एक्स्प्लोर

अहमदनगर महानगरपालिका | विजयी उमेदवारांची यादी

अहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018 निकाल : शिवसेनेने 24, भाजपने 14, काँग्रेसने पाच, तर राष्ट्रवादीने 18 आणि बसपा ने 04 जागा जिंकल्या आहेत. समाजवादी पक्षाने 1 तसेच 2 जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या आहेत.

अहमदनगर : महानगरपालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.  शिवसेनेने सर्वाधिक  24 जागा जिंकल्या आहेत. त्यापाठोपाठ भाजपने 14, काँग्रेसने 05, राष्ट्रवादीने 18 आणि बसपाने 04 जागा जिंकल्या आहेत. समाजवादी पक्षाने 1 जागा जिंकली आहे. 2 जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या आहेत. पक्षीय बलाबल -2018 सेना- 24 राष्ट्रवादी-18 भाजपा - 14 काँग्रेस -05 बसपा - 04 अपक्ष-02 समाजवादी - 01 निवडणुकीतील विजयी उमेदवार प्रभाग १ सागर बोरुडे (राष्ट्रवादी ) - 4641 मीना चव्हाण (राष्ट्रवादी) -4571 दीपाली बारस्कर (राष्ट्रवादी) - 6224 संपत बारस्कर (राष्ट्रवादी) -5896 प्रभाग 2 विनित पाउलबुद्धे (राष्ट्रवादी) रुपाली वारे (काँग्रेस) संध्या पवार (काँग्रेस) सुनील त्रंबके (राष्ट्रवादी) प्रभाग 3 समद खान (राष्ट्रवादी) -3467 रिझवाना शेख (काँग्रेस) -2243 मिनाज खान (अपक्ष) -4026 असिफ सुलतान (समाजवादी) -2329 प्रभाग 4 ज्योती गाडे (राष्ट्रवादी) शोभा बोरकर (राष्ट्रवादी) योगिराज गाडे (शिवसेना) स्वप्नील शिंदे (भाजप) प्रभाग 5 मनोज दुलम (भाजप) सोनाबाई शिंदे (भाजप) आशा कराळे (भाजप) महेंद्र गंधे (भाजप) प्रभाग 6 सारिका भुतकर (शिवसेना) -3780 बाबा वाकळे (भाजप) -5029 वंदना ताठे (भाजप) -3502 रवींद्र बारस्कर (भाजप) -3343 प्रभाग 7 रीता भाकरे (शिवसेना) -4353 अशोक बडे (शिवसेना) -4716 कमल सप्रे (शिवसेना) -4295 कुमार वाकळे (राष्ट्रवादी) -4822 प्रभाग 8 सुवर्णा बोरुडे (भाजप) पुष्पा बोरुडे (शिवसेना) प्रभाग 9  शीला चव्हाण(काँग्रेस) -3536 मालन ढोणे (भाजप) -6124 श्रीपाद छिदम (अपक्ष) -4532 सुप्रिया जाधव (काँग्रेस) -6484 प्रभाग 10  अक्षय उनवणे (बसपा) -3023 अश्विनी जाधव (बसपा) -5807 अनिता पंजाबी (बसपा) -3331 मुदस्सर शेख (बसपा) -5784 प्रभाग 11 रूपाली जोसेफ पारघे (राष्ट्रवादी) अविनाश घुले (राष्ट्रवादी) परवीन कुरेशी (राष्ट्रवादी) शेख नजिर अहमद (राष्ट्रवादी) प्रभाग 12 बाळासाहेब बोराटे (शिवसेना) सुरेखा कदम (शिवसेना) मंगल लोखंडे (शिवसेना) दत्ता कावरे (शिवसेना) प्रभाग 13 गणेश कवडे (शिवसेना) -5658 सोनाली चितळे (भाजप) -5463 सुवर्णा गेनप्पा (शिवसेना) -4266 सुभाष लोंढे (शिवसेना) -6306 प्रभाग 14 प्रकाश भागानगरे (राष्ट्रवादी) -4416 शितल जगताप (राष्ट्रवादी) - 5100 गणेश भोसले (राष्ट्रवादी) -6348 मीना चोपडा (राष्ट्रवादी) -4534 प्रभाग 15 परसराम गायकवाड (शिवसेना) -3927 सुवर्णा जाधव (शिवसेना) -4096 विद्या खैरे (शिवसेना) -3120 अनिल शिंदे (शिवसेना) -2880 प्रभाग 16 शांताबाई शिंदे (शिवसेना) -4652 सुनीता कोतकर (शिवसेना) -4558 विजय पटारे (शिवसेना) -5421 अमोल येवले (शिवसेना) -5082 प्रभाग 17 राहुल कांबळे (भाजप)-3981 गौरी ननावरे (भाजप) -4399 लता शेळके (भाजप) -3873 मनोज कोतकर (भाजप) -5341
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget