एक्स्प्लोर

Karnataka Exit Poll:  तीन एक्झिट पोलमध्ये कर्नाटकमध्ये त्रिशंकू विधानसभा; काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, सगळे एक्झिट पोल एका क्लिकवर

Karnataka Exit Poll: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. कर्नाटकमध्ये त्रिशंकू विधानसभा राहण्याची शक्यता आहे.

Karnataka Exit Poll:  कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. कर्नाटकमध्ये त्रिशंकू विधानसभेचा अंदाज एक्झिट पोलमध्ये (Karnataka Exit Poll) वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे एच.डी. देवेगौडा यांचा जनता दल धर्मनिरपेक्ष किंगमेकर ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. कर्नाटकमध्ये आज मतदान पार पडल्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहे. 

न्यूज नेशन-सीजीएस एक्झिट पोलनुसार, भाजप 114 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवू शकते. तर, काँग्रेसला 86 आणि जेडीएसला 21 जागा मिळण्याची शक्यता आहे. तीन जागा इतर पक्षांच्या किंवा अपक्षांच्या खात्यात जाऊ शकतात.

रिपब्लिक टीव्ही-पी मार्क्यू एक्झिट पोलनुसार, कर्नाटकमध्ये त्रिशंकू विधानसभा होऊ शकते. येथे भाजपला 85-100 जागा मिळतील, तर काँग्रेसला 94-108 जागा मिळतील. जेडीएसला 24-32 जागा मिळू शकतात आणि इतरांना 2-6 जागा मिळू शकतात.

सुवर्ण न्यूज-जन की बात एक्झिट पोलनुसार, भाजपला 94-117 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला 91-106 जागा मिळू शकतात. जेडीएसला 14-24 जागा मिळतील आणि इतरांना 0-2 जागा मिळू शकतात.

टीव्ही 9 भारतवर्ष-पोलस्ट्रेट एक्झिट पोलनुसार, भाजपला 88-98 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला 99-109 जागा मिळू शकतात. बहुमतापेक्षा हा आकडा कमी आहे. या एक्झिट पोलमध्ये जेडीएसला 21-26 जागा मिळण्याची अपेक्षा आहे, तर इतरांना 0-4 जागा मिळू शकतात.

टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला 78.-92 जागा, काँग्रेसला 106-120 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, जेडीएसला 20-26 आणि इतर पक्षांना 2-4 जागा मिळण्याची शक्यता आहे. 

झी न्यूज मॅट्रिज एजन्सीच्या एक्झिट पोलनुसार, भाजप 79-94 जागा जिंकू शकतो, तर काँग्रेस 103-118 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनू शकतो किंवा बहुमत मिळवू शकतो. जेडीएसला 25-33 जागा मिळू शकतात आणि इतर आणि अपक्ष 2-5 जागा जिंकू शकतात.

इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला 62 ते 80 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, काँग्रेसला 122 ते 140 जागांवर विजय मिळू शकतो. जेडीएसला 20 ते 25 जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

इतर संबंधित बातमी:

महत्त्वाच्या बातम्या

पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
Satej Patil: महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget