एक्स्प्लोर

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शासकीय रेखाकला परीक्षा न घेण्याचा निर्णय

दहावी बोर्डाचे विद्यार्थी या परीक्षा दरवर्षी देतात त्यांना यावर्षी सवलतीचे अतिरिक्त कला गुण मिळणार नसल्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.

मुंबई : राज्यातील कोरोनाची सद्य परिस्थिती विचारात घेतात शिक्षण विभागाने शासकीय रेखाकला परीक्षा (एलिमेंटरी इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा) 2020 न घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जे दहावी बोर्डाचे विद्यार्थी या परीक्षा दरवर्षी देतात त्यांना यावर्षी सवलतीचे अतिरिक्त कला गुण मिळणार नसल्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे

 2021 साठी दृश्यकला पदवी / पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेमध्येही रेखाकला उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्यात येऊ नयेत असे निर्णयात नमूद करण्यात आले आहे, यामुळे विद्यार्थ्यांच्या हक्काच्या सवलतीच्या कला गुणांवर गदा आल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी पालक व्यक्त करत आहेत.  

कला शिक्षण प्रशिक्षण पदविका (ए टी डी )व मूलभूत अभ्यासक्रम (फाउंडेशन ) यांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही रेखाकला परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट यावर्षीसाठी शिथिल करावी असे ही या निर्णयात म्हटले आहे. 

संबंधित बातम्या :

 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

MAHA TET 2026: ‘टीईटी’ च्या परीक्षार्थींसाठी महत्वाची बातमी! ‘या’ पाचपैकी एक ओरिजनल ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे नियमावली जाहीर
‘टीईटी’ च्या परीक्षार्थींसाठी महत्वाची बातमी! ‘या’ पाचपैकी एक ओरिजनल ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे नियमावली जाहीर, वाचा सविस्तर
Neet Exam News : नीटचा नवा घोळ! नागपूरच्या विद्यार्थाला चक्क अबुधाबीचे परीक्षा केंद्र, ABP माझाच्या बातमीनंतर एनटीएला जाग
नीटचा नवा घोळ! नागपूरच्या विद्यार्थाला चक्क अबुधाबीचे परीक्षा केंद्र, ABP माझाच्या बातमीनंतर एनटीएला जाग
Telegram Temporary ban in India : NEET परीक्षेच्या काही दिवसआधी सरकारचा मोठा निर्णय! थेट टेलिग्रामवरच बंदी, जाणून घ्या कारण
NEET परीक्षेच्या काही दिवसआधी सरकारचा मोठा निर्णय! थेट टेलिग्रामवरच बंदी, जाणून घ्या कारण
हरवलेला 'शाळेचा पहिला दिवस'!
हरवलेला 'शाळेचा पहिला दिवस'!

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Ram Temple Donation Row Theft : रामलल्लाचे गुन्हेगार, ८ जण गजाआड Special Report
Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report
Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : इराणचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजावर 4 ड्रोनद्वारे हल्ला, डोनाल्ड ट्रम्प भडकले
होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणचा जहाजावर ड्रोन हल्ला, डोनाल्ड ट्रम्प भडकले
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
Uddhav Thackeray : दोन चार गद्दार फोडल्यानं शिवसेना संपत नसते, कुणाच्या कितीही पिढ्या उतरल्या, तरी शिवसेना संपवू शकत नाही : उद्धव ठाकरे
कुणाच्या कितीही पिढ्या उतरल्या, तरी शिवसेना संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंचा नागपूरमधून थेट इशारा
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
Omraje: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
Ketan Agrawal Case : सियानं खाली बसताच इशारा केला, चेतन चौधरीनं केतन अग्रवालला धक्का दिला, 45 मिनिटांमध्ये लोहगडावर केतनला संपवलं, टाईमलाईन समोर 
सिया आणि केतन 9.45 ला किल्ल्यावर पोहोचले, लगोलग चेतन चौधरी दाखल, लोहगडावर 45 मिनिटांत केतनला संपवलं
Embed widget