एक्स्प्लोर

Ujjain Rape Case : उज्जैनमधील 12 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, रिक्षाचालकाला अटक, आरोपी पळून जाताना जखमी

Ujjain Rape Case News : पोलिसांनी या रिक्षाचालकाला पकडताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि खाली पडला. या घटनेत तो आरोपी जखमी झाला आहे.  

भोपाळ : देशाला हादरवणाऱ्या उज्जैनमधील बलात्कार प्रकरणात (Ujjain Rape Case News Update) एका रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याच्या प्रयत्नात आरोपी ऑटोचालकही जखमी झाला, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहकारी ऑटो चालकावर पुरावे लपवल्याचा आरोपही केला आहे. 

उज्जैनमध्ये 25 सप्टेंबर रोजी एका 12 वर्षाच्या मुलीवर महाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली होती. या मुलीवर निर्भया घटनेप्रमाणेच अत्याचार झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे बलात्कार झाल्यानंतर पीडित बालिका जवळपास अडीच तास रक्तबंबाळ अवस्थेत मदतीसाठी दारोदार अर्धनग्नावस्थेत फिरत होती. पीडिता मदत मागत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि त्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी आता उज्जैन पोलिसांनी एका रिक्षा चालकाला अटक केली आहे. 

Ujjain Rape Case News Update : आरोपीला बेड्या

आरोपी रिक्षाचालकाने पीडितेवर बलात्कार केला आणि नंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने गाडीचा नंबर बदलला. एवढेच नाही तर आरोपीने त्याचा मोबाईलही बंद केला. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि तांत्रिक पुराव्याच्या मदतीने आरोपीला अटक केली आहे. आरोपी भरत हा नानाखेडा परिसरात राहणारा असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून पळून जाण्याचा प्रयत्न

पोलिस अधीक्षक सचिन शर्मा यांनी सांगितले की, आरोपीला घटनास्थळी नेले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान तो खाली पडला आणि जखमी झाला, तर दोन पोलिसही हाणामारीत जखमी झाले. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी पुरावे लपवल्याप्रकरणी आरोपीच्या सहकारी रिक्षा चालकालाही सहआरोपी बनवले आहे.

पीडितेची प्रकृती धोक्याबाहेर

पीडित विद्यार्थ्याची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. तिच्यावर इंदूरमध्ये उपचार सुरू आहेत. 

संपूर्ण घटनेवर एक नजर

  • घरच्यांशी भांडण करून आठवीतील विद्यार्थिनी सपनाने उज्जैन गाठले होते.
  • 25 सप्टेंबर रोजी दुपारी 3.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत उज्जैनमधील सहा जणांशी तिचा संपर्क झाला होता.
  • पहाटे चार ते पाचच्या दरम्यान विद्यार्थिनीवर बलात्कार झाला.
  • पोलिसांनी महाकाल पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला.
  • हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणण्यासाठी 28 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्यात आली होती.
  • पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा करत ऑटो चालकाला अटक केली.
  • या संपूर्ण प्रकरणात 14 किलोमीटरच्या परिघात सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले.
  • पोलिसांनी तीन ऑटोचालकांसह 6 जणांची चौकशी केली.
  • पुरावे लपवल्याप्रकरणी पोलिसांनी नीलगंगा पोलिस ठाण्यात आणखी एका ऑटोचालकाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

ही बातमी वाचा: 

 

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi Crime News: भिवंडीत सिगारेट ओढण्याच्या कारणावरून वाद वाढला; झालं ते झालं म्हणत मध्यस्थी होत प्रकरण मिटवलं; क्षणार्धात चॉपर अन् धारदार शस्त्रांनी हल्ला, उपचारादरम्यान...
भिवंडीत सिगारेट ओढण्याच्या कारणावरून वाद वाढला; झालं ते झालं म्हणत मध्यस्थी होत प्रकरण मिटवलं; क्षणार्धात चॉपर अन् धारदार शस्त्रांनी हल्ला, उपचारादरम्यान...
Nashik Crime News: काळजाचा तुकडा कायमचा दुरावला अन् बापाचाही धीर सुटला, लेकीच्या विरहात पित्यानेही संपवलं जीवन; नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना
काळजाचा तुकडा कायमचा दुरावला अन् बापाचाही धीर सुटला, लेकीच्या विरहात पित्यानेही संपवलं जीवन; नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना
Baramati Crime News: 14 वर्षांचे प्रेमसंबंध अन् वारंवार शारीरिक संबंध, लग्नाचं फक्त अमिष दाखवलं..., 8-10 लाख तिच्याकडून उकळले; पुणे जिल्हा परिषदेचे सदस्याच्या प्रेमप्रकरणाबाबत पोलिसांची माहिती
14 वर्षांचे प्रेमसंबंध अन् वारंवार शारीरिक संबंध, लग्नाचं फक्त अमिष दाखवलं..., 8-10 लाख तिच्याकडून उकळले; पुणे जिल्हा परिषदेचे सदस्याच्या प्रेमप्रकरणाबाबत पोलिसांची माहिती
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi Crime News: भिवंडीत सिगारेट ओढण्याच्या कारणावरून वाद वाढला; झालं ते झालं म्हणत मध्यस्थी होत प्रकरण मिटवलं; क्षणार्धात चॉपर अन् धारदार शस्त्रांनी हल्ला, उपचारादरम्यान...
भिवंडीत सिगारेट ओढण्याच्या कारणावरून वाद वाढला; झालं ते झालं म्हणत मध्यस्थी होत प्रकरण मिटवलं; क्षणार्धात चॉपर अन् धारदार शस्त्रांनी हल्ला, उपचारादरम्यान...
एकनाथ खडसे, रक्षा खडसेंबद्दल आक्षेपार्ह भाषा, शिवीगाळ; व्हायरल कॉल रेकॉर्डींगवर रोहणी खडसेंची प्रतिक्रिया
एकनाथ खडसे, रक्षा खडसेंबद्दल आक्षेपार्ह भाषा, शिवीगाळ; व्हायरल कॉल रेकॉर्डींगवर रोहणी खडसेंची प्रतिक्रिया
Karj Mafi : कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 16 लाख 96 शेतकऱ्यांची यादी जाहीर, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्यासाठी दोन महत्त्वाची कामं करावी लागणार 
कर्जमाफीची 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर, ॲग्रीस्टॅकवर नोंदणी,आधार प्रमाणीकरण करावं लागणार
Nashik Crime News: काळजाचा तुकडा कायमचा दुरावला अन् बापाचाही धीर सुटला, लेकीच्या विरहात पित्यानेही संपवलं जीवन; नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना
काळजाचा तुकडा कायमचा दुरावला अन् बापाचाही धीर सुटला, लेकीच्या विरहात पित्यानेही संपवलं जीवन; नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना
Ajinkya Rahane Retirement : अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
Rule Change : एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
Pune Hinjewadi Metro: पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
Eknath Shinde Uddhav Thackeray: मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
Embed widget