एक्स्प्लोर

UPSC CDS II Results 2022 : UPSC कडून  CDS II परीक्षेचा निकाल जाहीर, 'असा' तपासा निकाल

UPSC CDS II Results 2022 : एकूण 339 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS)-II द्वारे निवड केली जाणार आहे.

UPSC CDS II Results 2022 : संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS)-II 2022 चा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वरून निकाल डाउनलोड करू शकतात. हा निकाल पीडीएफ फॉरमॅटमध्ये शेअर करण्यात आला आहे. 

विविध लष्करी अकादमींमधील अभ्यासक्रमांना मिळणार प्रवेश 
ज्यामध्ये निवडलेल्या उमेदवारांचे रोल नंबर शेअर केले आहेत. कीबोर्डच्या मदतीने उमेदवार सहजपणे त्यांचा रोल नंबर शोधू शकतात. एकूण 339 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS)-II द्वारे निवड केली जाणार आहे. निवडलेल्या उमेदवारांना विविध लष्करी अकादमींमधील अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाईल.


UPSC CDS 2 Result 2022 : 'असा' तपासा निकाल
सर्वप्रथम UPSC ची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.
त्यानंतर होम पेजवरील '‘Combined Defence Services Examination II Written Exam Result II’या लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर CDS 2 2022 Result PDF लिंकवर क्लिक करा.
CDS 2 निकाल 2022 PDF स्क्रीनवर दिसेल.
आता निकालात तुमचा रोल नंबर किंवा नाव शोधा.
भविष्यातील संदर्भासाठी CDS 2 निकाल 2022 डाउनलोड करा.
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही भविष्यासाठी प्रिंटआउट घेऊ शकता.

देशभरातील विविध केंद्रांवर परीक्षा
CDS 2 परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाने 04 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित केली होती. देशभरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. आता निकालही जाहीर झाला आहे. निकालाची PDF आता आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्यात उमेदवार आपला रोल नंबर तपासू शकतात. परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांपैकी एकूण 6658 जणांनी UPSC CDS II ची अंतिम फेरी उत्तीर्ण केली आहे. सध्या UPSC ने निवडक रोल नंबरची यादी प्रसिद्ध केली आहे. 

संबंधित बातम्या

UPSC Exam 2022 : UPSC कडून वन टाईम रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म लॉन्च; फायदे काय?

MPSCचा मोठा निर्णय! उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठीच्या पर्यायामध्ये सुधारणा

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

प्रधान गेले जोशी आले! जाणून घ्या नवीन शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींची राजकीय कारकीर्द  
प्रधान गेले जोशी आले! जाणून घ्या नवीन शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींची राजकीय कारकीर्द  
TET paper Case Accused Arrested : टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
NEET Paper Leak Case News : NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
India Education : भारतीय शिक्षणाची खरी स्थिती काय? यूनेस्कोसह 5 प्रमुख अहवाल काय सांगतात?
भारतीय शिक्षणाची खरी स्थिती काय? यूनेस्कोसह 5 प्रमुख अहवाल काय सांगतात?

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांचा साचलेला संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांचा साचलेला संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवासांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवासांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Rahul Gandhi Letter to Amit Shah: 'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
Shweta Tiwari on Cockroach Janta Party: प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
Sanjay Shirsat: मुंबईत ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करत असताना शिंदे गटाचा बडा नेता अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड
मुंबईत ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करत असताना शिंदे गटाचा बडा नेता अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड
Uddhav Thackeray: मुंबईच्या तिरंगा मोर्चातील उद्धव ठाकरेंचं खणखणीत भाषण, मोदींपासून नितीन गडकरी सगळ्यांना सुनावलं, म्हणाले, 'ही ठिणगी विझून देऊ नका'
मुंबईच्या तिरंगा मोर्चातील उद्धव ठाकरेंचं खणखणीत भाषण, मोदींपासून नितीन गडकरी सगळ्यांना सुनावलं, म्हणाले, 'ही ठिणगी विझून देऊ नका'
Embed widget