एक्स्प्लोर

'सगळ्यांची एकच मागणी, अमोल कोल्हेंनी आमच्याकडं यावं', शरद पवारांच्या मिश्किलीवर हास्याचे फवारे

सभा संपली की जनता आणि कार्यकर्ते त्यांना गराडा घालतात अन् म्हणतात साहेब एकच काम करा? मी विचारात पडतो? एकतर त्यांना स्वतःला उमेदवारी हवी असेल किंवा त्यांच्या नेत्याला उमेदवारी मागायला अथवा उमेदवारी का दिली नाही याचा ते जाब विचारतील, असं मला वाटायचं. पण ते म्हणायचे तेवढं कोल्हे साहेबांना आमच्याकडे पाठवा. हे ऐकून मी अवाक व्हायचो, असे पवार यावेळी म्हणाले.

जुन्नर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांकडे कार्यकर्ते सध्या एकच मागणी घेऊन येत आहेत. निवडणुका असल्याने पवारांना ही असं वाटायचं की एकतर ते स्वतःसाठी किंवा त्यांच्या नेत्यासाठी उमेदवारी मागायला अथवा उमेदवारी का दिली याचं कारण विचारायला आले असावेत. पण प्रत्येक कार्यकर्ता हा खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हेंना तेवढं आमच्या गावात पाठवा, अशी मागणी करत असल्याचं पुण्याच्या जुन्नर येथील उमेदवार अतुल बेनकेसाठी घेतलेल्या सभेत पवारांनी सांगितलं. पवारांनी ही स्तुती केली अन् काही वेळात कोल्हे मंचावर पोहचले. मग काय कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला अन् शरद पवार यांना काही वेळ भाषण थांबवावं लागलं. शरद पवार विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्य पिंजून काढत आहेत. यावेळी सभा संपली की जनता आणि कार्यकर्ते त्यांना गराडा घालतात अन् म्हणतात साहेब एकच काम करा? मी विचारात पडतो? एकतर त्यांना स्वतःला उमेदवारी हवी असेल किंवा त्यांच्या नेत्याला उमेदवारी मागायला अथवा उमेदवारी का दिली नाही याचा ते जाब विचारतील, असं मला वाटायचं. पण ते म्हणायचे तेवढं कोल्हे साहेबांना आमच्याकडे पाठवा. हे ऐकून मी अवाक व्हायचो, असे पवार यावेळी म्हणाले. शिवरायांच्या भूमीत जन्मलेले कोल्हें कसे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेत पहा. मी म्हटलं, भारी आहे राव, जुन्नरकर एकदम लांब गेले आता. नागपूर, नांदेड, कोकण या भागात गेलो की केवळ कोल्हेंनाच मागणी होतेय. आम्हाला जुन्नरी माहित होते, मुंबईत कुठं ही फुलाचं दुकान दिसलं की लोक म्हणायचे जुन्नरीचं दुकान आहे. पण ती पिढी आता गेली.  नव्या पिढीच्या अंतर्कर्णात शिवबाच्या जुन्नरप्रमाणेच कोल्हेंच जुन्नर ही परिचित असल्याचं दिसून आलं. म्हणूनच आज जनता कोल्हेंच मोठ्या मनाने स्वागत करतायेत, अशी स्तुती पवारांनी केली अन ते पुढे बोलू लागले. तितक्यात कोल्हे मंचाच्या दिशेने आले, अन् कार्यकर्त्यांनी एकच जयघोष सुरु केला. जयघोषानंतर पवार  मंचावर इकडे-तिकडे पाहू लागले. अन स्मित हास्य करत म्हणाले 'कोल्हे आले वाटतं'. कार्यकर्त्यांचा जोश आणि कोल्हेंच्या स्वागताला लागलेलं गीत ऐकून पवारांनी स्वतःचं भाषण थांबवलं. मग कोल्हेंची मंचावर एन्ट्री झाली, चला कोण तरी जुन्नरी आला असं पवारांनी उच्चारलं. तेंव्हा कोल्हेंसह उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhaji Nagar Crime: पप्पांनी दुकानातून आणलेल्या कचोरीत उंदराच्या लेंड्या, समजेपर्यंत मुलांनी दोन कचोऱ्या खाऊनही टाकल्या, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
पप्पांनी दुकानातून आणलेल्या कचोरीत उंदराच्या लेंड्या, समजेपर्यंत मुलांनी दोन कचोऱ्या खाऊनही टाकल्या, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
Baba Ramdev: कंगना म्हणाली, माझ्या जवानीची आणि बेडरुमची दिवसा स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव पुन्हा भडकले; म्हणाले, 'अशा क्षुल्लक लोकांवर...'
कंगना म्हणाली, माझ्या जवानीची आणि बेडरुमची दिवसा स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव पुन्हा भडकले; म्हणाले, 'अशा क्षुल्लक लोकांवर...'
Akhilesh Yadav: भाषिक ज्ञानाची अट लादणे हे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का? इतर राज्यांनीही जर अशीच सक्ती केली तर....; मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून अखिलेश यादव भडकले
भाषिक ज्ञानाची अट लादणे हे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का? इतर राज्यांनीही जर अशीच सक्ती केली तर....; मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून अखिलेश यादव भडकले
Imran Khan: 'इम्रान खान यांना माणुसकीने वागणूक द्यावी..' कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, स्टीव्ह वॉ ते गिलख्रिस्ट; सहा देशांचे तब्बल 21 माजी कॅप्टन इम्रान खानसाठी मैदानात, पाकिस्तान सरकारकडे मोठी मागणी
'इम्रान खान यांना माणुसकीने वागणूक द्यावी..' कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, स्टीव्ह वॉ ते गिलख्रिस्ट; सहा देशांचे तब्बल 21 माजी कॅप्टन इम्रान खानसाठी मैदानात, पाकिस्तान सरकारकडे मोठी मागणी

व्हिडीओ

Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: पप्पांनी दुकानातून आणलेल्या कचोरीत उंदराच्या लेंड्या, समजेपर्यंत मुलांनी दोन कचोऱ्या खाऊनही टाकल्या, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
पप्पांनी दुकानातून आणलेल्या कचोरीत उंदराच्या लेंड्या, समजेपर्यंत मुलांनी दोन कचोऱ्या खाऊनही टाकल्या, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
Baba Ramdev: कंगना म्हणाली, माझ्या जवानीची आणि बेडरुमची दिवसा स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव पुन्हा भडकले; म्हणाले, 'अशा क्षुल्लक लोकांवर...'
कंगना म्हणाली, माझ्या जवानीची आणि बेडरुमची दिवसा स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव पुन्हा भडकले; म्हणाले, 'अशा क्षुल्लक लोकांवर...'
Akhilesh Yadav: भाषिक ज्ञानाची अट लादणे हे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का? इतर राज्यांनीही जर अशीच सक्ती केली तर....; मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून अखिलेश यादव भडकले
भाषिक ज्ञानाची अट लादणे हे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का? इतर राज्यांनीही जर अशीच सक्ती केली तर....; मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून अखिलेश यादव भडकले
Imran Khan: 'इम्रान खान यांना माणुसकीने वागणूक द्यावी..' कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, स्टीव्ह वॉ ते गिलख्रिस्ट; सहा देशांचे तब्बल 21 माजी कॅप्टन इम्रान खानसाठी मैदानात, पाकिस्तान सरकारकडे मोठी मागणी
'इम्रान खान यांना माणुसकीने वागणूक द्यावी..' कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, स्टीव्ह वॉ ते गिलख्रिस्ट; सहा देशांचे तब्बल 21 माजी कॅप्टन इम्रान खानसाठी मैदानात, पाकिस्तान सरकारकडे मोठी मागणी
Accident: कार डिव्हायडर ओलांडून इनोव्हा कारला धडकली; बेळगाव दक्षिणच्या आमदारासह 6 जण जखमी, अभय पाटलांसोबत आपचा आमदार सुद्धा जखमी
कार डिव्हायडर ओलांडून इनोव्हा कारला धडकली; बेळगाव दक्षिणच्या आमदारासह 6 जण जखमी, अभय पाटलांसोबत आपचा आमदार सुद्धा जखमी
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील ड्रग्ज कनेक्शन थेट 'दाऊद' टोळीशी; मुंबई आणि बेळगावमधून फंडिग, धक्कादायक माहिती समोर
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील ड्रग्ज कनेक्शन थेट 'दाऊद' टोळीशी; मुंबई आणि बेळगावमधून फंडिग, धक्कादायक माहिती समोर
Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
Brydon Carse Night Club VIDEO : नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
Embed widget