एक्स्प्लोर

Sonam Raghuvanshi : हनिमूनला नवरा शरीरसंबंधांसाठी जवळ आला तर? सोनमने जबराट कारण ठरवलं! राज फेल झाल्यास 'प्लॅन बी' रेडी होता

मधुचंद्राला मेघालयात घेऊन गेली, हत्येपूर्वी राजासोबत शरीरसंबंध न ठेवण्याचा बहाणाही तयार केला, सोनम रघुवंशीच्या प्रकरणात धक्कादायक खुलासे

Sonam Raghuvanshi Case: मधुचंद्रासाठी पती राजा रघुवंशीला मेघालयाला घेऊन जात आपल्या प्रियकराच्या मदतीने हल्ला करून संपवणाऱ्या सोनम रघुवंशीची सध्या देशभरात चर्चा आहे. पोलीस तपासात दररोज या प्रकरणाचे नवनवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. लग्नानंतर तीन दिवसांमध्येच सोनम रघुवंशीने राजाच्या हत्येची पूर्ण योजना आखली होती. यासाठी तिचा कथित प्रियकर राज कुशवाह याच्यासोबतचे स्क्रीनशॉटही पोलीस तपासात समोर आले आहेत.  (Crime News)

हत्येचा प्लॅन फसला तर बॅकअप प्लॅनही होता तयार

राजा रघुवंशीला ठार मारण्यासाठी निर्जन परिसरात नेटदरीत ढकलून देण्याचा कट रचला होता. मात्र हा प्लॅन यशस्वी झाल्यास बॅकअप प्लॅन आहे त्याच्या डोक्यात होता. मधुचंद्रासाठी तिने स्वतःहून पूर्ण योजना आखली. हनिमून साठी घेऊन जात तिथेच पती राजा रघुवंशीचा काटा काढायचा हे ठरवूनच प्रियकर राज आणि त्याच्या इतर दोन साथीदारांना हाताशी धरत सोनमने  पती राजा रघुवंशीचा खून केला.  जर राज कुशवाह आणि त्याचे साथीदार राजाला मारण्यास अ यशस्वी झाले तर सेल्फी काढण्याच्या पाहण्याने त्याला उंच डोंगरावर नेत तिथून खाली ढकलून देण्याचा बॅकअप प्लॅनही तयार होता.  

राजा सोबत शरीर संबंध टाळण्याचे कारणही ठरवलं

हनिमूनसाठी मेघालयाला घेऊन गेलेल्या सोनम ने राजा रघुवंशी सोबत शरीर संबंध टाळण्यासाठी आणि शक्य तेवढा वेळ दवडण्यासाठी कारणही रचलं होतं.  सोनवणे मेघालयाला जाण्यापूर्वी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाण्याचा आग्रह केला. 23 मे रोजी राजा आणि सोनम यांनी मेघालयातील नोंग्रियाट गावातून चेकआउट केले. 10 दिवसानंतर राजा रघुवंशीचा मृतदेह तेथून 20 km लांब असणाऱ्या खोलदरीत कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला .

सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाह यांच्यासोबत केलेल्या चॅटिंगच्या स्क्रीनशॉट नुसार, 'राजासारखं जवळ येत आहे .हे मला अजिबात आवडत नाहीये' .असा मेसेजही तिने तिच्या प्रियकराला केला होता .सोनम रघुवंशीसह चार अन्य आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत .मेघालय पोलीस त्यांना आपल्या ताब्यात घेऊन गेले आहेत .दरम्यान मेघालय पोलिसांच्या तपासानुसार सोनम चे कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर ती आरोपी राज कुशवाह सोबत बोलत असल्याचे निदर्शनास आले .त्यामुळे सोनं भोवतीच गुढ अधिक गडद झालं .

हेही वाचा

Sonam Raghuvanshi Case : 'राजाला मारून टाका, 20 लाख देते'; डोंगर चढताना 'किलर्स' थकले, सोनम रघुवंशी ओरडली; व्रताच्या दिवशीच संसार केला उद्ध्वस्त

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मुंबई विमानतळावर कार पार्क केली अन् इमारतीवर जाऊन स्वतःला झोकून दिलं; तर रत्नागिरीच्या दापोलीत ई-शिवाई बस चालकानं फिनाईल पिलं; नेमकं काय घडलं?
मुंबई विमानतळावर कार पार्क केली अन् इमारतीवर जाऊन स्वतःला झोकून दिलं; तर रत्नागिरीच्या दापोलीत ई-शिवाई बस चालकानं फिनाईल पिलं; नेमकं काय घडलं?
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget