एक्स्प्लोर

राहुल गांधींच्या नागरिकत्वावर अमेठीतल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा आक्षेप

राहुल गांधीं यांची अमेठीतून उमेदवारी रद्द करा, अशी मागणी अमेठीतील अपक्ष उमेदवार आणि भाजपने केली आहे.

लखनौ : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावरुन भाजपने प्रश्न उपस्थित केले आहेत. अमेठीतून राहुल गांधी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार ध्रुव लाल यांचे वकील रवी प्रकाश यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली आहे. रवी प्रकाश यांनी आरोप केला आहे की, "राहुल गांधी यांनी ब्रिटनचे नागरिकत्व घेतले होते, त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी." रवी प्रकाश यांनी ब्रिटनमध्ये रजिस्टर्ड असलेल्या एका कंपनीच्या कागदपत्रांच्या आधारावर हे आरोप केले आहेत. तसेच राहुल गांधी यांच्या शैक्षणिक योग्यतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ध्रुव लाल आणि रवी प्रकाश यांनी मांडलेले मुद्दे भाजपने हायजॅक करत राहुल गांधींकडे याप्रकरणी स्पष्टीकरण मागितले आहे. VIDEO | राहुल गांधींची अमेठीतून उमेदवारी रद्द करा : भाजप | एबीपी माझा याप्रकरणी भाजप नेते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, "निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांचे वकील राहुल कौशिक यांच्याकडे याप्रकरणी स्पष्टीकरण मागितले. परंतु कौशिक यांच्याकडे याबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे ती मिळवण्यासाठी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे वेळ मागितला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना सोमवारपर्यंतची वेळ दिली आहे. मला याबाबत खूप आश्चर्य वाटतंय की, राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे आणि गांधींनी त्याबाबत उत्तर दिलेले नाही." VIDEO | राहुल गांधी नाही तर राऊल विंची? | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: आधी समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतो; छगन भुजबळांची अट ऐकताच देवेंद्र फडणवीस म्हणाले...
आधी समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतो; छगन भुजबळांची अट ऐकताच देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Sunetra Pawar and Navneet Rana: राज्यसभेसाठी छगन भुजबळ 15 तास वेटिंगवर, अद्याप निर्णय नाही, राष्ट्रवादीत अंतर्गत घडामोडींना वेग
राज्यसभेसाठी छगन भुजबळ 15 तास वेटिंगवर, अद्याप निर्णय नाही, राष्ट्रवादीत अंतर्गत घडामोडींना वेग
Jaykumar Gore on Supriya Sule: पुण्यात कितीचा घोडेबाजार झाला? सुप्रिया सुळेंच्या आरोपावर जयकुमार गोरेंचा जोरदार पलटवार; म्हणाले...
पुण्यात कितीचा घोडेबाजार झाला? सुप्रिया सुळेंच्या आरोपावर जयकुमार गोरेंचा जोरदार पलटवार; म्हणाले...
विधान परिषदेच्या निवडणुकांचं मतदान गुक्त न ठेवता हात वर करुन घेतल्या पाहिजेत, जयंत पाटलांचं वक्तव्य 
विधान परिषदेच्या निवडणुकांचं मतदान गुक्त न ठेवता हात वर करुन घेतल्या पाहिजेत, जयंत पाटलांचं वक्तव्य 

व्हिडीओ

Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News: सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण 'असे' फुटले बिंग, नेमकं काय घडलं?
सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण 'असे' फुटले बिंग, नेमकं काय घडलं?
LPG Price Hike: घरगुती सिलेंडर दरवाढीनंतर 942 रुपयांवर पोहोचला, नव्यानं भाववाढ होताच सब्सिडी किती मिळणार?
घरगुती सिलेंडर दरवाढीनंतर 942 रुपयांवर पोहोचला, नव्यानं भाववाढ होताच सब्सिडी किती मिळणार?
EPFO: पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज कधी मिळणार? कोट्यवधी खातेदार दोन महिन्यांपासून वेटिंगवर, बॅलन्स कसा चेक करायचा? जाणून घ्या  
EPFO: ईपीएफओकडून 8.25 टक्के व्याज दर जाहीर, खात्यात पैसे कधी येणार? पीएफ खात्यातील शिल्लक कशी चेक करायची? 
Tukaram Mundhe decision about Vada Pav: वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: आधी समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतो; छगन भुजबळांची अट ऐकताच देवेंद्र फडणवीस म्हणाले...
आधी समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतो; छगन भुजबळांची अट ऐकताच देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Gold Rate : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर भारतीयांनी सोने खरेदीचा पॅटर्नच बदलला, एका कृतीने मार्केटमधील सप्लाय वाढला, सोने-चांदीचे दर झटक्यात घसरले
पंतप्रधान मोदींची चाल गेमचेंजर ठरली? फक्त एक आवाहन अन् सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
Embed widget