण, लाडकी बहीण, नात्यागोत्यांच्या लढती,मनोज जरांगेंशी घेतलेल्या भेटीगाठी,कोट्यवधींची देवाणघेवाण, हमीभावावरून शेतकऱ्यांची नाराजी आणि आश्वासनांची खैरात या मुद्द्यांवर गाजलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मराठवाड्याच्या ४६ जागांवर महाविकास आघाडी की महायुती हे आज स्पष्ट होणार आहे. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है म्हणत मराठवाड्यात कोण जिंकलं? पाहूया.
राज्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात एकूण ४६ मतदारसंघ आहेत. जातीय गणितांचा प्रभाव बळकट होताना दिसत असताना मतदारांचा कल महायुतीकडे राहणार की महाविकास आघाडीकडे याचे निकाल आता निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहेत सुरुवात झाली आहे. जााणून घेऊया कोणते उमेदवार विजयी झाले?
मराठवाड्यातील विजयी उमेदवारांची यादी
1) औरंगाबाद पूर्व मतदारसंघ
लहू शेवाळे (काँग्रेस)
अतुल सावे (भाजप)
इम्तियाज जलील (MIM)+
विजयी उमेदवार- अतुल सावे
2) फुलंब्री मतदारसंघ
विलास औताडे (काँग्रेस)
अनुराधा चव्हाण (भाजप)+
विजयी उमेदवार- अनुराधा चव्हाण
3) सिल्लोड विधानसभा मतदारसंघ
सुरेश बनकर (शिवसेना- यूबीटी)
अब्दुल सत्तार अब्दुल नबी (शिवसेना)+
विजयी उमेदवार- अब्दुल सत्तार
4) गंगापूर मतदारसंघ
सतीश चव्हाण (राष्ट्रवादी – एसपी)
प्रशांत बंब (भाजप)+
विजयी उमेदवार-प्रशांत बंब
5) वैजापूर मतदारसंघ
दिनेश परदेशी (शिवसेना- यूबीटी)
रमेश बोरनारे (शिवसेना)+
विजयी उमेदवार- रमेश बोरनारे
6) पैठण विधानसभा मतदारसंघ
दत्ता गोर्डे (शिवसेना- यूबीटी)
विलास भुमरे (शिवसेना)+
विजयी उमेदवार- विलास भुमरे
7) औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ
राजू शिंदे (शिवसेना- यूबीटी)
संजय शिरसाट (शिवसेना)+
विजयी उमेदवार-संजय शिरसाट
8) औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ
बाळासाहेब थोरात (शिवसेना- यूबीटी)
प्रदीप जैस्वाल (शिवसेना)+
विजयी उमेदवार-प्रदीप जैस्वाल
9) कन्नड विधानसभा मतदारसंघ
उदयसिंग राजपूत (शिवसेना- यूबीटी)
संजना जाधव (शिवसेना)
विजयी उमेदवार- संजना जाधव
10) जालना मतदारसंघ
कैलास गोरतयाल (काँग्रेस)
अर्जुन खोतकर (शिवसेना यूबीटी)
विजयी उमेदवार - अर्जुन खोतकर
11) भोकरदन मतदारसंघ
चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
संतोष दानवे (भाजप)
विजयी उमेदवार-संतोष दानवे
12) परतूर मतदारसंघ
आसाराम बोराडे (शिवसेना- यूबीटी)
बबन लोणीकर (भाजप)
विजयी उमेदवार-बबन लोणीकर
13) घनसावंगी मतदारसंघ
राजेश टोपे (राष्ट्रवादी – एसपी)
हिकमत उढाण (शिवसेना)
विजयी उमेदवार-हिकमत उढाण
14) बदनापूर मतदारसंघ
रुपकुमार चौधरी (राष्ट्रवादी – एसपी)
नारायण कुचे (भाजप)
विजयी उमेदवार-नारायण कुचे
15) बीड मतदारसंघ
संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी – एसपी)
योगेश क्षीरसागर (राष्ट्रवादी काँग्रेस)
विजयी उमेदवार- संदीप क्षीरसागर
16) गेवराई मतदारसंघ
बदामराव पंडित (शिवसेना- यूबीटी)
विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी काँग्रेस)
विजयी उमेदवार- विजयसिंह पंडित
17) माजलगाव मतदारसंघ
मोहन जगताप (राष्ट्रवादी – एसपी)
प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी काँग्रेस)
विजयी उमेदवार- प्रकाश सोळंके
18) केज मतदारसंघ
पृथ्वीराज साठे (राष्ट्रवादी – एसपी)
नमिता मुंदडा (भाजप)
विजयी उमेदवार- नमिता मुंदडा (भाजप)
19) आष्टी मतदारसंघ
मेहबूब शेख (राष्ट्रवादी – एसपी)
सुरेश धस (भाजप)
विजयी उमेदवार-सुरेश धस
20) परळी मतदारसंघ
