एक्स्प्लोर

गिरीश बापट आमचे गुरु, नरेंद्र मोदी महागुरु, मग त्यांच्या शाळेतली विद्यार्थिनी कच्ची कशी राहील? : कांचन कुल

गिरीश बापट साहेब आमचे गुरु आहेत, तर नरेंद्र मोदी महागुरु आहेत. याच मोदींच्या शाळेत मी शिकले आहे, मग विद्यार्थी कच्चा राहील कसा?' असा सवाल बारामतीतील भाजप उमेदवार कांचन कुल यांनी केला

बारामती : आमचे गुरु गिरीश बापट, तर महागुरु नरेंद्र मोदी आहेत. मोदींच्या शाळेत मी शिकलेले असल्यामुळे विद्यार्थी कच्चा कसा राहील? असा सवाल करत बारामतीतील भाजप उमेदवार कांचन कुल यांनी पहिल्याच सभेत टाळ्या मिळवल्या. पवारांच्या बालेकिल्ल्यात खासदार सुप्रिया सुळेंविरोधात रासप आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन यांना भाजपने तिकीट दिलं आहे. आपल्या तीन मिनिटांच्या भाषणात कांचन कुल यांनी सुरुवातीची दोन मिनिटं वाचून दाखवलं. 'तुम्हाला वाटेल हा उमेदवार नवीन आहे. त्यांना कामाची काही माहिती नाही. पण एक लक्षात ठेवा, आमचे गुरु गिरीश बापट साहेब आहेत, तर महागुरु नरेंद्र मोदी आहेत. याच मोदींच्या शाळेत मी शिकले आहे, मग विद्यार्थी कच्चा राहील कसा?' असा सवाल शेवटच्या मिनिटाला न वाचता कांचन कुल यांनी केला. बारामतीत भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात शिवसेनेच्या प्रवक्त्या, आमदार नीलम गोऱ्हे यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला. मंत्री विजय शिवतारेंनी केलेल्या 'सुप्रिया सुळे नुसत्या सेल्फी काढतात' या टीकेचा धागा पकडत 'कांचनताई दिल्लीमें, सेल्फीवाली बाई गल्लीमें' अशी मिश्कील टीका केली. बारामतीतील एक व्यक्ती रागावली की स्वतःच्या घरातील टीव्ही फोडते, हे नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य नेमकं कोणाला उद्देशून होतं, यावरुन बारामतीत उलटसुलट चर्चा रंगली आहे.
संबंधित बातम्या :
बारामतीत भाजपच्या तिकीटावर रासप आमदाराची पत्नी, सुप्रिया सुळेंविरोधात कांचन कुल
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : मस्साजोग सरपंचपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; दिवंगत संतोष देशमुखांकडून पराभूत झालेली स्वरूपानंद देशमुखांची एन्ट्री, अश्विनी देशमुखही अर्ज दाखल करणार
मस्साजोग सरपंचपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; दिवंगत संतोष देशमुखांकडून पराभूत झालेली स्वरूपानंद देशमुखांची एन्ट्री, अश्विनी देशमुखही अर्ज दाखल करणार
Assembly Election 2026: आसामसह केरळ आणि पुदुचेरीमध्ये मतदानाची रणधुमाळी, 296 जागांसाठी 1,995 उमेदवारांच आज भवितव्य ठरणार; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आसामसह केरळ आणि पुदुचेरीमध्ये मतदानाची रणधुमाळी, 296 जागांसाठी 1,995 उमेदवारांच आज भवितव्य ठरणार; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Parth Pawar Baramati byelection 2026: पार्थ पवार हायफाय इंग्लिश मिडीयममध्ये शिकलेले, त्यांना काँग्रेसचा डाऊनफॉल... काँग्रेसच्या आकाश मोरेंचा पलटवार
पार्थ पवार हायफाय इंग्लिश मिडीयममध्ये शिकलेले, त्यांना काँग्रेसचा डाऊनफॉल... काँग्रेसच्या आकाश मोरेंचा पलटवार
NCP VS Congress: पार्थ पवारांना हिणवताच राष्ट्रवादीचा पहिला पलटवार, 'राहुल गांधींच्या नेतृत्त्वामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काँग्रेसची अवस्था काय झालेय'
पार्थ पवारांना हिणवताच राष्ट्रवादीचा पहिला पलटवार, 'राहुल गांधींच्या नेतृत्त्वामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काँग्रेसची अवस्था काय झालेय'

