एक्स्प्लोर

​JEE Advanced 2022 Exam: JEE Advanced परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' तारखेला जारी होणार, जाणून घ्या

​JEE Advanced 2022 Exam: JEE Advanced परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच अधिकृत साइटवर प्रसिद्ध केले जाईल. जे उमेदवार येथे दिलेल्या स्टेप्सद्वारे डाउनलोड करू शकतील

​JEE Advanced 2022 Exam: जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या JEE परीक्षेची प्रवेशपत्रे लवकरच जारी केली जातील. जे विद्यार्थी अधिकृत साइट jeeadv.ac.in वर जाऊन डाउनलोड करू शकतील. 

दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार परीक्षा 

JEE Advanced 2022 (JEE Advanced 2022) परीक्षा 28 ऑगस्टला होणार आहे. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. पेपर 1 हा सकाळच्या शिफ्टमध्ये सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत होईल. तर पेपर 2 दुपारच्या शिफ्टमध्ये घेण्यात येईल. ही परीक्षा दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत होणार आहे.

JEE Advanced 2022 Admit Card 2022: महत्वाच्या तारखा

नोंदणी प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 8 ऑगस्ट 2022
नोंदणी प्रक्रियेची अंतिम तारीख: 11 ऑगस्ट 2022
अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख: 12 ऑगस्ट 2022
परीक्षेसाठी प्रवेशपत्राची उपलब्धता: 23 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 2022
JEE Advanced 2022 परीक्षेची तारीख: 28 ऑगस्ट 2022
प्रोविजनल आंसर की  3 सप्टेंबर 2022
फाइनल आंसर की : 11 सप्टेंबर 2022
JEE Advanced 2022 चा निकाल जाहीर करण्याची तारीख: 11 सप्टेंबर 2022

JEE Advanced 2022 Admit Card 2022: Admit Card कसे डाउनलोड करायचे?

1: प्रथम उमेदवार अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in ला भेट द्या
2: त्यानंतर उमेदवारांना होमपेजवर प्रवेशपत्राची लिंक दिसेल
3: आता उमेदवार त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स एंटर करू शकतात आणि लॉग इन करू शकता
4: यानंतर, JEE Advanced 2022 साठी उमेदवाराचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दाखवले जाईल.
5: आता उमेदवाराचे प्रवेशपत्र डाउनलोड करा
6: शेवटी, उमेदवारांनी प्रवेशपत्राची प्रिंट आउट घ्यावी.

IIT Bombay नं वाढवली मुदत

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी बॉम्बे (IIT Bombay) जेईई अॅडव्हान्ससाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) अॅडव्हान्स 2022 साठी नोंदणीची अंतिम तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांना आणखी एक संधी आहे. II Bombay नं अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि वेळ पुढे ढकलली आहे. उमेदवार आता 12 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजेपर्यंत अधिकृत वेबसाइट jeeadv.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. JEE Advanced 2022 ची परीक्षा 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. JEE Advanced साठी रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2022 होती. आता ती 12 ऑगस्ट रात्री 8 वाजेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. 

जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी कोण पात्र असेल

जेईई मेन 2022 अंतिम गुणवत्ता यादीमध्ये टॉप 2,50,000 रँकमध्ये समाविष्ट असलेले विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स परीक्षा 2022 साठी पात्र असतील. जर दोन किंवा अधिक विद्यार्थ्यांची रँक आणि गुण समान असतील तर 2.50 लाखांचा हा आकडा थोडा जास्त असू शकतो. जेईई मेनचे निकाल जाहीर झाले आहेत.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

व्हिडीओ

Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget