एक्स्प्लोर

सोनाई इटेबल्स इंडिया प्रा. लि.मध्ये विविध पदांसाठी भरती, वाचा सविस्तर माहिती

जॉब माझामध्ये आज आपण सोनाई इटेबल्स इंडिया प्रा. लि. मध्ये विविध पदांच्या भरतीविषयी जाणून घेणार आहोत.एकूण जागा आणि शैक्षणिक पात्रतेविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.

सोनाई इटेबल्स इंडिया प्रा. लि.मध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे. एकूण 74 जागांसाठी ही भरती होत आहे. पोस्ट, एकूण जागा आणि शैक्षणिक पात्रतेविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.

पोस्ट – रिफायनरी मॅनेजर
एकूण जागा – 1
शैक्षणिक पात्रता – ऑईल टेक्नॉलॉजिस्ट, 7 ते 10 वर्षांचा अनुभव

पोस्ट – सेल्स एक्झिक्युटिव्ह
एकूण जागा – 4
शैक्षणिक पात्रता – BBA/ MBA (ऑईल बिजनेस), 5 ते 7 वर्षांचा अनुभव


पोस्ट – पर्चेस असिस्टंट
एकूण जागा – 3
शैक्षणिक पात्रता – BBA/ B.Com/M.Com, सिड पर्चेसमध्ये ३ ते ५ वर्षांचा अनुभव


पोस्ट – लॅब केमिस्ट
एकूण जागा – 4
शैक्षणिक पात्रता – B.Sc/ M.Sc, 7 ते 10 वर्षांचा अनुभव

पोस्ट – एचआर असिस्टंट
एकूण जागा – 3
शैक्षणिक पात्रता – BBA/ MBA, 3 ते 5 वर्षांचा अनुभव

पोस्ट - SEP आणि PREP असिस्टंट ऑपरेटर
एकूण जागा – 6 (प्रत्येकी 3 पोस्ट आहेत)
शैक्षणिक पात्रता – ITI, 2 ते 3 वर्षांचा अनुभव


पोस्ट – पॅकिंग ऑपरेटर आणि ETM/ DM ऑपरेटर
एकूण जागा- एकूण जागा आहेत 7 (यात पॅकिंग ऑपरेटरसाठी ४ आणि ETM/ DM ऑपरेटरसाठी 3 जागा आहेत.)
शैक्षणिक पात्रता - ITI, 5 ते 7 वर्षांचा अनुभव

पोस्ट – इन्स्ट्रूमेंटल टेक्निशियन
एकूण जागा – 2
शैक्षणिक पात्रता – इन्स्ट्रूमेंटलमध्ये ITI, 5 ते 7 वर्षांचा अनुभव

पोस्ट – सेकंड क्लास अटेंडंट
एकूण जागा – 4
शैक्षणिक पात्रता – सेंकड क्लास बॉयलर अटेंडंट, 5 ते 7 वर्षांचा अनुभव

पोस्ट – मार्केटिंग मॅनेजर
एकूण जागा – 1
शैक्षणिक पात्रता – MBA (मार्केटिंग), 8 ते 10 वर्षांचा अनुभव

पोस्ट – पर्चेस मॅनेजर
एकूण जागा – 1
शैक्षणिक पात्रता – सिड पर्चेसमध्ये 10 ते 15 वर्षांचा अनुभव

पोस्ट – अकाऊंट असिस्टंट
एकूण जागा – 8
शैक्षणिक पात्रता – BBA/ B.Com/ M.Com, 3 ते 5 वर्षांचा अनुभव


पोस्ट – पॅकिंग इन्चार्ज
एकूण जागा- 1
शैक्षणिक पात्रता – BA/B.Com/ BBA , 3 ते 5 वर्षांचा अनुभव


पोस्ट – SEP, PREP, रिफायनरी ऑपरेटर
एकूण जागा – एकूण 12 जागा आहेत (प्रत्येकी 4 जागा आहेत.)
शैक्षणिक पात्रता – ITI, 5 ते 7 वर्षांचा अनुभव

पोस्ट – इलेक्ट्रिशियन
एकूण जागा – 4
शैक्षणिक पात्रता - ITI (इलेक्ट्रिशियन), 5 ते 7 वर्षांचा अनुभव


पोस्ट – पॅकिंग ऑपरेटर, टर्बाईन अटेंडंट
एकूण जागा – एकूण जागा आहेत 5, (यात पॅकिंग ऑपरेटरसाठी 3 आणि टर्बाईन अटेंडंटसाठी 2 जागा आहेत.)
शैक्षणिक पात्रता - ITI, 5 ते 7 वर्षांचा अनुभव


पोस्ट – फर्स्ट क्लास अटेंडंट
एकूण जागा – 4
शैक्षणिक पात्रता – फर्स्ट क्लास बॉयलर अटेंडंट, 5 ते 7 वर्षांचा अनुभव


पोस्ट – गोडाऊन सुपरवायजर
एकूण जागा – 4
शैक्षणिक पात्रता- BA/ BBA/B.Com

थेट मुलाखत होणार आहे.

मुलाखतीची तारीख – 5 सप्टेंबर 2021

इच्छुक उमेदवारांनी सीव्हीची कॉपी आणि शैक्षणिक प्रमाणपत्र घेऊन येणं आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता आहे.- इंदापूर डेअरी आणि मिल्क प्रोडक्ट्स लि. (सोनाई डेअरी), इंदापूर बारामती रोड, मु. पो. – गोखळी, तालुका- इंदापूर, जिल्हा- पुणे – 413132

ईमेल आयडी आहे- hr@sonaiindia.com   

अधिकृत वेबसाईट - www.sonaicattlefeed.com   

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Latur News: जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
Harshada Deshmukh On Election : मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
Maharashtra HSC Exam : राज्यातील 18 हजार 534 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, UDISE नोंदणीअभावी बारावीचा परीक्षा अर्ज भरता येईना; शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार
राज्यातील 18 हजार 534 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, UDISE नोंदणीअभावी बारावीचा परीक्षा अर्ज भरता येईना; शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
Chhatrapati Sambhajinagar FDA Raid : तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Navnath Ban and Nilesh Rane: तुझी लायकी किती तू बोलतो किती! निलेश राणेंच्या 'त्या' ट्विटला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, नारायण राणेंसोबतचा फोटो अन् एका ओळीचं कॅप्शन
तुझी लायकी किती तू बोलतो किती! निलेश राणेंच्या 'त्या' ट्विटला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, नारायण राणेंसोबतचा फोटो अन् एका ओळीचं कॅप्शन
Devendra Fadnavis: बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
Embed widget