LIVE BLOG : अभिजीत बिचुकलेला जामीन देण्यास हायकोर्टाचा नकार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Jul 2019 08:35 PM

पार्श्वभूमी

 आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून कुलभूषण यांच्या फाशीवरची स्थगिती कायम, गल्लीपासून दिल्लीपर्यंत जल्लोष, मात्र नव्यानं खटला सुरु होणार असल्यानं आव्हान कायम 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला अटक, आंतरराष्ट्रीय दबावानंतर पाकने टेकले गुडघे, हाफिजला भारताकडे...More

नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदूरबार जिल्हा परिषदा बरखास्त, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारचा निर्णय, पाचही जिल्हा परिषदांतर्गत येणाऱ्या पंचायत समित्याही बरखास्त