एक्स्प्लोर

Sandeep Naik from Belapur: वडील भाजपमध्ये, मुलगा पवारांच्या राष्ट्रवादीत, बाप-लेक निवडणूक लढवणार, विधानसभेला कोण जिंकणार?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवी मुंबईत भाजपला धक्का, संदीप नाईकांनी चंद्रशेखर बावनकुळेंकडे राजीनामा पाठवला

नवी मुंबई: बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले संदीप नाईक हे मंगळवारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. संदीप नाईक (Sandeep Naik) यांनी वाशीत आज निर्धार मेळाव्याचे आयोजन केले  आहे. या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा जो कल असेल आणि ते सांगतील त्या पक्षात मी प्रवेश करेन, असे संदीप नाईक यांनी सांगितले. त्यामुळे संदीप नाईक यांचा शरद पवार गटातील (Sharad Pawar Camp) प्रवेश निश्चित झाला आहे. संदीप नाईक यांच्या निर्धार मेळाव्यासाठी काहीवेळापूर्वीच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील वाशीच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीत संदीप नाईक तुतारी हाती धरली, असे सांगितले जात आहे.

संदीप नाईक यांनी या सगळ्या घडामोडींविषयी 'एबीपी माझा'शी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, बेलापूर मतदारसंघातील सर्व जनता आणि वर्षानुवर्षे माझ्यासोबत असणारे कार्यकर्ते आज आपल्या भावना व्यक्त करतील. मी एक टर्म नगरसेवक आणि दोन टर्म आमदार राहिलो आहे. या काळात मी नवी मुंबईच्या विकासासाठी काम केले. मागच्या कालखंडात मला उमेदवारीचा शब्द दिला होता. त्यामुळे मी नेत्यांचा सन्मान करुन पक्षात थांबलो. मी पूर्ण ताकदीने पक्षाचे काम केले. ती सीट निवडून आली. त्यानंतरच्या निवडणुकांमध्येही पक्षाला विजय मिळाला. त्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली, असे संदीप नाईक यांनी म्हटले. 

संदीप नाईकांनी बावनकुळेंकडे राजीनामा पाठवला

संदीप नाईक यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा बावनकुळे यांच्याकडे पाठवला आहे. संदीप नाईक नवी मुंबई भाजपाचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांनी जिल्हाध्यक्ष आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

वडील भाजपमध्ये मुलगा शरद पवार गटात

गणेश नाईकांनी ऐरोली आणि बेलापूरमधून त्यांचा मुलगा संदीपला उमेदवारी मिळवण्यासाठी फिल्डिंग लावली होती. भाजपने रविवारी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये गणेश नाईक यांना ऐरोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. तर बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. त्यामुळे आता संदीप नाईक यांनी शरद पवार गटात जाऊन बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणेश नाईक यांनी संदीप यांचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

आणखी वाचा

विधानसभेच्या रणांगणात भावा-भावांची दुसरी जोडी मैदानात, निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करुन निवडणूक लढवणार!

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
Embed widget