एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रातील सध्याचं पक्षीय बलाबल आणि खासदारांची संपूर्ण यादी

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सोळाव्या लोकसभेचं महाराष्ट्रातील आणि देशभरातील चित्र कसं आहे, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

मुंबई : सतराव्या लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज संध्याकाळी जाहीर होणार आहे. आज (रविवार 10 मार्च) संध्याकाळी पाच वाजता राजधानी दिल्लीत निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे. संपूर्ण देशाचं लक्ष निवडणुकांच्या तारखांकडे लागून राहिलं आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सोळाव्या लोकसभेचं महाराष्ट्रातील आणि देशभरातील चित्र कसं आहे, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. लोकसभेच्या महाराष्ट्रातील जागा (48) भाजप -22 शिवसेना - 18 राष्ट्रवादी - 05 काँग्रेस - 02 स्वाभिमानी शेतकरी संघटना - 01 लोकसभा निवडणूक 2014 : देशभरातील पक्षीय बलाबल मुंबई- कोकण (12 जागा) दक्षिण मुंबई - अरविंद सावंत - शिवसेना दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे - शिवसेना उत्तर पश्चिम मुंबई - गजानन कीर्तीकर - शिवसेना उत्तर मध्य मुंबई - पूनम महाजन - भाजप उत्तर मुंबई - गोपाळ शेट्टी - भाजप ईशान्य मुंबई - किरीट सोमय्या - भाजप ठाणे - राजन विचारे - शिवसेना कल्याण - श्रीकांत शिंदे - शिवसेना भिवंडी - कपिल पाटील - भाजप रायगड - अनंत गीते - शिवसेना रत्नागिरी, सिंधुदुर्ग - विनायक राऊत - शिवसेना पालघर - राजेंद्र गावित- भाजप पश्चिम महाराष्ट्र (10 जागा) पुणे 1. पुणे शहर - अनिल शिरोळे - भाजप 2. मावळ - श्रीरंग बारणे - शिवसेना 3. शिरुर - शिवाजीराव आढळराव पाटील - शिवसेना 4. बारामती - सुप्रिया सुळे - राष्ट्रवादी सातारा - उदयनराजे भोसले - राष्ट्रवादी सांगली - संजय पाटील - भाजप कोल्हापूर - 1. कोल्हापूर शहर - धनंजय महाडिक - राष्ट्रवादी 2. हातकणंगले - राजू शेट्टी - स्वाभिमानी शेतकरी संघटना सोलापूर - 1. सोलापूर शहर - शरद बनसोडे - भाजप 2. माढा - विजयसिंह मोहिते पाटील - राष्ट्रवादी VIDEO | आली समीप घटिका, लोकसभा निवडणुकांची आज संध्याकाळी घोषणा उत्तर महाराष्ट्र (8 जागा) नाशिक - हेमंत गोडसे - शिवसेना दिंडोरी - हरिश्चंद्र चव्हाण - भाजप रावेर - रक्षा खडसे - भाजप जळगाव - अशोक पाटील - भाजप धुळे - सुभाष भामरे - भाजप नंदुरबार - हीना गावित - भाजप शिर्डी - सदाशिव लोखंडे -  शिवसेना अहमदनगर -  दिलीप गांधी - भाजप मराठवाडा (8 जागा) नांदेड - अशोक चव्हाण - काँग्रेस हिंगोली - राजीव सातव - काँग्रेस औरंगाबाद - चंद्रकांत खैरे - शिवसेना परभणी – संजय जाधव - शिवसेना उस्मानाबाद - रवींद्र गायकवाड - शिवसेना जालना - रावसाहेब दानवे - भाजप बीड - प्रीतम मुंडे - भाजप लातूर - सुनील गायकवाड - भाजप विदर्भ (10 जागा) बुलडाणा - प्रतापराव जाधव - शिवसेना अकोला - संजय धोत्रे - भाजप अमरावती - आनंदराव अडसूळ - शिवसेना वर्धा - रामदास तडस - भाजप रामटेक - कृपाल तुमाणे - शिवसेना नागपूर - नितीन गडकरी - भाजप भंडारा-गोंदिया - मधुकर कुकडे - राष्ट्रवादी गडचिरोली-चिमुर - अशोक नेते - भाजप चंद्रपूर - हंसराज अहिर - भाजप यवतमाळ-वाशिम - भावना गवळी - शिवसेना

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Embed widget