एक्स्प्लोर

Ujjain Case : महाकाल नगरीत सैतानी कृत्य! उज्जैनमध्ये 12 वर्षीय मुलीवर अत्याचार, रक्तबंबाळ अवस्थेत दारोदार फिरली, देश हादरला

Ujjain Rape Case : उज्जैनमध्ये एका 12 वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे अत्याचार झाल्यानंतर पीडित बालिका जवळपास अडीच तास रक्तबंबाळ अवस्थेत फिरत होती.

उज्जैन, मध्य प्रदेश :  महाकाल नगरी म्हणून ओळख असलेल्या उज्जैनमधील (Ujjain) घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये एका 12 वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे अत्याचार झाल्यानंतर पीडित बालिका जवळपास अडीच तास रक्तबंबाळ अवस्थेत मदतीसाठी दारोदार अर्धनग्नावस्थेत फिरत होती. पीडिता मदत मागत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. 

या धक्कादायक घटनेनंतर पोलिस अधीक्षक सचिन शर्मा म्हणाले, "सोमवारी उज्जैनच्या महाकाल पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या रस्त्यावर सुमारे 12 वर्षांची एक मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत असल्याचे दिसून आले. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाला असल्याची बाब समोर आली आहे. 

पोलीस अधीक्षक शर्मा यांनी सांगितले की,  " पीडित मुलगी ही उत्तर प्रदेशातील असावी. तिच्याकडे कोणतेही ओळखपत्र नाही. पोलिसांना तिचे नाव आणि पत्ता नीट सांगू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले. पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, अल्पवयीनाची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी मंगळवारी इंदूरला नेण्यात आले. याप्रकरणी महाकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी एक विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पीडिताही गतीमंद असल्याचा अंदाज आहे. एका आश्रमाजवळ अर्धनग्न रक्तबंबाळ अवस्थेत ती फिरत आली. त्यानंतर एका पुजाऱ्याने तिला टॉवेलमध्ये गुंडाळले आणि रुग्णालयात दाखल केले. घटना नेमकी कुठं घडली, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. उज्जैनपासून 15 किमी अंतरावर असलेल्या बडनगर रस्त्यावर सीसीटीव्हीमध्ये पीडित अल्पवयीन फिरत असल्याचे दिसून आले. 

पीडितेला आर्थिक मदत देण्याची मागणी

दरम्यान, मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी पीडितेला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत आणि या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. "उज्जैनमध्ये एका लहान मुलीवर झालेला अत्यंत क्रूर बलात्कार प्रकरण पाहून हृदय हेलावले आहे.  मध्य प्रदेशात कायद्याचे राज्य संपले आहे आणि जनता चिंतेत असताना गुन्हेगार मोकळे फिरत असल्याची टीकाही त्यांनी केली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Pune Crime News: नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget