एक्स्प्लोर

आमचं सरकार आल्यास जुन्या नोटा बदलून देऊ, प्रकाश आंबेडकर यांचं आश्वासन

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आंबेडकर यांची नांदेड जिल्ह्यातील हदगाव इथे पहिल्यांदाच जाहीर सभा झाली. हिंगोली लोकसभा निवडणुकीतील वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ही सभा होती.

नांदेड : आमचं सरकार आलं तर जुन्या नोटा बदलून देऊ, असं आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलं आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव इथल्या प्रचारसभेत आंबडेकर बोलत होते. सरकार व्यापाऱ्यांना धमकी देऊन भाजपचा प्रचार करायला लावत असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी यावेळी केला. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आंबेडकर यांची नांदेड जिल्ह्यातील हदगाव इथे पहिल्यांदाच जाहीर  सभा झाली. हिंगोली लोकसभा निवडणुकीतील वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ही सभा होती. "नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. अनेक व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या. व्यापाऱ्यांकडे अद्याप जुन्या नोटा आहेत हे मला माहित आहे. आमचं सरकार आलं तर या जुन्या नोटा बदलून देण्यात येतील, असं आश्वासन प्रकाश आंबेडकरांनी यावेळी दिलं. "मात्र या चोरांचं सरकार पुन्हा येऊ देऊ नका," असंही ते म्हणाले. विशेष म्हणजे आंबडेकर यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवत दाद दिली. असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर राज्यातील सर्व 48 जागा लढवणार आहेत. केवळ औरंगाबादच्या जागेवर एमआयएमचे इम्तियाज जलिल निवडणूक लढवतील, उर्वरित जागा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार लढवणार आहेत. स्वत: प्रकाश आंबेडकर सोलापूर आणि अकोला या दोन जागांवर निवडणूक लढवणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी

Dahihandi 2026 : सांगवीतील दहीहंडी उत्सवात लोखंडी स्ट्रक्चर कोसळून महिलेचा मृत्यू; पोलिसांकडून मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा, तर दोघांना अटक......
सांगवीतील दहीहंडी उत्सवात लोखंडी स्ट्रक्चर कोसळून महिलेचा मृत्यू; पोलिसांकडून मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा, तर दोघांना अटक
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र

Pakistan Cricket : भारताला वर्ल्ड कपमध्ये 10 विकेटनं पराभूत करताच पाकिस्तान क्रिकेटची बर्बादी सुरु,पाकच्या माजी क्रिकेटपटूनं धक्कादायक वास्तव मांडलं 
भारतावर वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटची वाट लागली, पाकच्या माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
Dahihandi 2026 : सांगवीतील दहीहंडी उत्सवात लोखंडी स्ट्रक्चर कोसळून महिलेचा मृत्यू; पोलिसांकडून मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा, तर दोघांना अटक......
सांगवीतील दहीहंडी उत्सवात लोखंडी स्ट्रक्चर कोसळून महिलेचा मृत्यू; पोलिसांकडून मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा, तर दोघांना अटक
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
Pakistan Cricket : भारताला वर्ल्ड कपमध्ये 10 विकेटनं पराभूत करताच पाकिस्तान क्रिकेटची बर्बादी सुरु,पाकच्या माजी क्रिकेटपटूनं धक्कादायक वास्तव मांडलं 
भारतावर वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटची वाट लागली, पाकच्या माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'

'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप

अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा

दिल्लीत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेला तरुण जिवंत सापडला, अजून किती चिरडले याचा थांगपत्ता नाही, अनेक गाड्यांचा सुद्धा चक्काचूर, थरकाप उडवणारे 10 फोटो

Embed widget