व्हिडीओ

Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात कोण धुरंदर कोण सरेंडर? Special Report
Cockroach Found In Vande Bharat Meal : झुरळ खिचडीत रेल्वे अडचणीत Special Report
Pune Cyber Scam : 54 कोटींच्या आमिषाला भुलले अन् 12 कोटी गमावले Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Public Interest Litigations: आता गेला की तो जमाना! जनहित याचिकांची केवळ व्याख्या करण्याची नव्हे, तर त्या पूर्णपणे रद्द करण्याची वेळ आली; केद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
आता गेला की तो जमाना! जनहित याचिकांची केवळ व्याख्या करण्याची नव्हे, तर त्या पूर्णपणे रद्द करण्याची वेळ आली; केद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
Women Reservation Bill: केंद्राकडून महिला आरक्षण सुधारणा मसुद्याला मंजुरी, विधेयक या महिन्यात मंजूर होण्याची शक्यता; 273 जागा महिलांसाठी राखीव, उत्तर प्रदेशात सर्वाधिक खासदार होणार, महाराष्ट्रात किती?
केंद्राकडून महिला आरक्षण सुधारणा मसुद्याला मंजुरी, विधेयक या महिन्यात मंजूर होण्याची शक्यता; 273 जागा महिलांसाठी राखीव, उत्तर प्रदेशात सर्वाधिक खासदार होणार, महाराष्ट्रात किती?
युद्धखोर इस्त्रायलचा पहिल्याच दिवशी युद्धविरामाला सुरुंग, लेबनाॅनमध्ये 10 मिनिटात 254 जणांच्या कत्तली; अमेरिकेनं सुद्धा पलटी मारली; संतप्त इराणनं होर्मुझ मार्ग पुन्हा रोखला, उद्यापासून चर्चा होणार तरी कशी?
युद्धखोर इस्त्रायलचा पहिल्याच दिवशी युद्धविरामाला सुरुंग, लेबनाॅनमध्ये 10 मिनिटात 254 जणांच्या कत्तली; अमेरिकेनं सुद्धा पलटी मारली; संतप्त इराणनं होर्मुझ मार्ग पुन्हा रोखला, उद्यापासून चर्चा होणार तरी कशी?
NCP Sharad Pawar: दोन्ही राष्ट्रवादींच्या विलनीकरणाच्या मुद्द्याला पूर्णविराम? शरदचंद्र पवार पक्ष ॲक्शन मोडमध्ये, बैठका अन् गाठीभेटींना वेग
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलनीकरणाच्या मुद्द्याला पूर्णविराम? शरदचंद्र पवार पक्ष ॲक्शन मोडमध्ये, बैठका अन् गाठीभेटींना वेग
Nashik Crime News: नाशिकच्या नामांकित कंपनीत भयानक कांड, आधी नोकरी द्यायचे मग रिसॉर्टवर नेऊन...; 9 गुन्हे दाखल, नेमकं प्रकरण काय?
नाशिकच्या नामांकित कंपनीत भयानक कांड, आधी नोकरी द्यायचे मग रिसॉर्टवर नेऊन...; 9 गुन्हे दाखल, नेमकं प्रकरण काय?
Chhaya Kadam Shares Post For Gaurav More: 'फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून...', दिग्गज अभिनेत्रीची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेसाठी डोळे पाणावणारी पोस्ट
'फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून...', दिग्गज अभिनेत्रीची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेसाठी डोळे पाणावणारी पोस्ट
Pune Crime: पुण्यातील 'त्या' पोलिसांवर कारवाईचा बडगा; आयटी अभियंता तरुण-तरुणीला धमकावत 10 हजार रुपये उकळण भोवलं, तिघांचं निलंबन
पुण्यातील 'त्या' पोलिसांवर कारवाईचा बडगा; आयटी अभियंता तरुण-तरुणीला धमकावत 10 हजार रुपये उकळण भोवलं, तिघांचं निलंबन
Ritu Shivpuri Life Story: वयाच्या 56व्या वर्षी तिशीतलं ग्लॅमर, गोविंदाच्या 'लाल दुपट्टे वाली' गाण्यातली अभिनेत्री टेलिव्हिजनवरच्या 'बा'ची लेक; एक सिनेमा करुन ठरली 'वन फिल्म वंडर'
वयाच्या 56व्या वर्षी तिशीतलं ग्लॅमर, गोविंदाच्या 'लाल दुपट्टे वाली' गाण्यातली अभिनेत्री टेलिव्हिजनवरच्या 'बा'ची लेक; एक सिनेमा करुन ठरली 'वन फिल्म वंडर'
Embed widget