एक्स्प्लोर

NEET 2022 Date : 17 जुलैला 'नीट' परीक्षा, तर 6 मेपर्यंत करता येणार रजिस्ट्रेशन, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

NEET 2022 Date : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने अधिकृत वेबसाइट nta.ac.in आणि neet.nta.nic.in वर NEET अधिसूचना जारी केली आहे.

NEET 2022 Date : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच, NEET UG 2022 परीक्षेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने अधिकृत वेबसाइट nta.ac.in आणि neet.nta.nic.in वर NEET अधिसूचना जारी केली आहे. NEET परीक्षा 17 जुलै रोजी होणार आहे. दुपारी 2 ते 5:30 या वेळेत परीक्षा होणार आहे. या परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र विद्यार्थी 6 मे रोजी रात्री 11:50 पर्यंत या परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात. दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख जाहीर केलेली नाही. परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 मे 2022 आहे. 

यूजी नीट परीक्षा (NEET-UG 2022) परीक्षेचे आयोजन ऑफलाईन करण्यात येणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या परीक्षेचे आयोजन 13 भाषांमध्ये केले जाणार आहे. यामध्ये इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेचा समावेश आहे. या शिवाय भारतात वापरल्या जाणाऱ्या आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, मल्याळम, ओडिसा, पंजाबी, तामिळ आणि तेलगु भाषेत देखील परीक्षा होणार आहे. 

31 डिसेंबर 2022 पर्यंत 17 वर्षे पूर्ण झालेले सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहे. 2021 मध्ये 16,14,777 विद्यार्थ्यांनी नीट-यूजी परीक्षा (NEET-UG exam) परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 95.6 टक्के विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांपैकी  8,70,074 म्हणजे 56.04 टक्के विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले.

कसं कराल रजिस्ट्रेशन? 

  • सर्वात आधी आफिशिअल वेबसाईट neet.nta.nic.in वर भेट द्या. 
  • वेबसाईटवर देण्यात आलेल्या Registration for NEET(UG)-2022 या लिंकवर क्लिक करा. 
  • आता नाव, आई-वडिलांचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि इतर माहिती सबमिट करुन लॉग इन करा. 
  • आता पुन्हा पेजवर जाऊन लॉग इन करा. 
  • लॉग इन केल्यानंतर अॅप्लिकेशन फॉर्म भरा. 
  • फोटो आणि तुमची सही अपलोड करा.
  • अॅप्लिकेशन फी सबमिट करा. 
  • सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अॅप्लिकेशनची प्रिंट घ्या. 

भारतातील पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET ही एकमेव प्रवेश परीक्षा आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी इच्छुक असणारे तब्बल 15 लाखांहून अधिक विद्यार्थी दरवर्षी परीक्षेला बसतात. नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) या परीक्षेसाठी वयोमर्यादा हटवल्यानंतर, यावेळी चाचणीसाठी अर्जदारांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

JEE 2022 Dates : जेईई मेन 2022 परीक्षा पुढे ढकलली, 'असं' आहे नवं वेळापत्रक

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Shivendraraje Bhonsle: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना फी माफीचा जीआर, तरीही विद्यार्थ्याकडून सक्तीची फी वसुली? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून शाळांना थेट इशारा, म्हणाले...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना फी माफीचा जीआर, तरीही विद्यार्थ्याकडून सक्तीची फी वसुली? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून शाळांना थेट इशारा, म्हणाले...
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
Nagpur: 'शाळेला एवढ्या सुट्ट्या का?' पालकांच्या प्रश्नावरून नागपुरातील खाजागी शाळेचा संताप; थेट दोन्ही मुलांना शाळेबाहेर काढलं, शिक्षण विभागाच्या चौकशीत धक्कादायक वास्तव समोर
'शाळेला एवढ्या सुट्ट्या का?' पालकांच्या प्रश्नावरून नागपुरातील खाजागी शाळेचा संताप; थेट दोन्ही मुलांना शाळेबाहेर काढलं, शिक्षण विभागाच्या चौकशीत धक्कादायक वास्तव समोर
Teacher Bharti Scam: शिक्षक नियुक्ती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट, 2012 नंतरच्या शिक्षकांच्या नियुक्त्या संशयाच्या भोवऱ्यात; नागपूर विभागातीत 1397 शिक्षकांची फेरपडताळणी होणार
शिक्षक नियुक्ती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट, 2012 नंतरच्या शिक्षकांच्या नियुक्त्या संशयाच्या भोवऱ्यात; नागपूर विभागातीत 1397 शिक्षकांच्या नियुक्तीची फेरपडताळणी होणार

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Rohit Pawar on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
Vivekanand Patil and Navnath Ban: नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
Amravati Politics : बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
Rohit Pawar MPSC Protest Pune: आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
Vivekanand Patil MPSC Protest Pune: आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
Vivek Bhimanwar MPSC Protest Pune: 12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
Embed widget