एक्स्प्लोर

JEE Advanced Result 2020 : पुण्याचा चिराग फलोर देशात अव्वल, तर मुलींमध्ये कनिष्का मित्तलची बाजी

JEE Advanced Result 2020 : पुण्याच्या चिराग फलोरने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर मुलींमध्ये कनिष्का मित्तलने बाजी मारली आहे. महाराष्ट्रतील आयआयटी मुंबई झोनचे 24 विद्यार्थ्यांना देशातील टॉप 100 मध्ये स्थान पटकावले आहे.

JEE Advanced 2020 : जेईई अडव्हान्स 2020 परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या परीक्षेत पुण्यातील चिराग फलोर हा विद्यार्थी देशातून अव्वल आला आहे. गांगुला भुवन रेड्डी दुसऱ्या क्रमांकावर तर वैभव राज तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर विद्यार्थींनींमध्ये कनिष्का मित्तल पहिली आली आहे. देशातील 1 लाख 50 हजार 838 विद्यार्थ्यांपैकी 43 हजार 204 विद्यार्थी या परीक्षेस पात्र ठरले आहे. महाराष्ट्रतील आयआयटी मुंबई झोनचे 24 विद्यार्थ्यांना देशातील टॉप 100 मध्ये स्थान पटकावले आहे.

विद्यार्थी आपला निकाल आयआयटी दिल्लीच्या ऑफिशिअल वेबसाइट jeeadv.ac.in या संकेतस्थाळावर पाहू शकतात. या परीक्षेसाठी एकूण 1 लाख 60 हजार 831 विद्यार्थ्यांनी आपलं रजिस्ट्रेशन केलं होतं. परीक्षेत एकूण 96 टक्के विद्यार्थी बसले होते. गेल्या वर्षी जूनमध्ये निकाल जाहीर करण्यात आले होते. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निकाल ऑक्टोबरमध्ये जाहीर करण्यात आले आहेत.

असा पाहा रिझल्ट :

सर्वात आधी ऑफिशिअल वेबसाइट jeeadv.ac.in ओपन करा. त्यानंतर JEE Advanced Results 2020 या लिंकवर क्लिक करावं लागेल. लिंकवर क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर जे नवीन पेज ओपन होईल त्यावर विद्यार्थ्यांनी आपलं क्रेडेंशियल आणि लॉगइन आयडी सबमिट करावं लागेल. क्रेडेंशियल आणि लॉगइन सबमिट केल्यावर विद्यार्थ्यांचा रिझल्ट स्क्रिनवर दिसेल.

96 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली

जेईई मेंस 2020 चा निकाल जाहीर झाल्यानंतर जेईई अॅडव्हांस 2020 साठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रोसेस 12 सप्टेंबर 2020 ते 17 सप्टेंबर 2020 पर्यंत सुरु होती. 21 सप्टेंबर 2020 रोजी या परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले होते. तर जेईई अॅडव्हान्स 2020 ची परीक्षा 27 सप्टेंबर 2020 रोजी आयोजित करण्यात आली होती. जेईई अॅडव्हान्स 2020 ची ही परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेण्यात आली होती. ज्यामध्ये पहिली परीक्षा सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत आणि दुसरा टप्पा दुपारी 2 वाजून 30 मिनिटांपासून ते संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांपर्यंत आयोजित करण्यात आली होती.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Embed widget