राजेसाहेब देशमुख (राष्ट्रवादी – एसपी)
धनंजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
विजयी उमेदवार- धनंजय मुंडे
21) धाराशिव मतदारसंघ
कैलास पाटील (शिवसेना- यूबीटी)
अजित पिंगळे (शिवसेना)
विजयी उमेदवार-कैलास पाटील
22) परंडा मतदारसंघ
राहुल मोटे (राष्ट्रवादी – एसपी)
डॉ. तानाजी सावंत (शिवसेना)
विजयी उमेदवार-डॉ. तानाजी सावंत
23) तुळजापूर मतदारसंघ
कुलदीप कदम पाटील (काँग्रेस)
राणाजगजितसिंह पाटील (भाजप)+
विजयी उमेदवार- राणाजगजितसिंह पाटील
24) उमरगा मतदारसंघ
प्रवीण स्वामी (शिवसेना- यूबीटी)
ज्ञानराज चौगुले (शिवसेना)
विजयी उमेदवार-प्रवीण स्वामी
25) लातूर मतदारसंघ (शहर)
अमित देशमुख (काँग्रेस)
अर्चना चाकुरकर (भाजप)
विजयी उमेदवार- अमित देशमुख
26) लातूर मतदारसंघ (ग्रामीण)
धीरज देशमुख (काँग्रेस)
रमेश कराड (भाजप)
विजयी उमेदवार-रमेश कराड
27) अहमदपूर मतदारसंघ
विनायक जाधव (राष्ट्रवादी – एसपी)
बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
विजयी उमेदवार-बाबासाहेब पाटील
28) उद्गीर मतदारसंघ
सुधाकर भालेराव (राष्ट्रवादी – एसपी)
संजय बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
विजयी उमेदवार-संजय बनसोड (NCP)
29) औसा मतदारसंघ
दिनकर माने (शिवसेना- यूबीटी)
अभिमन्यू पवार (भाजप)
विजयी उमेदवार-अभिमन्यू पवार
30) निलंगा मतदारसंघ
अभयकुमार साळुंखे (काँग्रेस)
संभाजी पाटील निलंगेकर (भाजप)
विजयी उमेदवार- संभाजी पाटील निलंगेकर
31) नांदेड मतदारसंघ (उ)
अब्दुल सत्तार अब्दुल गफार (काँग्रेस)
बालाजी कल्याणकर (शिवसेना)
विजयी उमेदवार-बालाजी कल्याणकर
32) नांदेड दक्षिण मतदारसंघ
मोहन हंबर्डे (काँग्रेस)
आनंद तिडके (शिवसेना)
विजयी उमेदवार-आनंद तिडके
33) भोकर मतदारसंघ
तिरूपति कदम कोंदेकर (काँग्रेस)
श्रीजया चव्हाण (भाजप)
विजयी उमेदवार- श्रीजया चव्हाण
34) लोहा मतदारसंघ
एकनाथ पवार (शिवसेना- यूबीटी)
प्रताप चिखलीकर (राष्ट्रवादी काँग्रेस)
विजयी उमेदवार-प्रताप चिखलीकर
35) नायगाव मतदारसंघ
मीनल पाटील खतगावकर (काँग्रेस)
राजेश पवार (भाजप)
विजयी उमेदवार-राजेश पवार
36) देगलूर मतदारसंघ
निवृत्तीराव कांबळे (काँग्रेस)
जितेश अंतापूरकर (भाजप)
विजयी उमेदवार-जितेश अंतापूरकर
37) मुखेड मतदारसंघ
हणमंतराव बेटमोगरेकर (काँग्रेस)
तुषार राठोड (भाजप)
विजयी उमेदवार-तुषार राठोड
38) हदगाव मतदारसंघ
माधवराव पवार पाटील (काँग्रेस)
संभाजी कोहळीकर (शिवसेना)
विजयी उमेदवार-संभाजी कोहळीकर
39) किनवट मतदारसंघ
प्रदीप नाईक (राष्ट्रवादी – एसपी)
भीमराव केराम (भाजप)
विजयी उमेदवार-भीमराव केराम
40) हिंगोली मतदारसंघ
रुपाली गोरेगावकर (शिवसेना- यूबीटी)
तानाजी मुटकुळे (भाजप)
विजयी उमेदवार- तानाजी मुटकुळे
41) कळमनूरी मतदारसंघ
संतोष टारफे (शिवसेना- यूबीटी)
संतोष बांगर (शिवसेना)
विजयी उमेदवार-संतोष बांगर
42) वसमत मतदारसंघ
जयप्रकाश दांडेगावकर (राष्ट्रवादी – एसपी)
चंद्रकांत (राजू) नवघरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
विजयी उमेदवार- चंद्रकांत (राजू) नवघरे
43) परभणी मतदारसंघ
डॉ. राहुल पाटील (शिवसेना- यूबीटी)+
आनंद भरोसे (शिवसेना)
विजयी उमेदवार-डॉ. राहुल पाटील
44) जिंतूर मतदारसंघ
विजय भांबळे (राष्ट्रवादी – एसपी) +
मेघना बोर्डीकर (भाजप)
विजयी उमेदवार-मेघना बोर्डीकर
45) गंगाखेड मतदारसंघ
विशाल कदम (शिवसेना- यूबीटी)
रत्नाकर गुट्टे (रासप, महायुती पुरस्कृत)
विजयी उमेदवार-रत्नाकर गुट्टे
46) पाथरी मतदारसंघ
सुरेश वरपुडकर (काँग्रेस)
राजेश विटेकर (राष्ट्रवादी काँग्रेस)
बाबाजानी दुर्राणी
विजयी उमेदवार-राजेश विटेकर