एक्स्प्लोर

वाहन तपासले म्हणून दिवाकर रावतेंचा संताप, ड्युटीवरील कर्मचार्‍यांवर आगपाखड

परिवहन मंत्री आणि शिवेसना नेते दिवाकर रावते वर्ध्यातील पुलगाव इथं सभेकरता आले होते. निवडणुकीचा कालावधी असल्यानं पुलगाव इथं स्थिर तपासणी पथकानं इतर वाहनांप्रमाणेच रावतेंच्या वाहनाचीही तपासणी केली.

वर्धा : निवडणूक असल्यानं सर्वत्र वाहनांची तपासणी केली जात आहे. यात व्हीआयपींनाही तपासलं जातं आहे. पण, प्रत्येक व्हीआयपी आणि खासकरुन राजकीय पुढाऱ्यांना ही तपासणी सहन होईलच असं नाही. असाच किस्सा परिवहन मंत्री दिवाकर रावतेंसोबत घडला आहे. रावते यांचं वाहन वर्ध्याच्या पुलगाव इथं तपासले गेलं आणि रावते यांनी कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्‍यांवर आगपाखड केली. परिवहन मंत्री आणि शिवेसना नेते दिवाकर रावते वर्ध्यातील पुलगाव इथं सभेकरता आले होते. निवडणुकीचा कालावधी असल्यानं पुलगाव इथं स्थिर तपासणी पथकानं इतर वाहनांप्रमाणेच रावतेंच्या वाहनाचीही तपासणी केली. यावेळी वाहन आणि वाहनाची डिक्कीही तपासली आणि रावते यांचा पारा चढला. रावतेंनी निवडणूक कालावधीत सगळे समान असल्याची भावना विसरून स्वत:ची ओळख दर्शविण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं आहे. यावेळी कॅमेरामनसह उपस्थितांना रावते यांनी मी कोण आहे तुम्हाला माहित नाही काय? असं सांगत काही वेळ कर्मचाऱ्यांशी वाद घातला. काहींनी हा प्रकार मोबाईलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना मोबाईलमधील रेकॉर्डिंग डिलीट करायला लावलं गेल्याचं देखील सांगितलं जातं आहे. ही बाब निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसोबतच वरिष्ठांना आणि पोलिसांनाही कळविण्यात आली. निवडणूक अधिकार्‍यांनी मात्र कणखर भूमिका घेत तपासणी केल्यानंतरच वाहन सोडलं. पोलिसांनी त्यांच्याकडं या घटनेची नोंद घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. देवळीच्या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी हा प्रकार गैरसमजातून घडल्याचं कारण सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
Satej Patil: महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget