एक्स्प्लोर

Ghatkopar West constituency: घाटकोपर पश्चिम मतदारसंघात राम कदमांना विजयाचा झटका, ठाकरेंच्या संजय भालेराव यांचा पराभव

Ghatkopar West Vidhan Sabha constituency: घाटकोपर पश्चिम मतदारसंघात राम कदम यांचा विजय झाला आहे.

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत मुंबईतील हायव्होल्टेज लढतींपैकी एक असणाऱ्या घाटकोपर पश्चिम मतदारसंघात (Ghatkopar West Vidhan Sabha constituency) काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. भाजपचे राम कदम हे या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. राम कदम 2009 साली पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) तिकीटावर निवडून आले होते. 2014 साली राम कदम (Ram Kadam) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2014 आणि 2019 साली राम कदम भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यानंतर आता 2024च्या निवडणुकांमध्येही ते पुन्हा विजयी झाले आहेत. आधीच्या दोन्हीवेळेला त्यांच्यासमोर मनसेच्या गणेश चुक्कल (Ganesh Chukkal) यांचे आव्हान होते. मात्र, राम कदम यांनी दोन्ही निवडणुकांमध्ये सहजपणे निवडून आले होते. 

गेल्या 15 वर्षांमध्ये राम कदम यांनी घाटकोपर पश्चिम मतदारसंघात आपले बस्तान व्यवस्थित बसवले आहे. दहीहंडी उत्सव, रक्षाबंधन आणि काशी व अयोध्या यात्रा या माध्यमातून राम कदम हे सातत्याने मतदारांच्या संपर्कात असतात. राम कदम हे 15 वर्षे आमदार असल्यामुळे साहजिकच त्यांच्याविरोधात अँटी इन्क्बन्सीचा फॅक्टर आहे. यंदाच्या निवडणुकीत त्यांच्यासमोर मनसेचे गणेश चुक्कल आणि ठाकरे गटाच्या संजय भालेराव (Sanjay Bhalerao) यांचे आव्हान होते. राम कदम यांच्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक अवघड असल्याची होती. महाविकास आघाडीची एकत्रित ताकद पाठीशी असल्यामुळे नगरेसवर राहिलेले संजय भालेराव राजकीय चमत्कार करु शकतात, असे बोलले जात होते. तर मनसेचे गणेश चुक्कल यांनीही गेल्या काही दिवसांमध्ये घाटकोपर विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला. राज ठाकरे यांचा करिष्मा चालल्यास घाटकोपर पश्चिममध्ये गणेश चुक्कलही कमाल दाखवू शकतात, असंही म्हटलं जात होतं. मात्र, तरीही राम कदम हे या दोन्ही नेत्यांच्या तुलनेत अनुभवी आणि कसलेले राजकारणी आहे. असं असतानाच त्यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकांमध्ये बाजी मारल्याचं चित्र आहे.

ही बातमी वाचा : 

Ghatkoper East Vidhan Sabha constituency: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघात 'श्रीमंत' पराग शहा जिंकले, राखी जाधवांचा पराभव

महत्त्वाच्या बातम्या

Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget