एक्स्प्लोर

Washim : बिटकॉईनच्या व्यवहारातून एकाची हत्या; तीन आरोपी जेरबंद तर चारजण फरार

बिटकॉईनच्या व्यवहारातून नागपूरच्या युवकाची वाशिममध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली असून मुख्य आरोपी फरार आहे. 

वाशिम : बिटकॉईनच्या व्यवहारातून अनेकांची फसवणूक  झाल्याचं आपण ऐकलं असेल. मात्र  बिटकॉईनच्या व्यवहारातून हत्या झाल्याचा प्रकार कधीही ऐकला नसेल. पण हा धक्कादायक प्रकार वाशिममध्ये घडल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे तर इतर चार जण फरार आहेत.

या हत्येप्रकरणी वाशिम पोलिसांनी अट्टल गुन्हेगार विक्की उर्फ विकल्प मोहोड, शुभम उर्फ लाला  कन्हारकार आणि  व्यंकेश उर्फ टोनी मिसन भगत या  तिघांना अटक केली आहे. अट्टल गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या युवकांनी वाशिमच्या मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 सप्टेंबरला नागपूर- औरंगाबाद मार्गावर असलेल्या पांगरी कुटे गावाजवळील शेत शिवारात नागपूरच्या माधव पवार या युवकाची बंदुकीच्या गोळ्या घालून  खून केला. मात्र हा खून का केला असा प्रश्न पडला असेल तर हा खून बिटकॉईन च्या व्यवहारातून घडला आहे   

नागपूर मध्ये मुख्य आरोपी निशिद वासनिक हा एथर ट्रेंड आशियाच्या नावे  बिटकॉईनचा व्यवसाय करायचा. यामध्ये माधव पवार बिटकॉईनच्या व्यवसायात लोकांनी गुंतवणूक  कशी करावी, म्हणून सेमिनार आयोजित करत होता. तसेच व्यवसायाचा हिशोबही ठेवत होता. व्यवसायाच्या बिटकॉईनच्या पैशांची हेरफेर आणि हव्या असलेल्या मोबाईलच्या वादातून आरोपींनी माधव पवारचे नागपूर येथून घरातून अपहरण केले होते. त्यानंतर त्याला वाशिममध्ये रस्त्याच्या बाजूला निर्जनस्थळी उतरवून ठार केले. मुख्य आरोपी निशिद वासनिक याने गोळ्या झाडल्या आणि त्याला ठार मारले असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.

या घटनेतील बहुतांश आरोपी हे  गुन्हेगार प्रवृत्तीचे आहे. या पूर्वी नागपूर परिसरात 500 कोटीच्या वर बिटकॉईनच्या माध्यमातून फसवणूक केल्याचं  गुन्हे दाखल आहे. या प्रकरणी  निशिद महादेव  वासनिक, (मुख्य आरोपी), गज्जू उर्फ गजानन मुनगुने आणि एक अनोळखी महिला फरार आहेत.

बिटकॉइन म्हणजे काय ? 
बिटकॉईन ही एक प्रकारची क्रिप्टोकरन्सी आहे. बिटकॉईन हे रुपया, डॉलर किंवा इतर कुठल्याही चलनाप्रमाणे एक चलन असतं. फक्त ते ऑनलाईन असतं आणि एका काँप्युटर कोडद्वारे एनक्रिप्टेड म्हणजे लॉक केलेलं असतं. जस की आपल्याला बँकांमधून नोटा मिळतात तसंच इथंही ऑनलाईन साईट्सवर हे चलन तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या पैशातून खरेदी करता येतं. ही खरेदी केल्यावर तुमचं एक वॉलेट तयार होतं, ज्यात ही करन्सी तुम्ही साठवू ठेवू शकता.

संबंधित बातम्या : 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Delhi CISF Jawan News: CISF जवान मेट्रोत चढला, लपून फोटो काढत बसला; महिलेने बघताच राडा; मोबाईलच्या गॅलरीमध्ये सगळं दिसलं, पुढे काय घडलं?
CISF जवान मेट्रोत चढला, लपून फोटो काढत बसला; महिलेने बघताच राडा; मोबाईलच्या गॅलरीमध्ये सगळं दिसलं, पुढे काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Embed widget