एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांनी तेल लावलेला स्वत:चा एक फोटो प्रसिध्द करावा, जयंत पाटलांकडून फडणवीसांची खिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे. पण महाराष्ट्र पवारांच्यावरील अशी खालच्या पातळीवरील टीका सहन करणार नाही,असा इशारा जयंत पाटील यांनी दिला.

सांगली : आम्ही मातीतील कुस्ती खेळणारी माणसं आहोत. पण मुख्यमंत्र्यांनी तेल लावलेले एक फोटो प्रसिद्ध करावा, एकदा कळू द्या तेल लावल्यावर ते कसे दिसतात, अशा शब्दात पोट धरून हसत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवारांच्यावरील खालच्या स्तरातील टीका महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही, असा इशाराही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला. ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री यांनी केलेल्या 'आम्ही तेल लावून तयार आहोत, पण समोर कोणी पैलवान नाही', या वक्तव्यावर बोलताना पाटील यांनी आम्ही मातीतील कुस्ती खेळणारी माणसं आहोत, मुख्यमंत्र्यांनी स्वत:चा तेल लावलेला एक फोटो प्रसिद्ध करावा. एकदा कळू द्या तेल लावल्यावर ते कसे दिसतात, अशा शब्दात जयंत पाटलांनी फडणवीसांची खिल्ली उडवली. यावेळी स्वत: जयंत पाटील यांना हसू आवरत नव्हते. भाजपा सरकारने ईडीची कारवाई करून शरद पवारांच्या विरोधात कट कारस्थान करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील तरुण आज पेटून उठला आहे.  भाजप-सेनेला महाराष्ट्राची जनता धडा शिकवेल आणि राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे. पण महाराष्ट्र पवारांच्यावरील अशी खालच्या पातळीवरील टीका सहन करणार नाही,असा इशारा जयंत पाटील यांनी दिला. आज राज्यात निवडणुकीची परिस्थिती बदलत आहे. काँग्रेस -राष्ट्रवादीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता येणार असल्याचा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
Embed widget