एक्स्प्लोर

Threatening call To RBI: 'लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय, मागचा रस्ता बंद...', रिझर्व्ह बँकेला धमकीचा फोन

Threatening call To RBI: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन आला आहे. हा कॉल रिझर्व्ह बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर करण्यात आला होता.

Threatening call To RBI: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीवजा (Threatening call To RBI) फोन आला आहे. हा कॉल रिझर्व्ह बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर करण्यात आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने तो लष्कर-ए-तैयबाचा सीईओ (Threatening call To RBI) असल्याचे सांगितले. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास रिझर्व्ह बँकेच्या कस्टमर (Threatening call To RBI) केअर क्रमांकावर हा कॉल आला. फोनवरील व्यक्तीने सांगितले होते, "तो लष्कर-ए-तैयबाचा सीईओ आहे आणि मागचा रस्ता बंद करा असे म्हणत त्याने फोन ठेवून दिला, इलेक्ट्रीक कार रॅबीस असे म्हणत फोन ठेवून दिला."(Threatening call To RBI)

पोलिसांनी तक्रार दाखल केली

या घटनेची गंभीर दखल घेत रिझर्व्ह बँकेच्या सुरक्षा रक्षकाने (Threatening call To RBI) दिलेल्या फिर्यादीनुसार माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हे कृत्य कोणीतरी केल्याचा संशय पोलिसांना (Police) आहे. पोलिसांनी (Police) या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.

मुंबईतील लॉ फर्मलाही मिळालेली धमकी

याआधी गुरुवारी (14 नोव्हेंबर) मुंबईतील जेएसए लॉ फर्म बॅलार्ड पेअर आणि जेएसए कार्यालय कमला मिल लोअर पर्ल यांना बॉम्बची धमकी देणारा ईमेल मिळाला होता. या धमकी देणाऱ्या मेल कंपनीच्या (Threatening call To RBI) ईमेल आयडीवर फरझान अहमद असे नाव लिहिले होते. जेएफए फर्मच्या कार्यालयात आणि बॅलार्ड इस्टेटच्या कार्यालयात बॉम्ब (Threatening call To RBI) ठेवण्यात आल्याचे या मेलमध्ये लिहिले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

अशी प्रकरणे सातत्याने समोर येतात समोर

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून शाळा, हॉटेल, विमानतळ, बाजारपेठ, रेल्वे, बस आदी ठिकाणी बॉम्बच्या धमक्या (Threatening call To RBI) सातत्याने वाढत आहेत. 27 ऑक्टोबर रोजी मुंबई विमानतळावर एका CISF जवानाला धमकी देण्यात आली होती. विमानाला उडवले तर कोणीही वाचणार नाही, असं सांगण्यात आलं होतं. चौकशीत ही धमकी खोटी असल्याचे निष्पन्न झाले होते. (Threatening call) 

या घटनेची गंभीर दखल घेत रिझर्व्ह बँकेच्या सुरक्षा रक्षकाने दिलेल्या तक्रारीनुसार, माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कुणीतरी हे खोडसाळ कृत्य केल्याचा पोलिसांना संशय असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. (Threatening call To RBI) 

महत्त्वाच्या बातम्या

Baramati News: इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
पाच महिन्यांपूर्वी लग्न अन् तीन महिन्यांची गर्भवती, संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्यानं आयुष्य संपवल्याने खळबळ
पाच महिन्यांपूर्वी लग्न अन् तीन महिन्यांची गर्भवती, संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्यानं आयुष्य संपवल्याने खळबळ
Nursing Exam Paper Leak: नीट, टीईटीनंतर आता नर्सिंगचा पेपरही फुटला, परभणीत परीक्षा पर्यवेक्षिकेचाच कारनामा; बहिणीसाठी व्हॉट्सॲपवर पाठवली प्रश्नपत्रिका, नेमकं काय घडलं?
नीट, टीईटीनंतर आता नर्सिंगचा पेपरही फुटला, परभणीत परीक्षा पर्यवेक्षिकेचाच कारनामा; बहिणीसाठी व्हॉट्सॲपवर पाठवली प्रश्नपत्रिका, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati News: इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
पाच महिन्यांपूर्वी लग्न अन् तीन महिन्यांची गर्भवती, संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्यानं आयुष्य संपवल्याने खळबळ
पाच महिन्यांपूर्वी लग्न अन् तीन महिन्यांची गर्भवती, संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्यानं आयुष्य संपवल्याने खळबळ
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Rohit Pawar on PAs Girl Death: पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
Kolhapur Crime: चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
PM Modi :'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
Embed widget