Buldhana District Election Results 2024 Winner Runner-up Update : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांचा निकाल हाती येत असून बुलढाणा जिल्ह्यातील 7 विधानसभा (Vidhansabha) मतदारसंघातील लढतींकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 2019 ला भाजपचे सात पैकी 3 आमदार तेथून जिंकले होते. जळगाव जामोद, खामगाव, चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, मलकापूर, बुलढाणा या सात विधानसभा मतदारसंघांसह हा जिल्हा आहे. ज्यामध्ये चुरशीच्या लढती पाहिला मिळत आहे. येथील निकालांचेही अपडेट हाती येत आहेत. त्यानुसार, कोणत्या मतदारसंघात कोण जिंकल आणि कोण हारल याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती येथे देण्यात येत आहे, त्यामुळे तुम्ही बातमी रिफ्रेश करत रहा.


2019 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सात जागेवर काँग्रेसचे 1, शिवसेना 2, राष्ट्रवादी काँग्रेस 1, भाजपचे 3 आमदार जिंकले होते.


2024 मध्ये बुलढाणा जिल्ह्यात विजयी उमेदवारांची यादी - 



  • बुलढाणा विधानसभा मतदारसंघ -

  • मलकापूर विधानसभा मतदारसंघ -

  • चिखली विधानसभा मतदारसंघ -

  • सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ -

  • मेहकर विधानसभा मतदारसंघ -

  • खामगाव विधानसभा मतदारसंघ -

  • जळगाव जामोदा विधानसभा मतदारसंघ - 


बुलढाणासह 7 मतदारसंघात चुरस, कोण कोणाविरुद्ध भिडतोय 


1 ) बुलढाणा 
 संजय गायकवाड (शिवसेना )  विरुद्ध  
जयश्री शेळके (उबाठा)


2) जळगाव जामोद 
संजय कुटे (भाजपा ) विरुद्ध 
स्वाती वाकेकर (काँग्रेस)


3) खामगाव - दिलीप सानंदा ( काँग्रेस ) विरुद्ध  
आकाश फुंडकर (भाजपा)


4) चिखली - श्वेता महाले ( भाजपा ) विरुद्ध 
राहुल बोंद्रे (काँग्रेस)


5) मेहकर - संजय रायमुलकर ( शिवसेना ) विरुद्ध  
 सिद्धार्थ खरात (उबाठा)       


6) सिंदखेड राजा - डॉ.राजेंद्र शिंगणे ( राष्ट्रवादी श प ) विरुद्ध 
 शशिकांत खेडेकर ( शिवसेना शिंदे )  


7) मलकापूर - राजेश एकडे ( काँग्रेस ) विरुद्ध  
चैनसुख संचेती (भाजपा )


बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात किती टक्के मतदान झाले.



  • बुलढाणा विधानसभा मतदारसंघ - 62.39 टक्के.

  • मलकापूर विधानसभा मतदारसंघ - 71.17 टक्के.

  • चिखली विधानसभा मतदारसंघ - 72.07 टक्के.

  • सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ - 70.22 टक्के.

  • मेहकर विधानसभा मतदारसंघ - 68.97 टक्के.

  • खामगाव विधानसभा मतदारसंघ - 76.06 टक्के.

  • जळगाव जामोदा विधानसभा मतदारसंघ - 73.54 टक्के.