एक्स्प्लोर

नोटाबंदीच्या वर्षात अनेक उमेदवारांचं उत्पन्न घटलं?

उत्पन्नातील घसरणीचा आणि नोटाबंदीचा किती संबंध हा संशोधनाचा विषय आहे. चार प्रमुख पक्षांच्या चार ढोबळमानाने काढलेल्या उमेदवारांच्या आकडेवारीवर एक नजर टाकली असता या दोन वर्षात उत्पन्नामध्ये कमालीची घट झाली असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. त्यात सर्व संपत्ती जाहीर करावी लागते.  त्यातलाच एक भाग म्हणजे दर वर्षी मिळणारं उत्पन्नही जाहीर करावं लागतं. संपत्ती म्हणजे सर्व स्थावर जंगम मालमत्ता आणि उत्पन्न म्हणजे दर महिन्याची दरवर्षीची कमाईचा समावेश असतो. सर्वांना पाच वर्षातील प्रत्येक आर्थिक वर्षाचे आयकर विवरणपत्रातील उत्पन्नाचे आकडे द्यावे लागतात. या आकडेवारीत जाणवणारी एक बाब म्हणजे 2014-15, 2015-2016 या दोन वर्षात अनेक उमेदवारांचे उत्पन्न वाढले आहे. मात्र 2016-17 या आर्थिक वर्षात अनेक उमेदवारांचं उत्पन्न एकदम घसरलं आहे. या वर्षी नोटाबंदी झाली होती हे विशेष. यांच्या उत्पन्नातील घसरणीचा आणि नोटाबंदीचा किती संबंध हा संशोधनाचा विषय आहे. चार प्रमुख पक्षांच्या चार ढोबळमानाने काढलेल्या उमेदवारांच्या आकडेवारीवर एक नजर टाकली असता या दोन वर्षात उत्पन्नामध्ये कमालीची घट झाली असल्याचे दिसून येत आहे. घाटकोपर पूर्वचे भाजप उमेदवार पराग शाह आणि पत्नीच्या संपत्तीचा आकडा तब्बल 500 कोटी इतका आहे. 2017 साली बीएमसी लढताना पराग शाह सर्वात श्रीमंत उमेदवार होते तेव्हा त्यांची संपत्ती होती 690 कोटी होती. म्हणजे दोन वर्षात शाह यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 190 कोटींची घट झाली आहे. 2014-15 साली त्यांनी भरलेल्या आयकर विवरणपत्रात त्यांचं उत्पन्न 9 कोटी 42 लाख होतं. 2015-16 साली वाढून 18  कोटी 21 लाख झालं. मात्र 2016-17 सालात ते घसरुन थेट तीन कोटींवर आले राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं उत्पन्न 2014-15 साली 12 कोटी 41 लाख 308 रुपये होतं ते 2015-16 साली चार कोटी 10 लाखांवर आलं आणि 2016-17 साली तर थेट 37 लाख 38 हजार रुपयांवर घसरलं. त्यानंतरच्या दोन वर्षात ते पुन्हा तीन कोटी 23 लाखांवर पोहोचलं. शिवसेनेचे वरळीचे आदित्य ठाकरेंचं उत्पन्न 2014-15 साली 22 लाख 15 हजार रुपये होतं, ते 2015-16 साली 85 लाख 50 हजारांवर पोहोचलं मात्र 2016-17  साली नऊ लाख 35 हजार रुपयांवर घसरलं. त्यानंतरच्या दोन वर्षात ते पुन्हा 26 लाख 30 हजारांवर पोहोचलं. कुलाब्याचे उमेदवार भाई जगताप यांचं उत्पन्न 2014-15 सालच्या आयकर विवरणपत्रानुसार काँग्रेसचे 37 लाख 92 हजार रुपये होतं, त्यात 2015-16 साली सहा कोटी 44 लाख अशी घसघशीत वाढ झाली आहे. मात्र 2016 -17 साली ते थेट 36 लाख पाच हजार रुपयांवर घसरलं. त्यानंतरच्या म्हणजे गेल्या दोन वर्षात उत्पन्न पुन्हा 51 लाख 93 हजारांवर पोहोचलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Satara : सांगली- साताऱ्यात महायुती आणि मविआत सामना, मतदारांचा कौल कोणाला? विधानपरिषद निवडणुकीत कोण बाजी मारणार?
