एक्स्प्लोर
स्टार कलाकारांची आणि त्यांची खासदार होण्याची परंपरा
अमिताभ बच्चन यांच्याकडून बहुगुणा तर गोविंदाकडून राम नाईक पराभूत झाले होते. तर विनोद खन्ना सातत्याने गुरुदासपूरमधून विजयी झाले होते. राजेश खन्ना विरुद्ध शत्रुघ्न सिन्हा ही निवडणुक गाजली होती.
मुंबई : हिंदी कलाकार आणि राजकारण हे नातं सर्वशृत आहे. आत्तापर्यंत भारताच्या राजकारणात अनेक हिंदी कलाकारांनी कालांतराने राजकारणाची वाट धरली आहे. याच पार्श्वभूमीवर फ्लॅशबॅकच्या भागातून कोणकोणत्या हिंदी कलाकारांना खासदार होण्याचा मान मिळवला आहे याचा आढावा घेण्यात आला.
हिंदी कलाकारांची खासदार होण्याची परंपरा दक्षिणेतून सुरु झाली. आत्तापर्यंत पृथ्वीराज कपूर, दिलीपकुमार, नर्गिस दत्त, वैजयंतीमाला, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, वैजयंतीमाला, जयाप्रदा या कलाकारांनी खासदार होण्याचा मान मिळवलाय. सुनील दत्त यांच्यासारख्या ज्येष्ठ कलाकारानेही खासदारपद भूषवलं आहे.
VIDEO | स्टार कलाकारांची खासदार होण्याची परंपरा दक्षिणेतून | फ्लॅशबॅक | एबीपी माझा
अमिताभ बच्चन यांच्याकडून बहुगुणा तर गोविंदाकडून राम नाईक पराभूत झाले होते. तर विनोद खन्ना सातत्याने गुरुदासपूरमधून विजयी झाले होते. राजेश खन्ना विरुद्ध शत्रुघ्न सिन्हा ही निवडणुक गाजली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement