एक्स्प्लोर

Opinion poll : महाराष्ट्रात महायुतीला 194 तर आघाडीला 86 जागा मिळणार, एबीपी माझा-सी व्होटर सर्व्हेचा अंदाज

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे, तर 24 ऑक्टोबरला अंतिम निकाल स्पष्ट होईल. मात्र त्यापूर्वी एबीपी माझा आणि सी व्होटर यांनी घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये जनमताचा कल समोर आला आहे.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे, तर 24 ऑक्टोबरला अंतिम निकाल स्पष्ट होईल. मात्र त्यापूर्वी एबीपी माझा आणि सी व्होटर यांनी घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये जनमताचा कल समोर आला आहे. त्यानुसार यावेळीदेखील महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीची सत्ता येण्याची शक्यता जास्त आहे. सर्व्हेत व्यक्त केलेल्या अंदाजानुसार महायुतीला 194 जागा (भाजप 134 + शिवसेना 60) मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर महाआघाडीला 86 (काँग्रेस 44 + राष्ट्रवादी 42)जागा मिळतील. तर इतर पक्ष आणि अपक्षांना केवळ 8 जागा मिळतील. दरम्यान 48.8 टक्के लोकांनी भाजपची सत्ता येईल या बाजूने कल दिला आहे. तर शिवसेनेला 9 टक्के , काँग्रेसला 10.6 टक्के, राष्ट्रवादी काँग्रेसला 11.3 टक्के, इतर 11.3 टक्के असा कल या सर्व्हेमध्ये देण्यात आला आहे. तर 8.9 टक्के लोकांनी सांगता येत नाही असं सांगितलं आहे. सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आलेले महत्त्वाचे अंदाज यंदा विधानसभेत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? भाजप - 134 शिवसेना - 60 काँग्रेस - 44 राष्ट्रवादी - 42 इतर - 8 कोणाला किती जागा मिळणार? (विभागानुसार) मुंबई - एकूण जागा 36 महायुती - 32 महाआघाडी - 04 इतर - 00 ठाणे-कोकण - एकूण जागा 39 महायुती - 34 महाआघाडी- 04 इतर - 01 मराठवाडा - एकूण जागा 46 महायुती - 24 महाआघाडी - 20 इतर - 02 उत्तर महाराष्ट्र - एकूण जागा 35 महायुती - 21 महाआघाडी - 13 इतर - 01 विदर्भ - एकूण जागा 62 महायुती - 40 महाआघाडी - 19 इतर - 03 पश्चिम महाराष्ट्र - एकूण जागा 70 महायुती - 43 महाआघाडी - 26 इतर - 01 सर्व्हेमध्ये विचारण्यात आलेले प्रमुख प्रश्न 1. या निवडणुकीत राज्यात कोणत्या पक्षाची सत्ता येईल? भाजप - 48.8 टक्के शिवसेना - 9 टक्के काँग्रेस - 10.6 टक्के राष्ट्रवादी - 11.3 टक्के इतर - 11.3 टक्के सांगता येत नाही - 8.9 टक्के 2. तुमच्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा आमदार होईल? भाजप - 37.7 टक्के शिवसेना - 17.7 टक्के काँग्रेस - 13.4 टक्के राष्ट्रवादी - 16.1 टक्के इतर - 6 टक्के सांगता येत नाही - 9.1 टक्के 3. राज्यातलं सरकार तुम्ही तातडीने बदलू इच्छिता का? होय - 55 टक्के नाही - 44.6 टक्के माहित नाही - 0.4 टक्के 4. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री तातडीने बदलू इच्छिता? होय - 54.5 टक्के नाही - 44.7 टक्के माहित नाही - 0.8 टक्के 5. तुम्हाला तुमचा आमदार तातडीने बदलायचा आहे का? होय - 54.7 टक्के नाही - 43.1 टक्के माहित नाही - 2.2 टक्के एबीपी माझासाठी सीव्होटर या एजन्सीने हे सर्वेक्षण केलं आहे. या जनमत चाचणीसाठी राज्यातल्या सर्व 288 मतदारसंघातील 19489 सँपल्स तपासण्यात आले. 16 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. एबीपी माझा सीव्होटर या जनमत चाचणीचे अंदाज दैनंदिन ट्रॅकिंग पोल पद्धतीने गेल्या सात दिवसातील वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या राज्यातील मतदारांशी चर्चा करुन काढले आहेत. सीव्होटरने या जनमत चाचणीसाठी राज्यातल्या सर्व सामाजिक-आर्थिक स्तरातील वेगवेगळ्या वयोगटातील मतदारांशी चर्चा केली. या जनमत चाचणीच्या अंदाजातील मार्जिन ऑफ एरर मॅक्रो लेवलवर +/- 3% तर मायक्रो लेवलवर +/- 5% आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं

Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Embed widget