मागील निवडणुकीत सांगली साताऱ्यात धक्कादायक निकाल, यावेळी विधानपरिषदेवर कोण जणार? उद्या निकाल
Solapur : अदृश्य शक्तीनं आम्हाला साथ दिली, दुष्काळात 'वसंत' बहरेल, धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
Solapur : अदृश्य शक्तीनं आम्हाला साथ दिली, दुष्काळात 'वसंत' बहरेल, धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणूक! 24 पैकी 21 जागा बिनविरोध, झारखंड आणि मिझोरममधील 3 जागांसाठी आज मतदान; 'क्रॉस व्होटिंग'ची धास्ती
राज्यसभा निवडणूक! 24 पैकी 21 जागा बिनविरोध, झारखंड आणि मिझोरममधील 3 जागांसाठी आज मतदान; 'क्रॉस व्होटिंग'ची धास्ती
Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंचा फोन अन् महायुतीच्या नंदकिशोर महाजनांच्या विजयाच्या मार्ग मोकळा, जळगाव विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट
एकनाथ शिंदेंचा फोन अन् महायुतीच्या नंदकिशोर महाजनांच्या विजयाच्या मार्ग मोकळा, जळगाव विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Re Exam: नीट पुनर्परीक्षा, एक-दोन मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही; दुर्दैवी मुली गेटवर धाय मोकलून रडल्या, हैदराबादमध्ये विद्यार्थिनीनं गळ्याला दोरी लावली
नीट पुनर्परीक्षा, एक-दोन मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही; दुर्दैवी मुली गेटवर धाय मोकलून रडल्या, हैदराबादमध्ये विद्यार्थिनीनं गळ्याला दोरी लावली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2026 | रविवार
Sri Lanka A vs India A, Final: भारत 'अ' संघाने श्रीलंका 'अ' संघाला 66 धावांनी पराभूत करून तिरंगी मालिका जिंकली; वैभव सूर्यवंशीचा जाळ अन् धूर संगटच, 20 वर्षांपूर्वीचा पराक्रम मोडीत
भारत 'अ' संघाने श्रीलंका 'अ' संघाला 66 धावांनी पराभूत करून तिरंगी मालिका जिंकली; वैभव सूर्यवंशीचा जाळ अन् धूर संगटच, 20 वर्षांपूर्वीचा पराक्रम मोडीत
Yashasvi Jaiswal: इकडं आयपीएलमध्ये वैभवमुळे संपूर्ण झाकोळला अन् तिकडं इंग्लंड दौऱ्यात संघात स्थान सुद्धा नाही! यशस्वी जैस्वालच्या दुर्दैवाचा फेरा
इकडं आयपीएलमध्ये वैभवमुळे संपूर्ण झाकोळला अन् तिकडं इंग्लंड दौऱ्यात संघात स्थान सुद्धा नाही! यशस्वी जैस्वालच्या दुर्दैवाचा फेरा
सी-फूड निर्यात कारखान्यात अमोनिया वायूची गळती; अवघ्या पंचविशीतील 7 महिलांचा तडफडून मृत्यू; 65 हून अधिक जखमी, 9 जण व्हेंटिलेटरवर
सी-फूड निर्यात कारखान्यात अमोनिया वायूची गळती; अवघ्या पंचविशीतील 7 महिलांचा तडफडून मृत्यू; 65 हून अधिक जखमी, 9 जण व्हेंटिलेटरवर
मुंबईत अवघ्या दोन मिनिटांच्या उशिराने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया, परीक्षेला बसू न दिल्याने रडू कोसळले; पोलिस बंदोबस्तात 'नीट' परीक्षा
मुंबईत अवघ्या दोन मिनिटांच्या उशिराने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया, परीक्षेला बसू न दिल्याने रडू कोसळले; पोलिस बंदोबस्तात 'नीट' परीक्षा
Sangli Satara : सांगली- साताऱ्यात महायुती आणि मविआत सामना, मतदारांचा कौल कोणाला? विधानपरिषद निवडणुकीत कोण बाजी मारणार?
मागील निवडणुकीत सांगली साताऱ्यात धक्कादायक निकाल, यावेळी विधानपरिषदेवर कोण जणार? उद्या निकाल
शक्तीपीठ बोकांडी मारत आहेत, 56 टक्के दिल्याशिवाय बिल मिळेना, गृह खात्याचा कारभार बघितला; सतेज पाटील आणि जयंत पाटलांचा महायुती सरकावर थेट हल्लाबोल
शक्तीपीठ बोकांडी मारत आहेत, 56 टक्के दिल्याशिवाय बिल मिळेना, गृह खात्याचा कारभार बघितला; सतेज पाटील आणि जयंत पाटलांचा महायुती सरकावर थेट हल्लाबोल
Embed widget