एक्स्प्लोर

Congress First Candidate List : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 48 उमेदवारांची नावे, कोणाला संधी?

Congress First Candidate List for Kolhapur Municipal Corporation Elections: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी (Congress First List) जाहीर करण्यात आली आहे.

Congress First List for Kolhapur Municipal Corporation Elections: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या (Municipal Corporation Election 2026) अनुषंगाने राजकीय पक्षांकडून आता जोरदार मोर्चेबांधणी केली जात असून उमेदवारांची अंतिम यादी ठरवण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी चांगलीच कसरत करावी लागते आहे. अशातच महायुती (Maha Yuti) आणि महविकास आघाडीमध्ये आद्यप बहुतांश ठिकाणी उमेदवारांच्या यादी संदर्भात तिढा कायम आहे. तर दुसरीकर लवकर उमेदवारांची यादी जाहीर केल्याने बंडखोरी होण्याची शक्यता अधिक असल्यानेही राजकीय मंडळी सावध पवित्र घेताना दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसने (Congress) मात्र आघाडी घेतली आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी (Kolhapur Municipal Corporation Elections) काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी (Congress First List) जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या पहिल्या यादीमध्ये 48 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर राजेश लाटकर यांच्यासह अनेक दिग्गज माजी नगरसेवकांच्या नावाचा या यादीत समावेश आहे.

Congress Candidate First List : पहिली यादी जाहीर, 48 उमेदवारांची नावे, कोणाला संधी?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य निवड मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत खासदार शाहू छत्रपती महाराज, विधानपरिषदेतील गटनेते जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार आणि आमदार जयंत आसगांवकर, माजी आमदार मालोजीराजी छत्रपती, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. काँग्रेसच्या या पहिल्या यादीमध्ये 48 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून अनेक दिग्गज माजी नगरसेवकांच्या नावाचा यादीत समावेश आहे.

Congress Candidate First List :  काँग्रेसच्या या पहिल्या यादीमध्ये कुणा-कुणाला संधी?

प्रभाग क्र.  -  आरक्षण  -  उमेदवाराचे नाव
2 - नागरिकांचा -  मागास प्रवर्ग महिला - आरती दिपक शेळके
3 - नागरिकांचा मागास प्रवर्ग - प्रकाश शंकरराव पाटील
3 - सर्वसाधारण महिला - किरण स्वप्निल तहसीलदार
4 - अनुसुचित जाती महिला - स्वाती सचिन कांबळे
4- नागरिकांचा मागास प्रवर्ग - विशाल शिवाजी चव्हाण
4 - सर्वसाधारण महिला - दिपाली राजेश घाटगे
4- सर्वसाधारण - राजेश भरत लाटकर
5 - सर्वसाधारण - अर्जुन आनंद माने
6- अनुसूचित जाती - रजनिकांत जयसिंह सरनाईक
6- सर्वसाधारण महिला - तनिष्का धनंजय सावंत
6 - सर्वसाधारण -प्रतापसिंह दत्तात्रय जाधव
7- सर्वसाधारण महिला - उमा शिवानंद बनछोडे
8- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - अक्षता अविनाश पाटील
8 - सर्वसाधारण महिला ऋग्वेदा - राहुल माने
8- सर्वसाधारण- प्रशांत उर्फ भैय्या महादेव खेडकर
8- सर्वसाधारण - इंद्रजित पंडितराव बोंद्रे
9 सर्वसाधारण महिला - पल्लवी सोमनाथ बोळाईकर

9- सर्वसाधारण महिला - विद्या सुनिल देसाई
9-  सर्वसाधारण - राहुल शिवाजीराव माने
10 सर्वसाधारण महिला - दिपा दिलीपराव मगदूम
11 -नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - जयश्री सचिन चव्हाण
12-  नागरिकांचा मागास प्रवर्ग - रियाज अहमद सुभेदार
12 - सर्वसाधारण महिला - स्वालिया साहिल बागवान
12 -सर्वसाधारण महिला अनुराधा अभिमन्यूमुळीक
12 - सर्वसाधारण ईश्वर शांतीलाल परमार
13 - अनुसुचित जाती महिला पूजा भुपालशेटे
13 - सर्वसाधारण प्रविण हरिदास सोनवणे
14 -नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दिलशाद अब्दुलसत्तार मुल्ला
14 - सर्वसाधारण अमर प्रणव समर्थ 
14 - सर्वसाधारण विनायक विलासराव फाळके
84 - सर्वसाधारण महिला आश्विनी अनिल कदम
84 - सर्वसाधारण संजय वसंतराव मोहिते
16 - नागरिकांचा मागास प्रवर्ग उमेश देवाप्पा पोवार
16- सर्वसाधारण उत्तम उर्फ भैय्या वसंतराव शेटके
17 - अनुसूचित जाती महिला अर्चना संदीप बिरांजे
17 - सर्वसाधारण महिला शुभांगी शशिकांत पाटील
17 - सर्वसाधारण प्रविण लक्ष्मणराव केसरकर

18 - अनुसूचित जाती महिला -अरुणा  विशाल गवळी
28-  सर्वसाधारण - भुपाल महिपती शेटे
18 - सर्वसाधारण - सजेराव शामराव साळुंखे
19- अनुसूचित जाती -दुर्वास परशुराम कदम
19 -सर्वसाधारण महिला -सुषमा संतोष जरग

ही बातमी वाचा:

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप, म्हणाले, मी 1980 पासून सोबत होतो
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप, म्हणाले, मी 1980 पासून सोबत होतो
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Embed widget