एक्स्प्लोर

HSC Exam : NDA ची मुलाखत की 12 वीचा पेपर? परीक्षार्थींसमोर पेच प्रसंग, पालक विद्यार्थी चिंतेत

आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर परीक्षार्थींसमोर पेच प्रसंग निर्माण झाला आहे. 

HSC Exam : जर तुम्हाला भारतीय सेना (Army), वायुसेना (Air Force) किंवा नौसेनेत (Navy) भरती होण्याची इच्छा असेल तर तुम्हाला NDA म्हणजे नॅशनल डिफेंस अकॅडमी (National Defence Academy) ची परीक्षा देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हे पेपर पास करणाऱ्या उमेदवारांची नंतर मुलाखत घेतली जाते. पण अशातच 12वीची परीक्षाही त्याच वेळी ठेवण्यात आल्याने आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर परीक्षार्थींसमोर पेच प्रसंग निर्माण झालाय. त्यामुळे एनडीए ची मुलाखत की 12 वी चा पेपर ? असा प्रश्न परीक्षार्थींसमोर उभा राहिला आहे. 

परीक्षार्थींसमोर पेच प्रसंग
एनडीए ची मुलाखत की 12 वी चा पेपर ? आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर परीक्षार्थींसमोर पेच प्रसंग निर्माण झालाय.  इयत्ता 12 वीचा  5 आणि 7 मार्चचा पेपर एक महिना पुढे ढकलल्याने विद्यार्थी-पालक चिंतेत आहेत. कारण 4 ते 9 एप्रिल दरम्यान एनडीए ची होणार मुलाखत देखील ठेवण्यात आलीय. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना NDA मध्ये प्रवेश घ्यायचा असेल. अशा परीक्षार्थींना मात्र आता कुठल्या तरी एका परीक्षेला मुकावे लागणार असल्याचं समोर येतंय. 


पालक विद्यार्थी चिंतेत

12 वीचा पेपर एक महिना पुढे ढकलण्यात आल्याने आता 5 आणि 7 एप्रिल रोजी हे पेपर होणार आहेत. दरम्य़ान 12 वीच्या परीक्षेची तारीख बदलण्याची पालक, विद्यार्थ्यांनी मागणी केलीय.तर शालेय शिक्षण विभागाने देशसेवेसाठी आतुर असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहानुभूतीने विचार करण्याची मागणी केलीय.दोन्ही परीक्षा एकाच वेळी आल्यानं पालक विद्यार्थी चिंतेत दिसत आहेत. 


पुणे बोर्डाचे यावर म्हणणे  

या संदर्भात आम्ही माहिती घेत आहोत. पुढे गेलेले पेपर मध्ये जर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना अडचण येत असेल तर नक्कीच बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल. असे बोर्डाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

आता महिलाही स्पर्धेत

भारतात दरवर्षी लाखो विद्यार्थी NDA ची भरती परीक्षा देतात आणि यापैकी काही लोकं देशसेवा करण्यासाठी पुढेही असतात. यापूर्वी फक्त पुरुष उमेदवार NDA ची भरती परीक्षा देण्यासाठी पात्र (Eligibility for NDA exam) होते मात्र आता महिलाही ही NDA मध्ये प्रवेश घेत आहेत (Women admission NDA).

महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe School Canteen Marathi News: आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO
आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
MPSC Paper Leak: MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'ती' तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?
MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'ती' तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?
MPSC FDA Paper Leak Maharashtra: MPSC औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget