एक्स्प्लोर

माझ्यावर संशय घेतला जातोय मात्र मी गद्दारी करणार नाही, वळसे-पाटलांची आढळराव पाटलांशी छुप्या युतीच्या चर्चेवर स्पष्टोक्ती

विधानसभेत शिवाजी आढळराव-पाटील वळसे-पाटलांना मदत करतात आणि लोकसभेत वळसे-पाटील शिवाजी आढळरावांना मदत करतात अशा चर्चा शिरुरमध्ये केल्या जातात. मात्र अशी कोणतीही युती नाही, असं वळसे-पाटलांनी आज सांगितलं.

शिरुर : शिरुर लोकसभा मतदारसंघात चर्चिल्या जाणाऱ्या आढळराव पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांच्या छुप्या युतीच्या चर्चेवर आज वळसे-पाटलांनी जाहीरपणे भाष्य केलं. शरद पवारांनी आजवर अनेक पदं दिली, त्यामुळे त्यांच्याशी आणि पक्षाशी कधीच गद्दारी केली नाही, असं वळसे-पाटील म्हणाले. विधानसभेत शिवाजी आढळराव-पाटील वळसे-पाटलांना मदत करतात आणि लोकसभेत वळसे-पाटील शिवाजी आढळरावांना मदत करतात अशा चर्चा शिरुरमध्ये केल्या जातात. मात्र अशी कोणतीही युती नाही, असं वळसे-पाटलांनी आज सांगितलं. गेल्या निवडणुकांमध्ये लोकसभा आणि विधानसभेत आपले उमेदवार पडले. पण मी निवडून आलो. लोकसभा निवडणुकीवेळी माझ्या विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी 18 हजार मतांनी पिछाडीवर होती, पण विधानसभा निवडणुकीत मला 60 हजार मतांनी निवडून दिलं. मतदारांचे माझ्यावरचे हे प्रेम असेल पण यामुळे माझ्यावर संशय घेतला जात आहे, की आढळराव लोकसभेत आणि वळसे-पाटील विधानसभेत असं आम्ही ठरवलं आहे. पण हे स्पष्ट व्हायला हवं, असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला

सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार

Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'

Embed widget