एक्स्प्लोर

Crime News : नवऱ्याने चहा मागितला, पत्नीचा नकार, वाद टोकाला, बायकोनं नवऱ्याच्या डोळ्यात कात्री घातली

Crime News : पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणांवरुन वाद होतात. पण अनेकदा हा वाद विकोपाला जातो अन् हिंसाचारात रुपांतर होतं. उत्तर प्रदेशमध्ये नवरा बायोकाचा वादही असाच विकोपाला गेला.

Crime News : पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणांवरुन वाद होतात. पण अनेकदा हा वाद विकोपाला जातो अन् हिंसाचारात रुपांतर होतं. उत्तर प्रदेशमध्ये नवरा बायोकाचा वादही असाच विकोपाला गेला. नवऱ्याला चहाची तलप झाली. त्याने पत्नीकडे चहाची मागणी केली. पण पत्नीने चहा दिला नाही. यावरुन पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं. पत्नीने रागाच्या भरात थेट पतीच्या डोळ्यातच कात्री खुपसली. या धक्कादायक प्रकाराची उत्तर प्रदेशमध्ये चर्चा होतेय.  हा प्रकार नेमक्या कोणत्या कारणाने घडला, याबाबत स्पष्ट माहिती नाही, पण प्रथमिक माहितीनुसार, दोघांमध्ये चहावरुन वाद झाला होता. तर काही रिपोर्ट्सनुसार, मोबाईलवरुन वाद झाल्याचं समजतेय. 

रिपोर्ट्सुनासर, पतीने युट्यूबवर गाणी ऐकण्यासाठी पत्नीकडून मोबाईल मागितला. मात्र, पत्नीने मोबाईल देण्यास नकार दिला. यावरून या दोघांमध्ये वाद झाली. परिणामी रागाच्या भरात पत्नीने पतीच्या डोळ्यांत कात्री खुपसल्याचे समजतेय. तर इतर काही वृत्तवाहिनीच्या रिपोर्ट्सनुसार पतीने पत्नीकडून चहा मागितला. पत्नीने चहा देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादातून पत्नीने पतीच्या डोळ्यांत कात्री खुपसली. पतीच्या डोळ्यांत कात्री खुपसल्यानंतर पतीला रक्तबंबाळ अवस्थेत टाकून पत्नी फरार झाली आहे. याप्रकरणी पती अंकितने पत्नी प्रियंकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.  बरुत पोलिसांनी प्रियांकाविरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. तसंच, तिचा शोधही सुरू करण्यात आला आहे.

मिळाल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये झालेल्या या वादाआधी पत्नीने पतीविरोधात पोलिसात कौटुंबिक हिंचाराची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी या दोघांनाही समज दिला होता. मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण वाढलेय. अंकित आणि प्रियंका यांच्यातील वादाची सद्या उत्तर प्रदेशमध्ये चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावरही पत्नीने पतीच्या डोळ्यात कात्री घातल्याची चर्चा सुरु आहे. 

संपू्र्ण प्रकरण काय ?

उत्तर प्रदेशमधील बडोली रोड येथील अंकित याचे तीन वर्षांपूर्वी रामाळा पोलीस ठाणे हद्दीतील सूप गावात राहणाऱ्या तरुणीशी (प्रियंका) लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत चालले, मात्र गेल्या दीड वर्षांपासून पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद, मारामारी सुरू होती. बुधवारी तरुणाने पत्नीला चहा मागितला असता पत्नीने रागाच्या भरात खोलीतील कात्री उचलून खाटेवर बसलेल्या पती अंकितच्या डोळ्यात वार केले. त्यामुळे अंकितला रक्तस्त्राव होऊन तो जमिनीवर पडला. आवाज ऐकून तरुणाच्या वहिनी व मुलांनी तेथे धाव घेत पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, तरुणाची पत्नी घरातून पळून गेली. जखमी अंकित याच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Nashik Crime News: कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
IND vs SL 1st Test Playing-11 : सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Shravan 2026 : श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
Embed widget