एक्स्प्लोर

JOB Majha : विमा लोकपाल परिषद महाराष्ट्र आणि 'SAMEER' येथे नोकरीची संधी

विमा लोकपाल परिषद महाराष्ट्र आणि 'SAMEER' (सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च) येथे नोकरीची संधी आहे.

मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील. तर पाहुयात आज कुठे नोकरीची संधी आहे.

SAMEER (सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च) मुंबई

याठिकाणी ITI अप्रेंटिस प्रशिक्षक पदाच्या एकूण 42 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. फिटर, टर्नर, मशीनिस्ट, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रोप्लेटर, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, PASAA, IT & ESM, मेकॅनिक या पोस्टसाठी ही भरती आहे. एकूण 42 जागांसाठी ही भरती आहे.यात फिटरसाठी 5, टर्नरसाठी 2, मशीनिस्टसाठी 4, इलेक्ट्रिशियनसाठी 1, इलेक्ट्रोप्लेटरसाठी 1, ड्राफ्ट्समन मेकॅनिकलसाठी 1, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकसाठी 16, PASAA साठी 9, IT & ESM साठी आणि मेकॅनिकसाठी 1 जागा आहे.

  • शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, ITI
  • नोकरीचं ठिकाण- पवई आणि खारघर
  • ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • अधिकृत वेबसाईट - www.sameer.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment & training वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला या संदर्भातल्या जाहीरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2021

विमा लोकपाल परिषद महाराष्ट्र 

  • पोस्ट – विशेषज्ञ
  • एकूण जागा – 49
  • शैणक्षिक पात्रता – विमा क्षेत्रातला 10 वर्षांचा अनुभव
  • अर्ज ईमेल करायचा आहे.  ईमेल आयडी आहे- Specialist.life@cioins.co.in आणि Specialist.general@cioins.co.in
  • अधिकृत वेबसाईट - www.cioins.co.in  (या वेबसाईटवर गेल्यावर notifications मध्ये तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहीरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2021

एकलव्य कॉलेज ऑफ फार्मसी तासगाव, सांगली
 
पोस्ट - प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, शिपाई

  • एकूण जागा – 13
  • शैक्षणिक पात्रता – अनुक्रमे M.Pharm Ph.D. आणि 10 वर्षांचा अनुभव महत्वाचा आहे, तसंच सहाय्यक प्राध्यापकसाठी M.Pharm, व्याख्यातासाठी B.Pharm/M.Pharm, प्रयोगशाळा तंत्रज्ञसाठी D.Pharm/BSc, शिपाई पदासाठी दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता हवी.
  • अधिकृत वेबसाईट - www.sahyadri charitable. Com 
  • अर्ज तुम्ही पोस्टानेही पाठवू शकता, तसंच मेलही करु शकता.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता - एकलव्य कॉलेज ऑफ फार्मसी, तासगाव-मणेराजुरी रोड, वसुंबे फाटा, महाराष्ट्र – 416312
  • ईमेल आयडी आहे- eklavyacop@gmail.com 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 सप्टेंबर 2021

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget