एक्स्प्लोर

Solapur News : माजी मंत्र्याच्या बंगल्यात फटाके फेकले, बार्शीत पाच तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Solapur News : बार्शी तालुक्यात तरुणांच्या एका टोळक्याने चक्क माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या बंगल्यात फटाके फेकल्याची घटना घडली. या प्रकरणी पाच तरुणांविरोधात बार्शी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Solapur News : संपूर्ण महाराष्ट्रात 23 ऑक्टोबर रोजी दिवाळी (Diwali 2022) साजरी करण्यात येत होती. संपूर्ण राज्यात फाटक्याची आतषबाजी सुरु होती. मात्र सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात तरुणांच्या एका टोळक्याने चक्क माजी मंत्र्यांच्या बंगल्यात फटाके (Firecrackers) फेकल्याची घटना घडली. जीवितास आणि मालमत्तेचं नुकसान करण्याच्या हेतूने कृत्य केल्याच्या आरोपातून पाच तरुणांच्या विरोधात बार्शी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) यांच्या निवासस्थानामोर 23 ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास काही तरुण फटाके फोडत होते. रात्री बंगल्याच्या गेटसमोर फटाके फोडण्याचा आवाज आल्याने दिलीप सोपल यांच्यासह घरातील सर्वजण जागे झाले. यावेळी त्यांनी तातडीने सीसीटीव्ही फूटेज पाहताना पाच जण गेटसमोर आदलीसारखे फटाके (दूरपर्यंत जाऊन आवाज आणि फुटणारा फटका) फोडत होते. 

तर त्यातील एकाने आदली फटकासारखा स्फोटक बंगल्याच्या दिशेने तोंड करुन पेटवल्याचे दिसले. तेव्हा हे फटाके गेटवरील सुरक्षारक्षकाच्या खोलीला लागून तिथेच फुटले. तर त्याच इसमाने आणखी एक फटाका पेटवून फेकला, पण तो झाडावर आदळून फुटला. तर एका फटाका तर पेटवून चक्क बंगल्याच्या कम्पाऊंडमध्ये फेकला.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये या सर्व घटनेची पाहणी केल्यानंतर दिलीप सोपल यांनी बार्शीतल्या पाच जणांच्या विरोधात तक्रारी अर्ज दिले. पण काल (3 नोव्हेंबर) या संदर्भात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पेशा रणझुंजारे, नागेश मोहिते उर्फ मात्या, निलेश मस्के, अंबादास रणझुंजारे, महेश पवार असे गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत.

जाणीवपूर्वक मालमत्तेचं आणि जीविताला धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी बार्शी पोलिसांत पाच जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भारतीय दंड विधान कलम 143, 147, 148, 149, 435, 511 नुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास स.पो.नि. प्रवीण शिरसाट करत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
Tabu In Hollywood :  12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
Chhagan Bhujbal: राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 12 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPm Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल, योगी आदित्यनाथदेखील उपस्थित : ABP MajhaSunil Tatkare Majha Vision 2024 : मुख्यमंत्री झाल्यानंतरही ठाकरेंना भाजपसोबत जाण्याची इच्छा होतीRam  kadam On Ghatkopar Hording  :  राम कदमांकडून भावेश भिडेंचा ठाकरेसोबतचा फोटो ट्विट : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
Tabu In Hollywood :  12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
Chhagan Bhujbal: राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
Ramayana : 'रामायण'च्या रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट समोर; जाणून घ्या चित्रपट कधी रिलीज होणार...
'रामायण'च्या रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट समोर; जाणून घ्या चित्रपट कधी रिलीज होणार...
नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा, राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट PM मोदींना धाडले पत्र 
नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा, राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट PM मोदींना धाडले पत्र 
Aishwarya Divorce :  प्रसिद्ध गायिकेचा मोठा दावा, घटस्फोटासाठी ऐश्वर्याचे विवाहबाह्य प्रेमप्रकरण, अन्...
प्रसिद्ध गायिकेचा मोठा दावा, घटस्फोटासाठी ऐश्वर्याचे विवाहबाह्य प्रेमप्रकरण, अन्...
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
Embed widget