एक्स्प्लोर

सांगलीचा आखाडा तापला! सहकारी संस्थांवर जगणाऱ्यांनी आमची मापं काढू नयेत, संजयकाकांचा विशाल पाटलांवर प्रहार 

Sanjaykaka Patil on Vishal Patil :   सहकारातल्या संस्थेवर जगायची ज्यांना सवय  लागली आहे, त्यांनी आमच्यासारख्यांची माप काढू नयेत असं म्हणत संजयकाका पाटील यांनी विशाल पाटील यांच्यावर टीका केली.  

Sanjaykaka Patil on Vishal Patil :  एकदा तुमच्या भावाचा आणि 2019 ला तुमचा पराभव मी केला होता. यावेळीही तुमचा मोठ्या फरकाने पराभव करुन हॅट्रिक करणारच असं आव्हान सांगली लोकसभेचे (Sangli loksabha election) भाजप महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांनी विशाल पाटलांना (Vishal Patil) दिलं आहे. विशाल पाटील हे सांगली लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवत आहे. त्यांच्यावर संजयकाका पाटील यांनी जोरदार टीका केली. सहकारातल्या संस्थेवर जगायची ज्यांना सवय  लागली आहे, त्यांनी आमच्यासारख्यांची माप काढू नयेत असंही पाटील म्हणाले. 

मैदान सोडून पळ काढू नका

मैदान सोडून पळ काढू नकोस असे आव्हान मी विशाल पाटील यांना आधीच दिले आहे. विशाल  आता पुन्हा मैदानात आलेले आहेत. आत्ता कुठे सुरुवात झालेली आहे, पिक्चर तर अजून चार दिवसात सुरू होईल असंही पाटील म्हणाले. सहकारातल्या संस्थेवर जगायची ज्यांना सवय  लागली आहे त्यांनी आमच्यासारख्याची माप काढू नयेत. या माणसाने अनेक सहकारातील संस्था बंद पाडल्या.  साखर कारखाने, प्रकाश अ‍ॅग्रो, वसंतदादा दूध संघ, सोनी कारखाना, शाबू प्रकल्प, यासह आठ प्रकल्प बंद पाडले आहेत. यामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोपही संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांनी विशाल पाटलांवर केला. सामान्य माणसाला अडचणीत आणून उध्दवस्त केले आहे. त्यांनी आम्हाला शिकवू नये. ज्यांना सहकारी संस्थेवरच जगायची सवय आहे, त्यांनी आमची मापे काढू नये, मी खमका माणूस असल्याचे संजयकाका पाटील म्हणाले. 

विजयाची हॅट्रिक करणारच

सांगली लोकसभेत एकदा तुमच्या भावाला आणि  एकदा तुमचा पराभव केला आहे. यावेळीही तुमचा पराभव मोठ्या फरकाने करुन हॅट्रिक करणारच असे म्हणत संजयकाका गुंडगिरी करतो की लोकांना दडपशाहीपासून वाचवतो हे लोकांना माहित असल्याचे ते म्हणाले. विशाल पाटील हे भाजपची बी टीम आहे. या चंद्रहार पाटील यांनी विशाल पाटील यांच्यावर केलेल्या आरोपावर मात्र संजयकाकांनी सावधपणे भूमिका मांडली. चंद्रहार बोललेत म्हणजे त्यांना संजय राऊत किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून काही मेसेज आले असतील. विशालने काय भानगडी केल्या,  काय नाही याबाबत दोन चार दिवसांमध्ये हळूहळू हेच पैलवान आपणाला  बऱ्याचशा गोष्टी सांगतील असेही संजयकाका पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

अखेर चंद्रहार पाटलांनी तलवार म्यानातून उपसली; म्हणाले विशाल पाटील भाजपची बी टीम, पाकीट घेऊन...

महत्त्वाच्या बातम्या

हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Embed widget