एक्स्प्लोर

IBPS: स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने बुधवारी स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.

मुंबई : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने बुधवारी स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) परीक्षेचा निकाल जाहीर केला. आयबीपीएसच्या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांना हा निकाल पाहता येणार आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती, ते आपला निकाल ibps.in या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतील. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी आपला रजिस्ट्रेशन मोबाईल क्रमांक किंवा रोल नंबर आणि पासवर्ड टाकून पाहता येणार आहे. निकाल 12 जानेवारीपर्यंत वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे.

देशभरात आयबीपीएस स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी घेण्यात येणाऱ्या IBPS पूर्व परीक्षेचे आयोजन आज 26 आणि 27 डिसेंबरला करण्यात आले होते. परीक्षा ऑनलाईन घेण्यात आली होती. पूर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ठरणार आहे. मुख्य परीक्षा 24 जानेवारीला घेण्यात येणार आहे. याचे प्रवेशपत्र मुख्य परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी ibps.in या संकेतस्थळावर भेट देऊन आपले डाउनलोड करावं असे निर्देश IBPS ने दिले आहेत. देशभरात 645 पदांसाठी घेण्यात येणाऱ्या IBPS स्पेशलिस्ट ऑफिसर पूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

निकाल कसा पाहाल ?

  • आयबीपीएसची अधिकृत ibps.in या संकेतस्थळावर जा.
  • रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
  • रजिस्ट्रेशन नंबर, जन्मतारीख आदी माहिती देऊन लॉग इन करा.
  • त्यानंतर निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • भविष्यातील संदर्भासाठी निकाल डाऊनलोड करा आणि प्रिंट काढून ठेवा.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Embed widget