एक्स्प्लोर

शिवसेनेची ताकद वाढली, बच्चू कडूंसह चार आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा

प्रहार जनशक्ती पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिवा आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल मातोश्रीवर भेट घेऊन प्रहार जनशक्तीच्या दोन आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.

मुंबई : शिवसेनेची विधानसभेतील आमदारांची 60 वर पोहोचली आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले आहेत. तर काल चार अपक्ष आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यांनी शिवसेनेच्या आमदारांची संख्या 60 पोहोचली आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल मातोश्रीवर भेट घेऊन प्रहार जनशक्तीच्या दोन आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमदार बच्चू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला.

विधानसभा निवडणुक निकालानंतर रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल आणि भंडाराचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यावर आता प्रहर जनशक्तीच्याही दोन आमदारांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिलांय. त्यामुळे शिवसेना समर्थक आमदारांची संख्या आता 60 झाली आहे.

शेतातील पेरणी ते कापणी पर्यंतची कामे रोहयोतून व्हावीत. दिव्यांग आणि आदिवासी बांधवांच्या योजनांची तातडीने अंमलबजावणी करणे, अचलपूर आणि मेळघाट मतदारसंघातील समस्या सोडवणे. अशा अनेक मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शिवसेनेला पाठिंबा दिला असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Deputy Speaker Election: विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक पुढील आठवड्यात, निलम गोऱ्हेंना पुन्हा संधी की नवा चेहरा?
विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक पुढील आठवड्यात, निलम गोऱ्हेंना पुन्हा संधी की नवा चेहरा?
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपलांच्या घराबाहेर मध्यरात्री फटाके फोडले, झाडांना आग; सुधीर सोपलांची पोलिसांत तक्रार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपलांच्या घराबाहेर मध्यरात्री फटाके फोडले, झाडांना आग; सुधीर सोपलांची पोलिसांत तक्रार
Krishna Sugar Factory : 50 हजार सभासद असणाऱ्या साखर कारखान्याचा निकाल लागला, जयवंतराव भोसले पॅनलचा ऐतिहासीक विजय
Krishna Sugar Factory : 50 हजार सभासद असणाऱ्या साखर कारखान्याचा निकाल लागला, जयवंतराव भोसले पॅनलचा ऐतिहासीक विजय
विधानपरिषदेत 16 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, पाहा यादी; कुणी म्हटलं जय शिवराय, कुणी जय श्रीराम
विधानपरिषदेत 16 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, पाहा यादी; कुणी म्हटलं जय शिवराय, कुणी जय श्रीराम

व्हिडीओ

Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
Maharashtra Rain News : पुणे, सातारा, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Sanjay Jadhav PC : निधीवरुन राजकारण, संजय जाधव म्हणाले, मीडियाने दाखवलेली सर्व माहिती चुकीची!
Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Dina Patil MNS : संजय दिना पाटील यांच्या विरोधात मनसे मैदानात, चारकोप विधानसभा मतदारसंघात पोस्टर लावले, फडणवीसांचा उल्लेख
संजय दिना पाटील यांच्या विरोधात मनसे मैदानात, चारकोप विधानसभा मतदारसंघात बॅनर लावत निषेध, फडणवीसांचा उल्लेख चर्चेत
Share Market : क्रूड ऑइलचा 73 अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरलच्या खाली, निफ्टी, सेन्सेक्स किंचित वाढीसह बंद
क्रूड ऑइलचा 73 अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरलच्या खाली, निफ्टी, सेन्सेक्स किंचित वाढीसह बंद
Passport Fee : पासपोर्ट अर्जाच्या शुल्कात मोठी वाढ, तात्काळ पासपोर्टसाठी 5000 रुपये मोजावे लागणार, नवे दर जाणून घ्या
पासपोर्ट अर्जाच्या शुल्कात मोठी वाढ, तात्काळ पासपोर्टसाठी 5000 रुपये मोजावे लागणार, नवे दर जाणून घ्या
Maharashtra Epstein Files : 'आता सगळं उघड होणार!' अशोक खरातवरील 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'चा टीझर रिलीज; रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दिपाली सय्यद, पहिला लूक चर्चेत
'आता सगळं उघड होणार!' अशोक खरातवरील 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'चा टीझर रिलीज; रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दिपाली सय्यद, पहिला लूक चर्चेत
व्हेनेझुएलात अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने दोन विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, हजारांवर जखमी; भूकंपानंतर 60 सेकंद शहर हादरत राहिलं
व्हेनेझुएलात अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने दोन विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, हजारांवर जखमी; भूकंपानंतर 60 सेकंद शहर हादरत राहिलं
'एकट्याने किती दिवस पक्षाची पालखी सांभाळायची?' शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंचा तडकाफडकी राजीनामा; कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेत खदखद सुरुच
'एकट्याने किती दिवस पक्षाची पालखी सांभाळायची?' शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंचा तडकाफडकी राजीनामा; कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेत खदखद सुरुच
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियमभंग करणाऱ्या तीन बँकांना दणका, महाराष्ट्रातील एका बँकेला आर्थिक दंड
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियमभंग करणाऱ्या तीन बँकांना दणका, महाराष्ट्रातील एका बँकेला आर्थिक दंड
Share Market : शेअर बाजारात सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांना तेजीनंतरही फटका बसला, किती रुपयांचं नुकसान?
शेअर बाजारात सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांना तेजीनंतरही फटका बसला, किती रुपयांचं नुकसान?
Embed widget