एक्स्प्लोर

भांडण एकाशी, हत्या दुसऱ्याची! टी शर्ट साम्यामुळे तरुणाला गमवावा लागला जीव

मयत शुभम भुवड मिरा रोडच्या सिल्वर पार्क परिसरात राहतो. त्याला मिरा रोड परिसरात आठ ते दहा जणांकडून मारहाण करण्यात आली.

मुंबई : मीरा रोड परिसरात एका तरुणाला केवळ त्याचा टी-शर्ट एका व्यक्तीसारखा, सारख्या रंगाचा असल्या कारणाने आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना रविवारी राञीची आहे. याप्रकरणी काशीमिरा पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. यात तीन आरोपींवर या आधीही गुन्हे दाखल आहेत.   

मयत शुभम भुवड मिरा रोडच्या सिल्वर पार्क परिसरात राहतो. त्याला नऊ जणांनी लाथा बुक्क्यांनी मारून त्याचा जीव घेतला. कारण काहीच नाही. रविवारी राञी तो आपल्या मिञांबरोर मिञाच्या कामासाठीच बाहेर पडला आणि मीरा रोडच्या हाटकेश परिसरात एका ठिकाणी मिञाच्या स्कुटीजवळ उभा होता. तेवढ्यात चार चाकी गाडीत नऊ जण आले. हा पण होता एवढं बोलून, जोर जोरात लाथा बुक्यांनी त्याला मारहाण करु लागेल. त्याच काय चुकलं हे कळण्याअगोदर त्याचा जीव गेला. आजूबाजूचे त्याला वाचवायला सुध्दा आले नाही.

 त्या दिवशी आरोपी जतीन उपाध्याय हा मीरा रोड येथे आपल्या गाडीने जात असताना, मिरा रोडच्या हाटकेश येथे एका बाईकस्वाराबरोबर बाईक घासल्याने त्याच भांडण झालं. त्यानंतर आरोपी जतीन हा आपल्या घरी जावून, आपल्या कुटुंबातील व्यक्ती आणि मिञांना ज्याच्याबरोबर भांडण झालं त्याला मारण्यासाठी शोध घेऊ लागला. तेवढ्यात आपल्या मिञांबरोबर फिरण्यासाठी बाहेर पडलेला शुभम हा लाल टिशर्ट घातलेला दिसला आणि हाच तो असा समज घेवून, आरोपींनी त्याला लाथा बुक्यांनी मारहाण केली. त्यात शुभमचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी शुभमच्या मिञांना विचारल्यावर आमचं भांडण त्या दिवशी कुणाबरोबर झालं नाही असं सांगितलं. तर ज्याच्याबरोबर भांडण झालं. त्यानं कबुल केलं की माझ्या बरोबर भांडण झालेलं.

 या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील 8 आरोपींना अटक ही केली आहे. तसेच एका आरोपीचा शोध ही सुरु आहे. माञ एका किरकोळ कारणावरुन एखाद्याचा निष्पाप तरुणाचा जीव गेला.

महत्त्वाच्या बातम्या

विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
Embed widget