एक्स्प्लोर

वंचितची दहावी यादी जाहीर, अकोल्यात मोठी खेळी; 'या' उमेदवारांना दिली संधी

अकोला पश्चिममधून वंचितचा उमेदवार जाहीर झाला आहे.  काँग्रेसनं मुस्लिम चेहरा दिल्यानंतर वंचितकडून देखील खेळी करत मुस्लिम चेहरा देण्यात आला आहे.

Vanchit Bahujan Aghadi list Of candidates : वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची (candidates) दहावी यादी (Third List) जाहीर करण्यात आली आहे. दहाव्या यादीत दोन उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. अकोला पश्चिममधून वंचितचा उमेदवार जाहीर झाला आहे.  काँग्रेसनं मुस्लिम चेहरा दिल्यानंतर वंचितकडून देखील खेळी करत मुस्लिम चेहरा देण्यात आला आहे.  सोबतच कारंजा लाड मधील उमेदवार देखील  बदलला आहे.  

यावेळच्या विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) या पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षाने आतापर्यंत आपल्या उमेदवारांच्या एकूण दहा याद्या जाहीर केल्या आहेत.  या यादीत एकूण दोन  जागांसाठी वंचितने उमेदवार दिले आहेत. अकोला पश्चिम येथून डॉ. झिशान हुसैन आणि कारंजा येथून सुनिल धाबेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विरोदात दिला उमेदवार

वंचितने आतापर्यंत 163 उमेदवार जाहीर केले आहेत. वंचित बहुजन आघाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातही उमेदवार दिला आहे. शिंदे त्यांच्या कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. याच जागेवर प्रकाश आंबेडकर यांनी आशिष खंडेराव यांना तिकीट दिलं आहे. अजितदादांविरोधात बारामतीचा उमेदवार ठरला आहे. मंगलदास निकाळजे  यांना बारामतीतून त्यांना उमेदवारी दिली आहे. 

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपामध्ये मोठी बंडाळी

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपामध्ये मोठी बंडाळी पाहायला मिळत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष हरीश आलिचंदानी आज अपक्ष उमेदवारी दाखल करणार  आहे. अकोल्यातून भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांना तिकीट दिल्याने आलिमचंदाणी नाराज होते . आलिमचंदाणी 28 वर्षांपासून पालिकेच्या राजकारणात आहे.‌ महापालिका होण्याआधी दोनदा अकोल्याचं नगराध्यक्षपद भूषवलं . आलिमचंदाणी यांच्या आधी पक्षाचे 8 वर्षे शहराध्यक्ष असलेले आणि आता प्रदेश कार्यकारणी सदस्य असलेले डॉ.‌अशोक ओळंबे यांनी परवा  पक्षाचा राजीनामा  दिला होता. ओळंबे आज 'प्रहार'कडून भरणारा उमेदवारी अर्ज भरल आहे.  

हे ही वाचा :

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शरद पवारांसमोर पहिल्यांदाच कण्हेरीत सभा; म्हणाले, बारामतीची तुतारी विधानसभेत वाजणार!

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'

Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Embed widget