एक्स्प्लोर

Election Result 2022 Date, Time : उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, गोव्यासाठी मतमोजणी कधी आणि कुठे पाहणार?

Assembly Election Result 2022 Date, Time : उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरसाठी थेट मतमोजणी 10 मार्चला एबीपी माझाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पहा.

Election Result 2022 Date, Time : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाचा दिवस (Election Result 2022 Date) अगदी जवळ आला आहे आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरचे येत्या पाच वर्षांचे भवितव्य ठरवणाऱ्या निकालांची लोक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे.  एबीपी माझा  निवडणुकीची  प्रत्येक महत्त्वाची अपडेट  जलद तुमच्यापर्यंत पोहचवणार आहे. . भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार गुरूवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरू होणार आहे.  मतमोजणीच्या काही मिनिटांतच आम्हाला सुरुवातीचे कल कळतील.

निवडणूक 2022 चे निकाल लाईव्ह कधी आणि कुठे पाहू शकतो? (When And Where Can I Watch Election 2022 Results LIVE?)

ABP Majha वर 10 मार्च रोजी सकाळी 6 वाजल्यापासून मतमोजणी प्रत्येक छोटे अपडेट  पाचही राज्यांचे निकाल लागेपर्यंत  तुमच्यापर्यंत पोहचवणार आहे.  तुम्ही आमच्या चॅनेलवर आणि आमच्या वेबसाइट https://marathi.abplive.com/ वर लाईव्ह  पाहता येणार आहे.
 
निवडणूक 2022 चे निकाल तुम्हाला सोशल मीडियावर देखील पाहता येणार आहे

टीव्हीसोबत, तुम्ही इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर निकालाशी संबंधित माहिती पाहू आणि वाचू शकता. तुम्ही लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग वेबसाइट आणि हॉटस्टार अॅपवर ABP Majha निवडणूक 2022 च्या निकालाचे थेट कव्हरेज देखील पाहू शकता. यासोबतच तुम्ही यूट्यूबवर एबीपी न्यूजचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. तुमच्या Android किंवा iOS स्मार्टफोनवर ABP Majhaचे अॅप डाउनलोड करून LIVE TV देखील पाहू शकता.

तुम्ही एबीपी न्यूजच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर निवडणूक निकाल 2022 चे थेट प्रसारण देखील पाहू शकता:

ABP Majha Facebook: https://www.facebook.com/abpmajha 

ABP Majha Twitter: https://twitter.com/abpmajhatv 

ABP Majha Instagram:   https://www.instagram.com/abpmajhatv  

 ABP Majha Telegram :  https://t.me/abpmajhatv 

ABP Majha Koo:    https://www.kooapp.com/profile/ABPMajha    

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget